कवक (Fungus)

कवक

आर्. एच्. व्हिटकर यांच्या आधुनिक पंचसृष्टी वर्गीकरणानुसार कवके ही सजीवांची एक स्वतंत्र सृष्टी आहे. जगात सर्वत्र कवके आढळतात. कवकांमध्ये पटल-आच्छादित ...
कवठ (Elephant apple; Wood apple)

कवठ

कवठ : वृक्ष व फळे कवठ हा मध्यम उंचीचा वृक्ष रूटेसी कुलातील असून फेरोनिया एलेफंटम या शास्त्रीय नावाने ओळखला जातो. सामान्यपणे इंग्रजीत ...
काकडी (Cucumber)

काकडी

काकडीचा वेल व फळे काकडी (खिरा) ही एक फळभाजी असून तिची वेल असते. कुकर्बिटेसी कुलातील या वेलीचे शास्त्रीय नाव कुकुमिस ...
काजू (Cashew)

काजू

बोंडासहित काजू काजू हा सदाहरित वृक्ष अ‍ॅनाकार्डिएसी म्हणजेच आम्र कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव अ‍ॅनाकार्डियम ऑक्सिडेंटेल आहे. या वृक्षाचे मूलस्थान ...
कांदा (Onion)

कांदा

कांदा वनस्पतीचे विविध भाग कांदा या वनस्पतीचे मूलस्थान इराण व त्या शेजारचा प्रदेश असून भारतात पुरातन काळापासून याची लागवड होत ...
कापूर वृक्ष (Camphor Tree)

कापूर वृक्ष

फुलोऱ्यासह कापराची फांदी हा सदापर्णी वृक्ष लॉरेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव सिनॅमोमम कॅम्फोरा असे आहे. हा वृक्ष मूळचा तैवान, ...
कापूस (Cotton)

कापूस

कापूस : उघडलेली बोंडे कापूस हा एक वस्त्रनिर्मितीकरिता लागणारा वनस्पतिजन्य मऊ, पांढरा व तंतुमय पदार्थ आहे. कपाशीच्या बोंडापासून कापूस मिळतो ...
कारले (Bitter gourd)

कारले

कारली कारले ही वनस्पती कुकर्बिटेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव मॉमोर्डिका चॅरँशिया आहे. या वर्षायू वेलीची बरीच लागवड भारत, मलेशिया, चीन, श्रीलंका, ...
किंजळ (Terminalia paniculata)

किंजळ

घोड्याच्या कानाच्या आकारासारखा पानांचा आकार असलेल्या या पानझडी वृक्षाचे कुल क्राँब्रेटेसी आहे. टर्मिनॅलिया पॅनिक्युलॅटा असे शास्त्रीय नाव असलेला हा वृक्ष हिरडा, अर्जुन ...
कीटकभक्षक वनस्पती (Insectivorous plants)

कीटकभक्षक वनस्पती

वनस्पती स्वत:चे अन्न हरितद्रव्याच्या (क्लोरोफिल) साहाय्याने तयार करतात; परंतु काही वनस्पतींना पूरक अन्नाची गरज असते आणि हे अन्न त्यांना कीटक ...
कुचला (Nux-vomica)

कुचला

कुचला वनस्पती लोगॅनिएसी कुलातील या वृक्षाचे शास्त्रीय नाव स्ट्रिक्नॉस नक्स-व्होमिका असून, तो सु. १२-१५ मी. उंच वाढतो. दमट मान्सून वनात ...
कुळीथ (Horse gram)

कुळीथ

कुळीथ कुळीथ (हुलगा) ही फॅबेसी कुलातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव डॉलिकॉस बायफ्लोरस असे आहे. ही शिंबावंत (शेंगा येणारी) वेल असून सामान्यपणे ...
कृष्णकमळ (Passion flower)

कृष्णकमळ

पॅसिफ्लोरेसी कुलातील सदाहरित किंवा निमसदाहरित वनस्पती. या कुलात सु. ४०० जाती असून प्रामुख्याने शोभेसाठी त्याची लागवड करतात. पॅसिफ्लोरा प्रजातीत एकूण सु ...
कॅक्टेसी (Cactaceae)

कॅक्टेसी

कॅक्टेसी फुलातील फड्या निवडुंग कॅक्टेसी हे काटेरी वनस्पतींचे कुल असून त्यात मोठ्या, पर्णहीन, लांब, विविध आकार आणि आकारमानाच्या वनस्पतींचा समावेश ...
केळ (Banana)

केळ

केळफुलासह लोंगर केळ ही म्युसेसी कुलातील एकदलिकित व बहुवर्षायू वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव म्युसा पॅरॅडिसियाका असे आहे. या वनस्पतीच्या फळांनाही केळी ...
केवडा (Screw pine)

केवडा

केवडा : वनस्पती व फळे केवडा ही पँडॅनेसी कुलातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव पँडॅनस ओडोरॅटिसिमस असे आहे. या वनस्पतीच्या ...
केशर (Saffron)

केशर

केशर वनस्पती खाद्यपदार्थांना रंग व स्वाद आणणारा मसाल्याचा एक पदार्थ म्हणून प्राचीन काळापासून केशर वापरले जाते. केशर ज्या वनस्पतीपासून मिळते, ...
केशवाहिनी (Capillary)

केशवाहिनी

केशवाहिनीची रचना केशवाहिनी म्हणजे शरीरातील सर्वांत सूक्ष्म रक्तवाहिनी होय. केशवाहिन्यांची लांबी सु. १ मिमी. तर व्यास ८-१० मायक्रॉन (१ मायक्रॉन ...
कॉफी (Coffee)

कॉफी

कॉफी (Coffee) कॉफी हे जगभर खप असलेले, तरतरी आणणारे, खास चव आणि स्वाद असलेले एक उत्तेजक पेय आहे. रुबिएसी कुलातील कॉफियाप्रजातीमध्ये ...