आंत्र (Intestine)

आंत्र

मानवी पचनसंस्था जठराच्या निर्गमद्वारापासून गुदद्वारापर्यंतच्या भागाला आंत्र (आतडे) असे म्हणतात. अन्नपचनमार्गातील हा सर्वात लांब भाग आहे. आतड्याचे लहान आतडे (लघ्वांत्र) ...
आंत्रज्वर (Typhoid)

आंत्रज्वर

आंत्रज्वर : पहा विषमज्वर ...
आनुवंशिक विकृती (Genetic disorder)

आनुवंशिक विकृती

गुणसूत्रांतील अपसामान्यतेमुळे किंवा जनुकांमधील उत्परिवर्तनामुळे निर्माण झालेले आजार म्हणजे आनुवंशिक विकृती. गुणसूत्रांच्या संख्येत किंवा संरचनेत बदल झाल्याने या विकृती उद्भवतात ...
आनुवंशिकताविज्ञान (Genetics)

आनुवंशिकताविज्ञान

सजीवांमधील  गुणधर्म एका पिढीमधून दुसर्‍या पिढीत कसे उतरतात, याचा सामान्यपणे आणि जनुकांचा विशेषकरून अभ्यास करणारी जीवशास्त्राची एक शाखा. या शाखेला ...
आयुःकाल (Life-span)

आयुःकाल

सजीवाचा जन्म आणि मृत्यू यांदरम्यानचा कालावधी म्हणजे सजीवाचा आयुःकाल. जीवविज्ञानाच्या व्याख्येनुसार सजीवाचा आयुःकाल हा गर्भधारणा ते मृत्यू यांदरम्यानचा कालावधी असे ...
आयुर्वेद (Ayurved)

आयुर्वेद

भारतात प्राचीन काळी विकसित झालेले आयुष्याबद्दलचे ज्ञान व त्याच्या उपयोगाने आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य प्राप्त होऊ शकणारे शास्त्र म्हणजे आयुर्वेद. प्राथमिक स्वरूपाचा ...
आरोग्यविज्ञान (Hygiene)

आरोग्यविज्ञान

आरोग्यपूर्ण जगण्याचे विज्ञान म्हणजे आरोग्यविज्ञान. आरोग्य ही प्रतिबंधात्मक व रक्षणात्मक संकल्पना आहे. त्यासाठी नेहमी आचरणात आणण्याच्या सर्व बाबी व पद्धतींचा ...
आलर्क रोग (Rabies)

आलर्क रोग

आलर्क रोगाचे प्रसारक आलर्क हा मानवाला आणि सस्तन प्राण्यांना विषाणूमुळे (व्हायरसमुळे) होणारा एक संसर्गजन्य, जीवघेणा रोग आहे. काही प्राण्यांच्या (उदा., ...
आहार (Diet)

आहार

आहार म्हणजे शरीराला लागणारे आवश्यक अन्नपदार्थ. शरीराच्या वाढीसाठी, शरीराचे तापमान समतोल ठेवण्यासाठी आणि हृदयस्पंदन, स्नायूंचे कार्य, श्वसन अशा नियमित शारीरिक ...
इन्फ्ल्यूएंझा (Influenza)

इन्फ्ल्यूएंझा

इन्फ्ल्यूएंझा हा ऑर्थोमिक्झो व्हिरिडी कुलातील आर. एन. ए. जातीच्या विषाणूंमुळे (व्हायरसमुळे) होणारा श्वसनसंस्थेचा संसर्गजन्य रोग आहे. सामान्यपणे ‘फ्ल्यू’ या नावाने ...
इन्शुलीन (Insulin)

इन्शुलीन

शरीरातील शर्करेच्या आणि इतर पोषकद्रव्यांच्या वापरावर नियमन राखणारे एक संप्रेरक. हे संप्रेरक कमी पडल्यास मधुमेह हा विकार होतो. स्वादुपिंड ही ...
उत्परिवर्तन (Mutation)

उत्परिवर्तन

सजीवांच्या पेशीत असलेल्या जनुकीय माहितीत घडून आलेला बदल म्हणजेच उत्परिवर्तन. उत्परिवर्तनामुळे जनुकांमध्ये किंवा गुणसूत्रांमध्ये बदल होतो आणि त्यामुळे त्यांच्या विशिष्ट ...
उत्सर्जन (Excretion)

उत्सर्जन

शरीरातील अतिरिक्त पाणी, नको असलेले पदार्थ, तसेच घातक पदार्थ बाहेर टाकण्याची प्रक्रिया. सर्व सजीवांमध्ये उत्सर्जन घडून येत असते. एकपेशीय सजीवांमध्ये ...
उन्हाळे लागणे (Strangury)

उन्हाळे लागणे

वारंवार, थेंबथेंब आणि वेदनायुक्त मूत्रोत्सर्ग होणे आणि मूत्रमार्गाची जळजळ होणे या लक्षणांच्या समुच्चयाला ‘उन्हाळे लागणे’ म्हणतात. मूत्राशय आणि मूत्रनलिकेचे स्नायू ...
ऊतिविज्ञान (Histology)

ऊतिविज्ञान

ऊती म्हणजे बहुपेशीय सजीवांमधील एकाच प्रकारची संरचना आणि कार्य करणार्‍या पेशींचा समूह. ऊतिविज्ञानात मुख्यत: ऊतींचा, तसेच पेशींचा आणि इंद्रियांचा समावेश ...
ऊती (Tissue)

ऊती

बहुपेशीय सजीवांमधील एकाच प्रकारची संरचना आणि कार्य करणार्‍या पेशींचा समूह म्हणजे ऊती. एकपेशीय सजीवांच्या ज्या विविध क्षमता असतात त्या बहुपेशीय ...
ऊती संवर्धन (Tissue culture)

ऊती संवर्धन

एकाच प्रकारची संरचना असलेल्या व कार्य करणार्‍या पेशीसमूहाला ऊती म्हणतात. उच्च वनस्पती व प्राणी यांच्या पेशी, ऊती, इंद्रिये किंवा इतर ...
ऊष्माघात (Sun stroke)

ऊष्माघात

शरीरातील उष्णतानियमनाच्या कार्यात बिघाड झाल्यास उद्भवणारी एक स्थिती. उच्च तापमानाच्या सान्निध्यात खूप वेळ राहिल्यास वा शरीरात खूप उष्णता निर्माण झाल्यास ...
एड्स (AIDS)

एड्स

‘ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशयन्सी सिंड्रोम’ या इंग्रजी शब्दांच्या आद्याक्षरांपासून तयार झालेला शब्द. यास ‘उपार्जित प्रतिक्षमता त्रुटिजन्स लक्षणसमूह’ असे म्हणता येईल. एड्स हा ...
औषधिविज्ञान (Pharmacology)

औषधिविज्ञान

औषधांचे सजीवांवर होणार्‍या अपेक्षित परिणामांचे संशोधन, निर्मिती किंवा नवीन औषधे शोधणे यांच्या एकत्रित वैज्ञानिक अभ्यासाला औषधिविज्ञान म्हणतात. औषधिविज्ञानाच्या कक्षेमध्ये औषधाचे ...