अक्कलकोट संस्थान
ब्रिटिश अंमलाखालील भारतातील सु. ५०० चौ. किमी. क्षेत्राचे एक मांडलिक संस्थान. अक्कलकोट संस्थान सोलापूर जिल्ह्यात सोलापूरच्या आग्नेयीस होते. हे संस्थान दुय्यम ...
अठराशे सत्तावन्नचा उठाव
भारतीयांनी १८५७ मध्ये इंग्रजी सत्तेविरुद्ध केलेला उठाव. काही इतिहासकार या उठावास बंड म्हणतात, तर काही त्यास स्वातंत्र्ययुद्ध म्हणून गौरवितात. १८५७ च्या उठावामागे ...
अँड्रू जॉन्सन
जॉन्सन, अँड्रू : (२९ डिसेंबर १८०८–३१ जुलै १८७५). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे सतरावे राष्ट्राध्यक्ष व प्रसिद्ध मुत्सद्दी राजकारणी. सोळावे राष्ट्राध्यक्ष अब्राहम ...
अफूची युद्धे
एकोणिसाव्या शतकात इंग्लंड व चीन यांच्यामध्ये झालेली दोन युद्धे. अफूच्या व्यापारावरील चिनी निर्बंध हे या युद्धांचे तात्कालिक कारण असल्यामुळे यांना अफूची ...
अब्राहम लिंकन
लिंकन, अब्राहम : (१२ फेब्रुवारी १८०९ — १५ एप्रिल १८६५). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे सोळावे राष्ट्राध्यक्ष. जन्म एका गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबात ...
अमृत कौर
राजकुमारी अमृत कौर : (२ फेब्रुवारी १८८९ – ६ फेब्रुवारी १९६४). प्रसिद्ध गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्त्या व भारताच्या पहिल्या कॅबिनेट ...
अमेरिकेचे यादवी युद्ध
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील दक्षिणेकडील घटक राज्ये व उत्तरेकडील घटक राज्ये यांच्यातील परस्परविरोधी हितसंबंधांतून उद्भवलेले १८६१–६५च्या दरम्यानचे यादवी युद्ध. ‘यादवी युद्ध’ ...
अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध
उत्तर अमेरिकेतील तेरा ब्रिटिश वसाहतींनी मायदेशाविरुद्घ १७७५ पासून १७८३ पर्यंत केलेले यशस्वी बंड. त्याला ‘स्वातंत्र्ययुद्धʼ किंवा ‘अमेरिकन क्रांतीʼ म्हणतात. सतरावे ...
अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा
उत्तर अमेरिका खंडातील ब्रिटिश वसाहतींनी मायदेशाविरुद्ध युद्ध पुकारल्यानंतर आपले ध्येय व उद्दिष्ट जगाला समजावे आणि स्वतंत्र राष्ट्रांचे आपल्याला साहाय्य मिळावे, ...
अरुणा असफ अली
अरुणा असफ अली : ( १६ जुलै १९०९ — २९ जुलै १९९६). भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारी महिला, छोडो भारत आंदोलनातील वीरांगना ...
अलवर संस्थान
ब्रिटिश अंमलाखालील सु. ८,००० चौ.किमी. क्षेत्राचे एक मांडलिक संस्थान. ह्या संस्थानचे क्षेत्र आजच्या राजस्थान राज्यातील जयपूर जिल्ह्याच्या ईशान्येस व भरतपूरच्या ...
अलेक्झांडर किन्लोक फॉर्ब्झ
फॉर्ब्झ, अलेक्झांडर किन्लोक : (७ जुलै १८२१ – ३१ ऑगस्ट १८६५). भारताविषयी विशेषतः गुजरातविषयी लिहिणारे एक ब्रिटिश इतिहासकार. जन्म लंडन ...
अल् महदी
महदी, अल् : (१२ ऑगस्ट १८४४ – २२ जून १८८५). आधुनिक सूदानचा शिल्पकार व महदी क्रांतीचा सूत्रधार. त्याचे पूर्ण नाव ...
अल्लुरी सीताराम राजू
अल्लुरी सीताराम राजू : (४ जुलै १८९७ – ७ मे १९२४). भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील एक क्रांतिकारक. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील ...
आण्णासाहेब बाबाजी लठ्ठे
लठ्ठे, आण्णासाहेब बाबाजी : (९ डिसेंबर १८७८ — १६ मे १९५०). कोल्हापूर संस्थानचे दिवाण व मुंबई इलाख्याचे पहिले अर्थमंत्री. त्यांचा ...
आंतॉनियू बेर्नाद द ब्रागांस पेरैरा
पेरैरा, आंतॉनियू : (९ मे १८८३–१६ मार्च १९५५). विख्यात कायदेतज्ज्ञ व इतिहास संशोधक. ए. बी. द. ब्रागांस परैरा म्हणूनही परिचित ...
आत्माराम पांडुरंग तर्खडकर
तर्खडकर, आत्माराम पांडुरंग : (२३ डिसेंबर १८२३- २६ एप्रिल १८९८). महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक, परमहंस सभेचे संस्थापक सदस्य, प्रार्थना समाजाचे ...