अंकुरण (Germination)

अंकुरण

अधिभूमिक अंकुरण अंकुरण म्हणजे बीज (बी) रुजून त्यातून अंकुर बाहेर येण्याची प्रक्रिया होय. अंकुरण हा वनस्पतींच्या वाढीतील ए क महत्त्वाचा ...
अंकुशकृमी (Hookworm)

अंकुशकृमी

अंकुशकृमी तोंडामध्ये अंकुश अथवा आकडे असलेल्या परजीवी, अपायकारक कृमीला ‘अंकुशकृमी’ म्हणतात. अंकुशकृमी हा सूत्रकृमी (नेमॅटोडा) संघातील असून याचे शास्त्रीय नाव अँकिलोस्टोमा ...
अक्कलकारा (Pellitary)

अक्कलकारा

अक्कलकाराचे स्तबक अक्कलकारा ही कंपॉझिटी कुलातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव स्पायलँथिस ऍक्मेला आहे. ही औषधी वनस्पती भारत, श्रीलंका व फिलिपीन्स या ...
अक्रोड (Walnut)

अक्रोड

अक्रोड : फांदी व फळे. अक्रोड या वृक्षाचे शास्त्रीय नाव जुग्लांस रेजिया आहे. हा वृक्ष जुग्लँडेसी कुलातील असून मूळचा इराणमधील आहे. भारतात ...
अंजन (Anjan)

अंजन

अंजन हा शिंबावंत वृक्ष लेग्युमिनोसी कुलातील असून याचे शास्त्रीय नाव हार्डविकिया बायनॅटा आहे. या वृक्षाच्या फुलांची रचना बरीचशी लेग्युमिनोटी कुलामधील ...
अजमोदा (Celery)

अजमोदा

अजमोदा : कंद व पाने अजमोदा ही अंबेलिफेरी कुलातील वनस्पती तिचे शास्त्रीय नाव एपियम ग्रॅव्हिओलेन्स आहे. ही वनस्पती मूळची भूमध्य सागरी प्रदेशातील ...
अंजीर (Common fig)

अंजीर

अंजिराची फांदी व फळे. वड, पिंपळ, उंबर या वनस्पतींच्या मोरेसी कुलातील हा वृक्ष असून याचे शास्त्रीय नाव फायकस कॅरिका असे आहे. हा ...
अजेन्डा-२१ (Agenda-21)

अजेन्डा-२१

शाश्वत विकासघटकांचा परस्परसंबंध एकविसाव्या शतकातील जगाच्या शाश्वत विकासाबाबत केलेला एक आराखडा. इ.स. १९९२ मध्ये ब्राझीलमधील रीओ दे जानेरो येथे संयुक्त ...
अंटार्क्टिका (Antarctica)

अंटार्क्टिका

पेंग्विन :अंटार्क्टिकाचे वैशिष्टय. हे पृथ्वीवरील दक्षिण ध्रुवाभोवतीचे हिमाच्छादित व पर्यावरण प्रदूषणमुक्त खंड आहे. ते जागतिक हवामानाचे नियंत्रक म्हणून ओळखले जाते ...
अंड (Ovum)

अंड

उभयलिंगी प्राण्यांच्या किंवा स्त्रीलिंगी प्राण्यांच्या अंडाशयात निर्माण होणार्‍या प्रजननक्षम पेशीला ‘अंड’ (अंडाणू) म्हणतात. या परिपक्व अंडपेशीचा शुक्रपेशीबरोबर संयोग होऊन गर्भाची ...
अंडाशय १ (Ovary)

अंडाशय १

मानवी स्त्री प्रजनन संस्था ज्या ग्रंथीमध्ये स्त्रीबीजे (अंड) उत्पन्न होतात तिला अंडाशय म्हणतात. ते अंडकोश, बीजांडकोश व बीजांडाशय या नावांनीही ...
अंडाशय २ (Ovary)

अंडाशय २

वनस्पतीचे अंडाशय सपुष्प वनस्पतीच्या लैंगिक प्रजननासाठी दोन भिन्नलिंगी पेशींची गरज असते. त्यांपैकी स्त्रीलिंगी पेशी ज्या ग्रंथीमध्ये तयार होते त्या ग्रंथीला ...
अडुळसा (Malabar nut tree)

अडुळसा

अडुळसा अडुळसा ही अ‍ॅकँथेसी कुलातील सदाहरित झुडूप स्वरूपाची औषधी वनस्पती आहे. तिचे शास्त्रीय नाव अ‍ॅधॅटोडा व्हॅसिका आहे. भारत, श्रीलंका, म्यानमार व मलेशिया ...
अंडे (Egg)

अंडे

कोंबडीचे अंडे सर्व पक्षी, काही उभयचर प्राणी, काही सरपटणारे प्राणी आणि मासे यांच्या माद्या अंडी घालतात.  अंडी घालणार्‍या प्राण्यांना ‘अंडज’ ...
अंत:स्रावी ग्रंथी (Endocrine glands)

अंत:स्रावी ग्रंथी

मानवी काही अंत:स्रावी ग्रंथी शरीरातील अंतःस्रावी ग्रंथींना नलिकाविरहित ग्रंथी म्हणतात. या ग्रंथींमध्ये विशिष्ट रासायनिक पदार्थ म्हणजेच संप्रेरके तयार होतात. ही ...
अंतर्गळ (Hernia)

अंतर्गळ

उदरगुहिकेचा अंतर्गळ शरीरातील एखादी ऊती, इंद्रिय किंवा इंद्रियाचा भाग शरीरपोकळीतून बाहेर येण्याच्या विकृतीला ‘अंतर्गळ’ म्हणतात. शरीरातील फुप्फुसे, हृदय किंवा आतडी ...
अंतर्गेही प्रदूषण (Indoor Pollution)

अंतर्गेही प्रदूषण

काही अंतर्गेही प्रदूषके घर, कारखाना, दुकान, शाळा, कार्यालय इत्यादी वास्तूंमधील प्रदूषणास अंतर्गेही प्रदूषण म्हणतात. धूर, धूळ, मातीचे सूक्ष्मकण, सूक्ष्मजीव, बुरशी, पाळीव ...
अतिसार (Diarrhoea)

अतिसार

जल संजीवनी वारंवार पातळ शौचाला होणे म्हणजे अतिसार किंवा हगवण होय. अतिसार हे सामान्यपणे आतड्याच्या विकारांचे एक लक्षण आहे. आमांश, ...
अध:पृष्ठीय जल (Sub-surface water)

अध:पृष्ठीय जल

अध:पृष्ठीय जल : पुनर्भरण पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली भूस्तरातील सच्छिद्र जागेत असलेल्या पाण्यास अध:पृष्ठीय जल किंवा भूजल म्हणतात. भूपृष्ठावरील पाण्यास ‘पृष्ठीय जल’ ...
अधिहर्षता (Allergy)

अधिहर्षता

अधिहर्षतेची कारके एखादा बाह्य पदार्थ शरीरात गेला असता एरव्ही न होणारी विशिष्ट प्रतिक्रिया होणे म्हणजे अधिहर्षता. अशी विपरीत प्रतिक्रिया निर्माण ...