सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या सर्व पैलूंचे सातत्याने आणि विविध अंगांनी मूल्यमापन करण्यासाठी वापरावयाची शाळा-महाविद्यालयस्तरांवरील कार्यपद्धती म्हणजे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन होय. यामध्ये ...
सामाजिक रचनावाद
अध्ययनार्थी समाजाच्या संपर्कात येणे आणि त्यांच्याशी होणाऱ्या आंतरक्रियेतून ज्ञाननिर्मिती करणे म्हणजे सामाजिक रचनावाद. विसाव्या शतकाच्या अखेरीस ज्ञानरचनावाद ही विचारप्रणाली अस्तित्वात ...
सावित्रीबाई फुले
फुले, सावित्रीबाई : (३ जानेवारी १८३१—१० मार्च १८९७). भारतातील पहिल्या शिक्षिका, भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीच्या आद्य प्रणेत्या आणि आद्य आधुनिक विद्रोही ...
सूक्ष्म अध्यापन कौशल्य
अध्यापनातील गुंतागुंत कमी करण्याकरिता नियंत्रित वातावरणात केलेला नियंत्रित अध्यापन सराव म्हणजे सूक्ष्म अध्यापन होय. या संकल्पनेत अध्यापनाचे सूक्ष्मीकरण अभिप्रेत असते ...
स्व-जाणीव
व्यक्तीला स्वतःच्या शारीरिक व मानसिक अवस्थांची जाण असण्याचे कौशल्य म्हणजे स्व-जाणीव. या कौशल्यामुळे व्यक्तीला स्वतःची आवड-निवड, भावना व वृत्ती यांबद्दल ...
स्वामी कुवलयानंद
स्वामी कुवलयानंद : (३० ऑगस्ट १८८३–१८ एप्रिल १९६६). एक थोर शारीरिक शिक्षणतज्ज्ञ व योगविद्येचे प्रयोगशील पुरस्कर्ते. पूर्ण नाव जगन्नाथ गणेश ...
स्वामी रामानंद तीर्थ
स्वामी रामानंद तीर्थ (Swami Ramanand Tirth) : (३ ऑक्टोबर १९०३ – २ जानेवारी १९७२). हैदराबाद स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर नेते, ...
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील नांदेड येथील एक प्रसिद्ध विद्यापीठ. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचे हे पूर्वी उपकेंद्र होते. या विद्यापीठाची ...
हंबोल्ट विद्यापीठ
जर्मनी येथील जगप्रसिद्ध शिक्षणसंस्था. त्याचे मुख्यालय बर्लिन येथे आहे. या विद्यापीठाची स्थापना १५ ऑक्टोबर १८१० रोजी विल्हेल्म हंबोल्ट यांनी केली ...
हैदराबाद विद्यापीठ
तेलंगणा राज्यातील विद्यापीठ. या विद्यापीठाची स्थापना २ ऑक्टोबर १९७४ रोजी सांसदीय अधिनियम (क्र. ३९) १९७४ नुसार केंद्रीय विद्यापीठ म्हणून झाली ...