औषधी वनस्पती
रोगनिवारण, वेदनाशमन इ. वैद्यकीय उद्देशांकरिता वापरण्यात येणार्या वनस्पती. प्राचीन काळापासून मानव वनस्पतींचा वापर आरोग्य संरक्षण व संवर्धनासाठी करीत आला आहे ...
औषधे
मनुष्य किंवा प्राणी यांच्या रोगांचे निदान करण्यासाठी, रोगांना प्रतिबंध करण्यासाठी किंवा रोगांवर उपचारासाठी वापरण्यात येणारे पदार्थ. वैद्यकीय व्यवसायातील हे एक ...
कर्करोग
अनियंत्रित पेशी-विभाजनामुळे उद्भवणारा एक रोग. या रोगामुळे शरीरातील निरोगी ऊतींचा नाश होतो आणि जीवाला धोका निर्माण होतो. शरीराच्या कोणत्याही भागात ...
कर्बोदके
शरीराला ऊर्जा पुरविणार्या पोषकद्रव्यांच्या तीन मुख्य गटांपैकी एक गट. मेद आणि प्रथिने हे इतर दोन गट आहेत. सर्व कर्बोदके कार्बन, ...
कान
कण्याचे आणि शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य करणारे पृष्ठवंशीय प्राण्यांमधील इंद्रिय. मनुष्याच्या आणि इतर बहुतांशी सस्तन प्राण्यांमध्ये कानाचे बाह्य, मध्य आणि ...
कावीळ
रक्तातील पित्तारुण (बिलिरूबीन) या पित्तरंजकद्रव्याचे प्रमाण वाढल्यामुळे त्वचा, डोळ्यांच्या बुबुळाचा पांढरा भाग, नखे वगैरे ठिकाणी पिवळेपणा दिसू लागतो; या स्थितीला ...
कुपोषण
योग्य प्रमाणात अन्न-पोषकद्रव्ये असलेल्या सकस अन्नाच्या अभावामुळे शरीरास आलेली रोगट स्थिती म्हणजे कुपोषण (अपपोषण) होय. कुपोषण ही संज्ञा अन्न कमी-अधिक ...
कुष्ठरोग
एक दीर्घकालीन संसर्गजन्य रोग. या रोगामुळे प्रामुख्याने त्वचा, विशेषकरून नाकातील श्लेष्मल पटल तसेच मेरुरज्जू आणि स्नायूंना जोडणार्या चेता बाधित होतात ...
कृत्रिम इंद्रिये
शरीरातील एखादे इंद्रिय निकामी झाले की, त्या इंद्रियाची सामान्य कार्ये घडून येण्यासाठी ते काढून टाकून त्याऐवजी कायमस्वरूपी साधने किंवा उपकरणे ...
केस
त्वचेपासून निघणार्या लांबट तंतूसारख्या व केराटीन या प्रथिन पदार्थांनी बनलेल्या बाह्य वाढींना केस म्हणतात. स्तनी वर्गाचे हे वैशिष्ट्य आहे. बहुतेक ...
केसतूड
त्वचेवरील केसांच्या मुळापाशी होणार्या वेदनाकारी गळूला केसतूड अथवा केसतूट म्हणतात. स्टॅफिलोकॉकस ऑरियस या जीवाणूंच्या संसर्गामुळे केसतूड होते. यात त्वचेतील केशपुटकाला म्हणजेच केसाचे ...
कोंडा
कोंडा हा डोक्याच्या त्वचेचा एक विकार आहे. कोंडा पिवळा किंवा पांढरा आणि तेलकट असतो. सामान्यपणे डोक्यावरील त्वचेच्या मृत पेशी गळून ...
कोलेस्टेरॉल
कोलेस्टेरॉल हा प्राण्यांच्या पेशींमध्ये आढळणारा एक रासायनिक घटक आहे. तो पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये जास्त प्रमाणात, मात्र वनस्पतींत अभावानेच आढळतो. जैविक दृष्ट्या ...