कोन्द्रातेफ चक्रे (Kondratieff Cycle)

निकोलाय दिमित्रीयीच कोन्द्रातेफ या रशियन अर्थशास्त्रज्ञांनी इ. स. १९१७ मधील रशियन राज्यक्रांतीनंतर भांडवलशाहीतील व्यापारचक्रांचे विश्लेषण करून व्यापारचक्राविषयक सिद्धांत मांडला. इ. स. १९३२ मध्ये वॉल स्ट्रीट  या जर्नलमध्ये तो सर्वप्रथम प्रसिद्ध…

माल्कम आदिशेषय्या (Malcom Adiseshiah)

माल्कम आदिशेषय्या (Malcom Adiseshiah) : (१८ एप्रिल १९१० – २१ नोव्हेंबर १९९४). प्रसिद्ध भारतीय अर्थतज्ज्ञ व पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी. विकासाचे अर्थशास्त्र ही आजच्या काळातील महत्त्वपूर्ण संकल्पना मांडण्याची अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी…

बी. आर. शेणॉय (B. R. Shenoy)

शेणॉय, बी. आर. (Shenoy, B. R.) : (३ जून १९०५ – ८ फेब्रुवारी १९७८). प्रसिद्ध भारतीय अर्थशास्त्रज्ञ. पूर्ण नाव बेल्लीकोट रघुनाथ जनार्दन शेणॉय. त्यांचा जन्म कर्नाटकातील मंगळूरजवळील बेल्लीकोट या गावी…

नी. वि. सोवनी (N. V. Sovani)

सोवनी, नी. वि. (Sovani, N. V.) : ( १७ सप्टेंबर १९१७ – ४ मार्च २००३ ). प्रसिद्ध भारतीय अर्थतज्ज्ञ. सोवनी यांनी पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजमधून बी. ए. आणि गोखले अर्थशास्त्र…

स्टॉकहोम संप्रदाय (Stockholm School)

अर्थशास्त्राच्या इतिहासात संप्रदाय किंवा विचारधारा म्हणजे अर्थव्यवस्थांच्या कार्यपद्धतीवर समान दृष्टिकोन बाळगणाऱ्या विचारवंताचा गट होय. सर्वच अर्थतज्ज्ञ एखाद्या विशिष्ट विचारधारेत मोडतात असे नाही; परंतु आधुनिक काळात विचारधारेनुसार विचारवंतांचे वर्गीकरण करण्याची पद्धत…

चंदुलाल नगीनदास वकील (Chandulal Nagindas Vakil)

चंदुलाल नगीनदास वकील : (२२ ऑगस्ट १८९५ – २६ ऑक्टोबर १९७९). नामवंत भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषदेचे पहिले भारतीय अध्यक्ष. त्यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईच्या…

प्रकृतिवादी अर्थतज्ज्ञ (Physiocracy Economists)

विचारवंतांच्या जगात प्रकृतिवाद किंवा निसर्गवादी हे सर्वसामान्यांना फारसे परिचित नसले, तरी त्यांचे वैचारिक योगदान महत्त्वाचे आहे. विशेषत:, अर्थशास्त्राच्या विकासात त्यांचा अतिशय महत्त्वपूर्ण सहभाग आहे. अर्थशास्त्राची सर्वांत पहिली शास्त्रशुद्ध मांडणी करण्याचे…

निकोलस कॅल्डॉर (Nicholas Kaldor)

कॅल्डॉर, निकोलस : (१२ मे १९०८ − ३० सप्टेंबर १९८६). प्रामुख्याने कल्याणकारी अर्थशास्त्र (Welfare Economics) या क्षेत्रांत ‘ऑस्ट्रियन-वॉलरा’ परंपरेत महत्त्वपूर्ण सैद्धांतिक योगदान देणारे दुसरे महायुद्ध (World War Second) नंतरच्या काळातील…