
कथाकालक्षेपम् (Kathakalakshepam)
‘कथाकालक्षेपम्’ हा दक्षिण भारतीय संगीतातील मनोरंजनाचा अनेकजिनसी प्रकार आहे. जाणकारांपासून सर्वसाधारण जनांपर्यंत सर्वांना त्याचे आवाहन पोहोचते. त्यात कंठसंगीत (गायन) आणि ...

कल्याण थाटातील राग (Kalyan Thaat)
भातखंडे-पद्धतीनुसार रूढ असलेल्या रागवर्गीकरणात कल्याण थाटाचा समावेश होतो. दाक्षिणात्य संगीतपद्धतीवरील ग्रंथांत या थाटाचे नाव कल्याणी असे आहे. मध्यम या स्वराचे ...

काफी थाटातील राग (Kafi Thaat)
भातखंडे पद्धतीनुसार रूढ असलेल्या रागवर्गीकरणातील काफी हा थाट, त्यातून निघणार्या रागांच्या मोठ्या संख्येमुळे सर्व थाटांत मोठा मानला जातो. दाक्षिणात्य संगीतपद्धतीवरील ...

किशन महाराज (Kishan Maharaj)
पंडित किशन महाराज : (३ सप्टेंबर १९२३ – ४ मे २००८). बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध तबलावादक. त्यांचा जन्म वाराणसी (उत्तर प्रदेश) ...

कुमार गंधर्व (Kumar Gandharva)
कुमार गंधर्व : (८ एप्रिल १९२४ – १२ जानेवारी १९९२). एक सर्जनशील थोर संगीतकार व समर्थ गायक. त्यांचे मूळ नाव ...

कूचिपूडी (Kuchipudi)
आंध्र प्रदेशातील एक अभिजात नृत्यनाट्यप्रकार. कृष्णा जिल्ह्यातील कूचीपुडी गावातील नर्तकांनी ही नृत्यपद्धती रुढ केली म्हणून तिला कूचिपूडी नाव पडले. सर्वांत ...

कॅनन (Canon)
पश्चिमी संगीतातील काउंटरपॉइंटचा (एकाचवेळी एकापेक्षा अधिक सुसंगत रचनांची प्रस्तुती) एक प्रकार. ह्या प्रकारात अनुकरणाचे तत्त्व अत्यंत काटेकोरपणे पाळलेले असते. ह्या ...

केलुचरण महापात्रा (Kelucharan Mohapatra)
महापात्रा, केलुचरण : (८ जानेवारी १९२६ – ७ एप्रिल २००४). ओडिसी नृत्याचे प्रवर्तक. त्यांचा जन्म रघुराजपूर या छोट्या गावात (जगन्नाथपुरी, ...

खमाज थाटातील राग (Khamaj Thaat)
विष्णू नारायण भातखंडे यांच्या संगीतशास्त्रीय विचारानुसार खमाज या थाटात मुख्यत्वेकरून पुढील सोळा राग येतात : (१) झिंझोटी, (२) खमाज, (३) ...

खादीम हुसेन खाँ (Khadim Hussain Khan)
खाँ, खादीम हुसेन : (१९०७ – ११ जानेवारी १९९३). हिंदुस्थानी संगीतातील अत्रौली घराण्यातील एक अध्वर्यू आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व, संगीतज्ञ व ...

ख्याल (Khyal)
उत्तर हिंदुस्थानी अभिजात संगीतातील एक लोकप्रिय आणि विकसित स्वरूपाचा गायनप्रकार. ‘ख्याल’ याचा मूळ अर्थ ‘कल्पना’. ख्याल हा धृपदापासून विकसित झालेला ...