दिलीपकुमार (Dilipkumar)
दिलीपकुमार : (११ डिसेंबर १९२२ – ७ जुलै २०२१). भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांच्या पंक्तीतील अग्रणी नाव. त्यांचे मूळ नाव मोहम्मद युसूफ खान होय. त्यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व भारतातील पेशावर (सध्या…
दिलीपकुमार : (११ डिसेंबर १९२२ – ७ जुलै २०२१). भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांच्या पंक्तीतील अग्रणी नाव. त्यांचे मूळ नाव मोहम्मद युसूफ खान होय. त्यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व भारतातील पेशावर (सध्या…
वॉलर, एडमंड : (३ मार्च १६०६ - २१ऑक्टोबर १६८७). सतराव्या शतकातील इंग्लिश कवी आणि राजकारणी. जन्म इंग्लंडच्या बकिंघमशायर, कोलेशिल येथे झाला होता. तो बॅरिस्टर रॉबर्ट वॉलर आणि त्यांची पत्नी ॲनी…
टर्नर, शार्लोट (स्मिथ) : (४ मे १७४९ - २८ ऑक्टोबर १८०६). प्रणयरम्य (रोमँटिक) कालखंडातील प्रख्यात ब्रिटिश कवयित्री आणि कादंबरीकार. जन्म लंडन, इंग्लंड येथे. शार्लोट ही निकोलस टर्नर आणि ऍना टॉवर्स…
बार्बाउल्ड, ॲना लेटिटिया (एकिन) : (२० जून, १७४३ - ९ मार्च, १८२५). प्रसिद्ध ब्रिटिश लेखिका, कवयित्री आणि संपादक. राजकीय आणि सामाजिक विषयांवर सर्वोत्तम लेखन करण्याबद्दल ती सर्वश्रुत आहे. ती तत्कालीन…
बेली, जोआना : (११ सप्टेंबर १७६२-२३ फेब्रुवारी १८५१). १८ व्या शतकातील एक स्कॉटिश संवेदनशील कवयित्री, सर्जनशील नाटककार, प्रसिद्ध संपादक आणि समीक्षक. जन्म हॅमिल्टन, स्कॉटलंड येथे. जोआनाचा भाऊ शाळेत शिकत असे;…
रुक्मिणीस्वयंवर : महानुभाव पंथाच्या सातीग्रंथांत नरेंद्रकृत रुक्मिणीस्वयंवर या ग्रंथाचा समावेश आहे. महानुभाव पंथाच्या महत्त्वाच्या आणि वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या सातीग्रंथांत समावेश असणं यातच कवी नरेंद्राचे आणि त्याच्या रुक्मिणीस्वयंवराचे मोठेपण सिद्ध होते. कवी…
शिशुगीत : लहान मुलांसाठी रचलेली कविता म्हणजे शिशुगीत वा बालगीत. बरीचशी शिशुगीते ही लोकसाहित्याच्या मौखिक परंपरेतून चालत आलेली असतात आणि अर्थातच त्यांचे रचनाकार अज्ञात असतात. काही शिशुगीते त्या-त्या भाषेतील ज्ञात…
लोकगाथा : मौखिक परंपरेने चालत आलेला प्रदीर्घ कथनपर गीतकाव्याचा प्रकार. त्यात एखादी पारंपरिक लोकप्रिय कथा गीतांमध्ये गुंफलेली असते. गेयता हा त्याचा अनिवार्य घटक असतो. स्त्रीरचित आख्यानकाव्येही मराठीत भरपूर आहेत.प्राचीन भारतीय…
तावरे, चिंतामणी अंबादास : (२२ जून १९४६). महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शाहीर. मराठवाडा विभागातील औरंगाबाद येथील रहिवासी ते होत. महाराष्ट्रातील अनेक दिग्गज शाहीरांचा सहवास आणि मार्गदर्शन लाभलेल्या तावरे यांच्या शाहिरीची सुरुवात प्रतिकूल…
तीजनबाई : (१९५६). पंडवानी गायिका. छत्तीसगडमधील पंडवानी या गाथागायन परंपरेला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर मान मान्यता प्राप्त करून देणाऱ्या प्रख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तीजनबाई देशात आणि परदेशात प्रसिद्ध आहेत. तीजनबाईंचा जन्म…
नागचंद्र : (सु. अकरावे शतक). प्रसिद्ध कन्नड कवी. तो जैन धर्मीय होता. त्याच्या जीवनाबाबत फारशी अधिकृत माहिती मिळत नाही. अकराव्या शतकाच्या अखेरीस तो होऊन गेला असावा, असे बहुतेक अभ्यासक मानतात.…
नन्ने चोड : (बारावे शतक). प्रसिद्ध तेलुगू कवी. तेलुगू साहित्येतिहासकारांनी त्याला ‘कविराजशिखामणी’ या नावाने गौरविले आहे. तो वेलामती चोड घराण्याचा राजकवी होता. काही अभ्यासकांच्या मते तो स्वतःच राजघराण्यात जन्मला होता.…
सूत्रपाठ : महानुभावांचे तत्त्वज्ञान विवेचन करणारा ग्रंथ. महानुभाव पंथाचे संस्थापक श्रीचक्रधर स्वामी निरूपीत तत्त्वज्ञान यात आले आहे. श्रीचक्रधरांनी आपल्या परिभ्रमणाच्या काळात अनेकदा भक्तांना, शिष्यांना उद्देशून वेळप्रसंगी निमित्त करुन उपदेश केला,…
स्मृतिस्थळ : स्मृतिस्थळ म्हणजे महानुभाव पंथाचे आद्य आचार्य श्रीनागदेवाचार्य व त्यांचे शिष्य यांच्या आठवणीचा संग्रह होय. त्याहीपेक्षा असे म्हणता येईल की, श्रीचक्रधर स्वामींनी जे विचार आपल्या शिष्यांना सांगितले त्या विचारांचा…
बोराडे, रावसाहेब रंगराव : (२५ डिसें १९४०). रा.रं.बोराडे. मराठी साहित्यातील कृतीशील आणि सामाजिक बांधिलकीचे व्रत जोपासणारे ग्रामीण साहित्यिक. त्यांची व्रतस्थ लेखणी गेल्या ६३ वर्षांपासून अव्याहतपणे ग्रामीण समाजमनाची बदलती आंदोलने साकारते…