कोकम (Kokam butter tree)

कोकम

कोकम वृक्ष कोकम हा सदापर्णी वृक्ष क्लुसिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव गार्सीनिया इंडिका आहे. या वृक्षाचे मूलस्थान भारताचा पश्चिम ...
कोको (Cocao)

कोको

काकाओ (Cocao) या वृक्षाच्या बियांपासून तयार केलेल्या पदार्थाला कोको म्हणतात. त्यापासून कोको पेय, चॉकलेट, कोको बटर इ. खाद्यपदार्थ तयार करतात ...
कोथिंबीर (Coriander)

कोथिंबीर

कोथिंबीर:वनस्पती व फळे. कोथिंबीर ही एपियसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव कोरिअ‍ँड्रम सॅटायव्हम असे आहे. मूलत: ही दक्षिण यूरोप व आशिया मायनरमधील ...
कोबी (Cabbage)

कोबी

कोबी : वनस्पती व गड्डा. कोबी ही औषधी वनस्पती ब्रॅसिकेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ब्रॅसिका ओलेरॅसिया (प्रकार कॅपिटॅटा) आहे. ही मूलत: भूमध्यसामुद्रिक ...
कोरफड (Indian aloe)

कोरफड

कोरफड लिलिएसी कुलातील या वनस्पतीचे शास्त्रीय नाव अ‍ॅलो वेरा असे आहे. तिला कुमारी असेही म्हणतात. या बहुवर्षायू लहान मांसल वनस्पतीचे मूलस्थान भूमध्यसामुद्रिक ...
कोरांटी (Porcupine flower)

कोरांटी

कोरांटी : फांदी व फुले मध्यम उंचीचे बहुवार्षिक फुलझाड. ही वनस्पती अ‍ॅकँथेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव बार्लेरिया प्रिओनिटीस आहे ...
कोहळा (Ash gourd)

कोहळा

कोहळ्याचा वेल व फळ कोहळा ही वर्षायू वेल कुकुर्बिटेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव बेनिन्कासा हिस्पिडा असे आहे. ही वनस्पती मूळची जपान ...
खजूर (Date palm)

खजूर

फळांनी लगडलेले खजुराचे झाड अ‍ॅरॅकॅसी म्हणजेच ताड, नारळ अशा पाम वृक्षांच्या कुलातील हा एक वृक्ष आहे. याच्या ओल्या फळांनाही खजूर ...
खरबूज (Musk melon)

खरबूज

खरबूज : वेल व फळे नदीकाठावरील वाळूत लागवड केली जाणारी वर्षायू वेल. खरबूज या नावाच्या फळाकरिता या वनस्पतीची लागवड केली ...
खाजकुइली (Cowhage)

खाजकुइली

खाजकुइली ही वर्षायू वेल फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव म्युक्युना प्रुरीएन्स अहे. उष्ण कटिबंधातील वनांमध्ये तसेच शेतांच्या कुंपणावर सामान्यत: वाढते. भारतात ...
खारफुटी (Mangrove)

खारफुटी

उष्ण कटिबंधातील समुद्रकिनार्‍यावर सागरी लाटांचा प्रभाव असणार्‍या दलदलयुक्त प्रदेशात आणि नद्यांच्या मुखप्रदेशात आढळणारे सदाहरित लहान वृक्ष किंवा झुडपे. खारफुटी (कच्छ ...
खैर (Catechu tree)

खैर

काताबद्दल प्रसिद्ध असलेला काटेरी वृक्ष. खैर-बाभूळ, खदिर वगैरे नावांनी ओळखली जाणारी वनस्पती असून फॅबेसी कुलातील आहे. तिचे शास्त्रीय नाव अ‍ॅकेशिया कॅटेच्यू आहे ...
खोड (Stem)

खोड

बिजाच्या कोंबापासून जमिनीच्या वर वाढणार्‍या वनस्पतीच्या भागाला खोड म्हणतात. फांद्या, पाने, फुले आणि फळे यांना आधारभूत असा हा कणखर स्तंभ ...
गजगा (Fever nut)

गजगा

अशोक, आपटा, गुलमोहर इत्यादींचा समावेश असलेल्या सीसॅल्पिनिऑइडी या फुलझाडांच्या उपकुलातील वनस्पती. ही बहुवर्षायू वनस्पती मोठी आणि काटेरी वेल असून तिचे ...
गवत (Grass)

गवत

जगभर विपुल प्रसार असणार्‍या पोएसी (ग्रॅमिनी) कुलातील वनस्पतींना गवत म्हणतात. इंग्रजीत ‘ग्रास’ या संज्ञेत पोएसी कुलाबरोबरच सायपेरेसी आणि जुंकेसी या ...
गवती चहा (Lemon grass)

गवती चहा

एक सुवासिक वनस्पती. सुगंध येण्यासाठी या वनस्पतींची पाने चहामध्ये मिसळतात. गहू, ही वनस्पती पोएसी (गॅमिनी) कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सिंबोपोगॉन ...
गवार (Cluster bean)

गवार

गवार ही वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव स्यामोप्सिस टेट्रॅगोनोलोबा असे आहे. भारतात सर्वत्र या शिंबावंत वनस्पतीची लागवड फळभाजीसाठी (शेंगांसाठी) करतात ...
गहू (Wheat)

गहू

जगभरातील लोकांचे अन्नधान्याचे एक मुख्य पीक. पोएसी (ग्रॅमिनी) कुलामधील ट्रिटिकम प्रजातीतील ही एक वनस्पती आहे. भारतात मोठ्या प्रमाणात लागवडीखाली असलेल्या गव्हाच्या जातीचे ...