अतीतराग
अतीतराग : एक पाश्चात्य साहित्य संज्ञा. मानवी जीवनातील अतीत संज्ञेच्या मुळाशी आहे. ग्रीक शब्द ‘nostos’ म्हणजे गृह आणि दुसरा शब्द ...
अनुनासिक
भाषाशास्त्रातील ध्वनिशास्त्रीय संज्ञा. जे भाषिक ध्वनी उच्चारताना नाकावाटे हवा बाहेर सोडली जाते त्यांना ‘अनुनासिक’ असे म्हणतात. उदाहरणार्थ, मराठीतील ङ्, ञ्, ...
अन्विती
अन्विती : वाक्यांमधील काही शब्दांची रूपे अनेकदा त्याच वाक्यातील इतर शब्दांवर अवलंबून असतात. उदा., मराठी भाषेत वाक्यातील क्रियापदाचे रूप हे ...
अरंडिक भाषासमूह
पामा-न्युंगन भाषासमूहातील भाषांचा एक उपसमूह. या भाषासमूहाचा प्रसार ऑस्ट्रेलियाच्या मध्य आणि उत्तर भागातील विशेषतः नॉर्दर्न टेरिटरी आणि साउथ ऑस्ट्रेलिया या ...
अर्थक्षेत्र
अर्थक्षेत्र : भाषेच्या शब्द आणि वाक्य स्तरावर अर्थ कसा अभिव्यक्त होतो याचा भाषाशास्त्रीय अभ्यास म्हणजे अर्थविचार (Semantics).अर्थक्षेत्र ही भाषेच्या अर्थवैचारिक ...
अर्थसंबंध
अर्थ संबंध : अर्थस्तरावर शब्दांचा अभ्यास करताना शब्दार्थाच्या दोन बाजू विचारात घेतल्या जातात. १) शब्दांचे अंगभूत अर्थ २) शब्दांतील परस्पर ...
अशोक रामचंद्र केळकर
केळकर,अशोक रामचंद्र : (२२ एप्रिल १९२९ – २० सप्टेंबर २०१४). आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषावैज्ञानिक. भाषाविज्ञानाबरोबरच आस्वाद, समीक्षा आणि मीमांसा या तिन्ही ...
आंत्वान मेये
मेये, आंत्वान : (११ नोव्हेंबर १८६६ – २१ सप्टेंबर १९३६). फ्रेंच भाषाशास्त्रज्ञ. जन्म मूलें येथे. सुप्रसिद्ध स्विस भाषाशास्त्रज्ञ फेर्दिनां द ...
उणादिसूत्रे
उणादिसूत्रे : संस्कृत भाषेमध्ये साधित शब्द दोन प्रकारे तयार होतात. धातूला प्रत्यय लागून साधलेले शब्द व नामाला प्रत्यय लागून साधलेले ...
ऐतिहासिक भाषाविज्ञान
भाषेचा अभ्यास करण्याची पद्धती. भाषाभ्यासाच्या या पद्धतीत भाषेचा ऐतिहासिक आढावा घेतला जातो. भाषेचे पूर्वरूप आणि उत्तररूप यातील परस्परसंबंध तपासणे, हे ...
कट्टाबोली
कट्टाबोली : युवावर्गाच्या भाषाव्यवहारातील भाषारुपासाठीची संज्ञा. समाजभाषाविज्ञानामध्ये सामाजिक घटकांमुळे निर्माण होणारी भाषिक विविधता हे अभ्यासाचे एक महत्वाचे क्षेत्र आहे. कोणत्याही ...
कार्यवाद
कार्यवाद (भाषाविज्ञानातील) : कार्यवादी भूमिका ही भाषिक संरचनेला (आणि पर्यायाने रूपाला) भाषेच्या समाजगत, संदर्भगत कार्याचे फलित मानते. म्हणजेच भाषा म्हणून ...
कार्ल आडॉल्फ हेर्नर
हेर्नर, कार्ल आडॉल्फ : ( ७ मार्च १८४६ – १८९६ ). डॅनिश भाषाशास्त्रज्ञ. ऐतिहासिक भाषाशास्त्रात विशेष उल्लेखनीय कार्य. त्याचा जन्म ...
कार्ल ब्रुग्मान
ब्रुग्मान, कार्ल : ( १६ मार्च १८४९ – २९ जून १९१९ ). जर्मन भाषावैज्ञानिक. पूर्ण नाव फ्रीड्रिख कार्ल ब्रुग्मान. व्हीस्बाडेन ...
क्रिओल
क्रिओल : दोन किंवा अधिक भाषांच्या मिश्रणातून तयार होणारी भाषा. ही भाषा एका कार्यक्षेत्रापुरती मर्यादित न राहता एका सबंध पिढीची ...
क्रियाव्याप्ती
क्रियाव्याप्ती: क्रियाव्याप्ती ही काळ (tense) किंवा अभिवृत्ती (mood) यांप्रमाणेच फक्त क्रियापदांनाच लागू असणारी एक व्याकरणिक कोटी आहे. क्रियेकडे बघण्याचा एक ...
घटक-विश्लेषण
घटक–विश्लेषण : भाषावैज्ञानिक पद्धतीने शब्दांचे अर्थवर्णन किंवा अर्थविघटन करण्यासाठी अर्थविचारात (Semantics) जी पद्धती वापरली जाते तिला घटक विश्लेषण असे म्हणतात ...
चिकित्सक संदेशप्रबंधक विश्लेषण
सामाजिक आणि सांस्कृतिक भवतालाचे वस्तुनिष्ठ आकलन व विश्लेषण करणारी भाषावैज्ञानिक पद्धती. भाषा ही चिन्हव्यवस्था आहे आणि या व्यवस्थेतून सूचित होणारं ...
चिन्हविज्ञान
चिन्हविज्ञान : (चिन्हमीमांसा). चिन्हविज्ञान किंवा चिन्हमीमांसा म्हणजे चिन्हांचे अध्ययन करणारी ज्ञानशाखा. चिन्ह म्हणजे काय हा कळीचा प्रश्न आहे.चिन्ह म्हणताक्षणी आपल्या ...
जॉन बीम्स
बीम्स, जॉन : ( २१ जून १८३७ – २४ मे १९०२). ब्रिटिश भाषाशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म लंडनजवळील ग्रिनिच येथे झाला. सेंट ...