अधोजल पुरातत्त्व
पुरातत्त्वाची एक शाखा. त्यात पाण्याखाली असलेल्या पुरातत्त्वीय अवशेषांचे संशोधन केले जाते. ही शाखा तुलनेने नवी असून विसाव्या शतकाच्या अखेरच्या चार ...
अधोजल प्रागैतिहासिक पुरातत्त्व
पाण्याखाली असलेल्या पुरातत्त्वीय अवशेषांचे संशोधन. प्रागैतिहासिक पुरातत्त्वात अशी एक सर्वसाधारण समजूत आहे की, एकेकाळी खंडांचे जे भाग उघडे होते त्या ...
अरगॉन-अरगॉन कालमापन पद्धती
किरणोत्सर्गाच्या तत्त्वावर आधारित कालमापनाची पद्धत. अरगॉन या मूलद्रव्याच्या समस्थानिकांचा वापर करून कालमापन करण्याची ही एक पद्धत असून पोटॅशियम-अरगॉन कालमापन ही ...
अरिकामेडू
भारतातील पुदुच्चेरी (पाँडिचेरी) या केंद्रशासित प्रदेशात असलेले एक प्रसिद्ध मेरिटाइम पुरातत्त्वीय स्थळ. हे स्थळ पुदुच्चेरी शहरापासून सहा किमी. अंतरावर अरियानकुप्पम ...
अहाड
भारतीय ताम्रपाषाण युगातील एक महत्त्वाची संस्कृती. राजस्थानमधील बनास आणि भेडच नदीच्या काठी ही उदयास आली. याच नदीच्या काठी असणाऱ्या अहाड ...
आत्मा प्रकाश खत्री
खत्री, आत्मा प्रकाश : (८ एप्रिल १९३२–१७ नोव्हेंबर २००४). विख्यात प्रागैतिहासिक पुरातत्त्वज्ञ आणि पुरामानवशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म बवहाळपूर (पाकिस्तान) येथे झाला ...
आद्य-पुराश्मयुग
पुरातत्त्वशास्त्रात मानवी इतिहास हा स्थूलमानाने तीन कालखंडांत विभागला गेला आहे. या काळात मानवाला लेखनकला अवगत नव्हती. त्यामुळे पुरातत्त्वीय अवशेष हे ...
आंद्रे लेरॉ-गुर्हान
लेरॉ-गुर्हान, आंद्रे : (२५ ऑगस्ट १९११ – १९ फेब्रुवारी १९८६). आंद्रे लेऑ-गुह्हा. विसाव्या शतकातील महत्त्वाच्या प्रागैतिहासिक पुरातत्त्वज्ञांपैकी एक. पुरातत्त्वीय सिद्धांत ...
आधुनिक काळाचे पुरातत्त्व
आधुनिक काळाचे पुरातत्त्व या शाखेची संशोधन पद्धत सर्वसाधारणपणे ऐतिहासिक व मध्ययुगीन काळाच्या पुरातत्त्वासारखी आहे. या शाखेचे मुख्य उद्दिष्ट आधुनिक काळातील ...
आपद्-मुक्ती पुनर्वसन पुरातत्त्व
पुरातत्त्वीय अवशेषांच्या अभ्यासासाठीची एक उपाययोजना पद्धती. ही पुरातत्त्वाची स्वतंत्र शाखा नसून विकासकामांमुळे सांस्कृतिक अथवा पुरातत्त्वीय अवशेष नष्ट होण्याचा धोका उत्पन्न ...
आर्डीपिथेकस
मानवी उत्क्रांतीशी संबधित प्रायमेट गणातील नामशेष झालेली एक प्रजाती. या प्रजातीत आर्डीपिथेकस रमिडस (Ardipithecus ramidus) आणि आर्डीपिथेकस कडाबा (Ardipithecus kadabba) ...
इंडियन सोसायटी फॉर प्रिहिस्टॉरिक अँड क्वाटर्नरी स्टडीज
भारतासह आशिया खंडातील प्रागितिहासाचा विशेष अभ्यास करण्यासाठी स्थापन झालेली संस्था. भारतात पुरातत्त्वशास्त्राच्या अभ्यासाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय पुरातत्त्व परिषद ही संस्था ...
इतिहास
इतिहासाची अधिकात अधिक वस्तुनिष्ठ अशी व्याख्या करायची, तर इतिहास ह्या संस्कृत शब्दाचा व्युत्पत्तिसिद्ध जो अर्थ आहे, तोच स्वयंपूर्ण आणि प्रमाण ...
इयन हॉडर
हॉडर, इयन रिचर्ड : (२३ नोव्हेंबर १९४८). समकालीन पुरातत्त्वीय सिद्धांताच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर प्रभाव असणारे आणि प्रक्रियावादोत्तर पुरातत्त्वाचे अग्रणी, ब्रिटिश ...
इरावती कर्वे
कर्वे, इरावती दिनकर : (१५ डिसेंबर १९०५–११ ऑगस्ट १९७०). विसाव्या शतकातील एक प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ व लेखिका. मानवशास्त्राबरोबरच त्यांनी पुरातत्त्वविद्या आणि ...
इरेक्टस मानव
इरेक्टस मानव या जातीचे जीवाश्म प्रथम १८९१ मध्ये इंडोनेशियामधील जावा भागातील त्रिनील येथे सापडले. विख्यात डच वैज्ञानिक युजीन डुबॉ (१८५८-१९४०) ...
इलेक्ट्रॉन संस्पंदन कालमापन
इलेक्ट्रॉन संस्पंदन कालमापन ही पुरातत्त्वात वापरली जाणारी पद्धत सर्वसाधारणपणे तप्तदीपन पद्धतीप्रमाणेच आहे. निक्षेपातील पदार्थ किंवा खडकांच्या रचनेतील जालकांमध्ये (lattice) साठलेल्या ...
उत्क्रांतिवादी पुरातत्त्व
पुरातत्त्वीय अवशेषांचा अन्वयार्थ लावण्याची एक पद्धती. चार्ल्स डार्विन (१८०९—१८८२) या निसर्गशास्त्रज्ञांनी सुचवलेल्या उत्क्रांतीच्या सिद्धांताने जीवविज्ञानाखेरीज सामाजिक विज्ञानाच्या अनेक ज्ञानशाखांवर मोठा ...