अठराशे सत्तावन्नचा उठाव
भारतीयांनी १८५७ मध्ये इंग्रजी सत्तेविरुद्ध केलेला उठाव. काही इतिहासकार या उठावास बंड म्हणतात, तर काही त्यास स्वातंत्र्ययुद्ध म्हणून गौरवितात. १८५७ च्या उठावामागे ...
अरुणा असफ अली
अरुणा असफ अली : ( १६ जुलै १९०९ — २९ जुलै १९९६). भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारी महिला, छोडो भारत आंदोलनातील वीरांगना ...
उधमसिंग
उधमसिंग : (२६ डिसेंबर १८९९–३१ जुलै १९४०). प्रसिद्ध भारतीय क्रांतिकारक. बालपणीचे नाव शेरसिंग. त्यांचा जन्म पंजाब राज्यातील संगरुर जिल्ह्यातील सुनाम ...
कॅप्टन लक्ष्मी सहगल
सेहगल, लक्ष्मी : (२४ ऑक्टोबर १९१४–२३ जुलै २०१२). भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील एक क्रांतिकारी महिला, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सहकारी व आझाद हिंद ...
खेडा सत्याग्रह
भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील खेडा जिल्ह्यातील (Gujrat) शेतकऱ्यांचे एक वैशिष्ट्यपूर्ण आंदोलन. ⇨ महात्मा गांधी (२ ऑक्टोबर १८६९ – ३० जानेवारी १९४८) आणि ...
चंपारण्य सत्याग्रह
भारतातील चंपारण्य (बिहार) भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी महात्मा गांधी यांनी केलेला यशस्वी सत्याग्रह. या सत्याग्रहापासून महात्मा गांधींच्या सत्याग्रह या तत्त्वज्ञानाची, ...
चाफेकर बंधू
चाफेकर बंधू : प्रसिद्ध भारतीय क्रांतिकारक. दामोदरपंत, बाळकृष्ण आणि वासुदेव अशी त्यांची नावे. त्यांच्या वडिलांचे नाव हरिपंत चाफेकर. ते कीर्तनकार ...
जतीन मुखर्जी
मुखर्जी, जतीन : (६ डिसेंबर १८७९ – १० सप्टेंबर १९१५). प्रसिद्ध भारतीय क्रांतिकारक. त्यांचा जन्म बंगालमधील नडिया जिल्ह्यातील कुष्टिया (कुष्टिया ...
जी. डी. लाड
लाड, गणपती दादा : ( ४ डिसेंबर १९२२ – १४ नोव्हेंबर २०११ ). महाराष्ट्रातील प्रख्यात स्वातंत्र्यसेनानी व समाजवादी विचारसरणीचे कृतिशील ...
जोसेफ बॅप्टिस्टा
बॅप्टिस्टा, बॅरिस्टर जोसेफ ऊर्फ काका : (१७ मार्च १८६४—१८ सप्टेंबर १९३०). भारतीय राजनीतिज्ञ व भारतातील होमरूल लीग चळवळीचे नेते. काका ...
नागनाथअण्णा नायकवडी
नायकवडी, नागनाथ रामचंद्र : ( १५ जुलै १९२२ – २२ मार्च २०१२ ). महाराष्ट्रातील एक थोर स्वातंत्र्यसैनिक. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी ...
बटुकेश्वर दत्त
दत्त, बटुकेश्वर : (जन्म १८ नोव्हेंबर १९१० – २० जुलै १९६५). भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारक. त्यांचा जन्म बंगाल प्रांतामधील ओरी ...
बिरसा मुंडा
बिरसा मुंडा (Birsa Munda) : (१५ नोव्हेंबर १८७५ – ९ जून १९००). आदिवासी समाजक्रांतीचे जनक व एक स्वातंत्र्यसेनानी. त्यांचा जन्म ...
मिठाचा सत्याग्रह
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील म. गांधींच्या नेतृत्वाखालील सर्वांत मोठे आणि दीर्घकालीन (१९३०–३४) जनता आंदोलन. ‘दांडी यात्राʼ किंवा ‘दांडी मार्चʼ म्हणूनही हे आंदोलन ...
राणी गाइदिन्ल्यू
राणी गाइदिन्ल्यू : (२६ जानेवारी १९१५ – १७ फेब्रुवारी १९९३). प्रसिद्ध भारतीय स्त्री स्वातंत्र्यसेनानी. मणिपूरमधील लोंग्काओ (नुन्ग्काओ) येथे रौंग्मी नागा ...
लाला हरदयाळ
लाला हरदयाळ : (१४ ऑक्टोबर १८८४–४ मार्च १९३९). भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील एक क्रांतिकारक नेता. परदेशांतील भारतीय नागरिकांना भारतदेशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रेरित करण्याचे ...
लॉर्ड लूई माउंटबॅटन
माउंटबॅटन, लॉर्ड लूई : (२५ जून १९००–२७ ऑगस्ट १९७९). भारतातील शेवटचा ब्रिटिश व्हॉइसरॉय आणि स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल. त्यांचे पूर्ण ...
सरलादेवी चौधरी
चौधरी, सरलादेवी : (९ सप्टेंबर १८७२ — १८ ऑगस्ट १९४५). भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील कार्यकर्त्या आणि स्त्रीवादी नेत्या. त्यांचा जन्म कलकत्ता (कोलकाता) ...