श्रुति – संगीत
‘श्रुति’ हा शब्द संस्कृत भाषेमधील ‘श्रूयते’ म्हणजे ‘ऐकणे’ या क्रियापदापासून उत्पन्न झाला आहे. प्राचीन ग्रंथांमध्ये ‘श्रूयते इति श्रुती:’ असे लिहिले ...
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ
विविध स्तरावरील संगीत परीक्षांद्वारे आणि अनेक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाद्वारे संगीताचा प्रसार आणि प्रचार करणाऱ्या भारतातील मोजक्या संस्थांपैकी एक अग्रेसर संगीत संस्था ...
अन्नपूर्णा देवी
अन्नपूर्णादेवी : (२३ एप्रिल १९२७ – १३ ऑक्टोबर २०१८). भारतातील मैहर या वादक घराण्याच्या प्रसिद्ध स्त्री सूरबहारवादक व सतारवादक. त्यांचा ...
अब्दुल करीमखाँ
अब्दुल करीमखाँ : ( ११ नोव्हेंबर १८७२–२७ ऑक्टोबर १९३७ ). किराणा घराण्याचे सुविख्यात गायक. आज किराणा घराणे हे खाँसाहेबांच्या गानशैलीमधील वैशिष्ट्यांवरूनच ...
अब्दुल हलीम जाफर खाँ
खाँ, उस्ताद अब्दुल हलीम जाफर : (१८ फेब्रुवारी १९२७ ? — ४ जानेवारी २०१७). भारतातील प्रसिद्ध सतारवादक. विसाव्या शतकाच्या मध्यावर ...
अरियकुडि रामानुज अयंगार
अरियकुडि रामानुज अयंगार : (१९ मे १८९०–२३ जानेवारी १९६७). दाक्षिणात्य संगीतपद्धतीचे एक ख्यातनाम गायक. त्यांचा जन्म तमिळनाडूमधील शिवगंगा जिल्ह्यातील अरियकुडी ...
अरुण दाते
दाते, अरुण (अरविंद) रामूभैय्या : (४ मे १९३४ – ६ मे २०१८). मराठी भावगीत गायकीला गझलसदृश मुलायम वळण देणारे प्रथितयश ...
अल्लादियाखाँ
अल्लादियाखाँ : ( १० ऑगस्ट १८५५—१६ मार्च १९४६ ). कोल्हापूर-दरबारचे सुप्रसिद्ध प्रभावशाली गायक व जयपूर-अत्रौली घराण्याचे प्रवर्तक. खाँसाहेबांच्या घराण्याचे मूळ पुरुष ...
अशोक दामोदर रानडे
रानडे, अशोक दामोदर : (२५ नोव्हेंबर १९३७ – ३० जुलै २०११). भारतातील संस्कृती-संगीतशास्त्राचे अध्वर्यू, संगीतशास्त्रज्ञ-रचनाकार, गायक व गुरू म्हणून विख्यात ...
अष्टांग गायकी
संंगीताच्या आठ अंगांनी युक्त अशी गायकी म्हणजे अष्टांग गायकी. “अष्ट” म्हणजे आठ आणि आठ ही संख्या परिपूर्णता दर्शविते व ही ...
अहमदजान थिरकवा
थिरकवा, अहमदजान : (१८९१ ? – ११ जानेवारी १९७६). प्रख्यात हिंदुस्थानी तबलावादक. त्यांचे जन्मवर्ष १८८४ किंवा १८८६ असेही दर्शविले जाते ...
अॅल्टो
(१) पाश्चात्त्य संगीतातील मानवी आवाज-पल्ल्यांच्या केलेल्या चार प्रकारांपैकी एक. मूळ इटालियन शब्द ‘आल्तो’ (उंच). स्त्रियांच्या आवाजाचा मंद्र पंचमापासून ते तार ...
आग्रा घराणे
हिंदुस्तानी शास्त्रीय कंठसंगीतातील एक महत्त्वपूर्ण घराणे. मूलत: धृपदगायकीचे हे घराणे असून ‘नौहार बाणी’ या शैलीचे गायन म्हणजेच बोलांचे मधूर गायन ...
आधार स्वर
मध्यसप्तकाचा षड्ज हा भारतीय आणि पाश्चात्त्य संगीतातील अचल आधार स्वर होय. यालाच प्राण स्वर किंवा जीव स्वर अशीही संज्ञा आहे ...
आनंदराव रामचंद्र लिमये
लिमये, आनंदराव रामचंद्र : (२९ नोव्हेंबर १९२७—२५ मे १९९४). जयपूर घराण्याचे महाराष्ट्रातील एक थोर गायक. त्यांचा जन्म कोल्हापूरात झाला. आनंदरावांचे ...
आबान मिस्त्री
आबान मिस्त्री मिस्त्री, आबान : (६ मे १९४० — ३० सप्टेंबर २०१२). भारतातील प्रसिद्ध महिला तबलावादक तसेच संगीतशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म ...
आलाप
चीज गाताना अथवा वादनात रागाचा आविष्कार करताना रागस्वरूपाचे क्रमाने व सविस्तर दिग्दर्शन करण्यासाठी गायक अथवा वादक प्रथम रागवाचक स्वरांचे आरोहावरोही ...