
अँड्रू बेल (Andrew Bell)
बेल, अँड्रू : (२७ मार्च १७५२–२७ जानेवारी १८३२). विख्यात स्कॉटिश शिक्षणतज्ज्ञ व भारतीय सहाध्यायी शिक्षणपद्धतीचा प्रवर्तक. त्यांचा जन्म सेंट अँड्रूज ...

अंतर्गत मूल्यमापन (Internal evaluation)
वर्षभरातील शालेय परीक्षांतील गुण, स्वाध्याय, गृहपाठ, शाळेतील विविध उपक्रम इत्यादी तंत्रसाधनांद्वारा विद्यार्थ्यांच्या योग्यतेचे आणि प्रगतीचे केलेले मापन म्हणजे अंतर्गत मूल्यमापन ...

अध्यापन प्रतिमाने (Teaching Models)
वर्गामध्ये अध्यापनासाठी मार्गदर्शन करू शकणारा आकृतिबंध किंवा आराखडा विद्यार्थी व शिक्षक यांनी परस्पर सहकार्याने विविध शैक्षणिक मार्ग, कृती, पद्धती इत्यादींचा ...

अनुताई वाघ (Anutai Wagh)
वाघ, अनुताई (Wagh, Anutai) : (१७ मार्च १९१०–२७ सप्टेंबर १९९२). सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या, शिक्षणतज्ज्ञ आणि पद्मश्री पुरस्काराच्या मानकरी. त्यांचा जन्म ...

अभ्यासक्रम (Curriculum)
शिक्षणाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जेजे संस्कारकारी अनुभव योजले जातात, त्या सर्वांचा समावेश अभ्यासक्रमात होतो. अभ्यासक्रमास अभ्यासयोजना असेही म्हणतात. ज्ञान घेणे, ...

अभ्यासक्रम विकसन (Curriculum Development)
अध्ययनार्थ्यांची अभिरुची, क्षमता आणि गरज यांच्या आधारे विचार करून अध्ययनअनुभव निवडणे, त्यांची रचनात्मक कार्यवाही करणे इत्यादी फलितांचे मूल्यमापन करण्यासाठी समाविष्ट ...

आन्तोन सिमायॉनॉव्हिच माकारिएन्को (Anton Semyonovich Makarenko)
माकारिएन्को, आन्तोन सिमायॉनॉव्हिच : (१३ मार्च १८८८–१ एप्रिल १९३९). रशियन शिक्षणतज्ज्ञ. त्यांचा जन्म युक्रेनमधील बिलोपिलीआ येथे एका रेल्वेकामगाराच्या कुटुंबात झाला ...

आप्पासाहेब पवार (Appasaheb Pawar)
पवार, आप्पासाहेब गणपतराव : (५ मे १९०६ –३० डिसेंबर १९८१). महाराष्ट्रातील एक शिक्षणतज्ज्ञ, मुरब्बी प्रशासक, मराठ्यांच्या इतिहासाचे ख्यातकीर्त संशोधक आणि ...

आशुतोष मुकर्जी (Ashutosh Mukherjee)
मुकर्जी, आशुतोष : (२९ जून १८६४–२५ मे १९२४). प्रसिद्ध भारतीय शिक्षणशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म कलकत्ता (कोलकाता) येथे गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला ...

ईश्वरचंद्र विद्यासागर (Ishwar Chandra Vidyasagar)
विद्यासागर, ईश्वरचंद्र : (२६ सप्टेंबर १८२०—२९ जुलै १८९१). बंगालमधील एक श्रेष्ठ संस्कृत पंडित, लेखक व उदारमतवादी सुधारक. त्यांचा जन्म पश्चिम ...

उपचारात्मक अध्यापन (Remedial Teaching)
विद्यार्थ्यांची अध्ययनक्षमता, त्यांच्यातील कच्चे दुवे (Weak Points), त्यांची शैक्षणिक पातळी इत्यादींचे नैदानिक (Diagnostic) चाचण्यांच्या साह्याने निदान करून योग्य शैक्षणिक उपचारांद्वारे ...

काश्मीर विद्यापीठ (Kashmir University)
जम्मू व काश्मीर राज्यातील एक विद्यापीठ. १९४८ मध्ये जम्मू व काश्मीर या नावाने स्थापन करण्यात आलेल्या विद्यापीठाचे १९६९ मध्ये विभाजन ...

कोठारी आयोग (Kothari Commission)
भारतातील सहावा शैक्षणिक आयोग. यालाच भारतीय शिक्षण आयोग (Indian Education Commission) असेही म्हणतात. याची स्थापना १४ जून १९६४ मध्ये प्रसिद्ध ...

गिजुभाई बधेका (Gijubhai Badheka)
बधेका, गिजुभाई (Badheka, Gijubhai) : (१५ नोव्हेंबर १८८५–२३ जून १९३९). आधुनिक बालशिक्षणाच्या क्षेत्रातील गुजरातमधील एक आद्य प्रवर्तक. त्यांचा जन्म चितळ ...

गुरुदास बॅनर्जी (Gooroodas Banerjee)
बॅनर्जी, गुरुदास : (२६ जुलै १८४४–२ डिसेंबर १९१८). भारतीय विधिज्ञ व शिक्षणतज्ज्ञ. त्यांचा जन्म कलकत्त्याच्या (कोलकाताच्या) नारकेलडंग या उपनगरात झाला ...

गोंडवाना विद्यापीठ (Gondwana University)
महाराष्ट्र राज्याच्या चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन्ही अतीदुर्गम जिल्ह्यांचा शैक्षणिक व इतर कार्यक्षेत्रांचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून गडचिरोली येथे स्थापन ...

गोवा विद्यापीठ (Goa University)
गोंय विद्यापीठ. गोवा राज्यातील एकमेव विद्यापीठ. त्याची स्थापना १९८४च्या गोवा विद्यापीठ कायद्यानुसार झाली. या विद्यापीठाची सुरुवात १ जून १९८५ मध्ये ...

गोविंदराव ज्ञानोजीराव साळुंखे (Govindrao Dnyanojirao Salunkhe)
साळुंखे, गोविंदराव ज्ञानोजीराव : (९ जून १९१९–८ ऑगस्ट १९८७). महाराष्ट्रातील एक थोर शिक्षणमहर्षी. ‘बापूजी’ या नावाने परिचित. सातारा जिल्ह्यातील पाटण ...

चार्ल्स विल्यम एलियट (Charles William Eliot)
चार्ल्स विल्यम एलियट : (२० मार्च १८३४–२२ ऑगस्ट १९२६). अमेरिकेतील प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व थोर विचारवंत. त्यांचा जन्म बॉस्टन (मॅसॅचूसेट्स) येथे ...

जगन्नाथ शंकरशेट (Jaggannath Shankarseth)
शंकरशेट, जगन्नाथ : (१० फेब्रुवारी १८०३–३१ जुलै १८६५). महाराष्ट्रातील एक थोर समाजसेवक, शिक्षणप्रेमी व आधुनिक मुंबईच्या शिल्पकारांपैकी एक. त्यांचे पूर्ण ...