(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : स्नेहा खोब्रागडे
माणसाच्या उदयापासून तो प्रगती करीत आहे. ही प्रगती म्हणजेच विज्ञान. मग तो अग्नीचा शोध असो, की वल्कलाचा शोध असो, की गुहेत राहण्याचा. अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आणि त्याच्या प्राप्तीसाठी व त्यातील सुधारणांसाठी मानवाने अनेक शोध लावले.चाकाचा शोध हा त्यातील एक क्रांतीकारक शोध.चरक आणि सुश्रुताने जगाला आयुर्वेदाची देणगी दिली.तशीच गणितातील शून्याचा शोधही तितकाच क्रांतीकारक मानला जातो. हे शोध भारताच्या नावावर आहेत.ग्रीक लोकांनीसुध्दा पायथागोरस सिद्धांत व गणितात इतर बरेच शोध लावले. मात्र त्यानंतर पाश्चात्य देशांनी विज्ञानात मोठीच आघाडी घेतली.

हे शोध लावणा-या जगातल्या संशोधकांची चरित्रे संक्षेपाने या ज्ञानमंडळाच्या वेबसाइटवर पाहायला मिळणार आहेत.संशोधकांशिवाय हे ज्ञानमंडळ संशोधन करणा-या जगातील विविध संस्थांविषयीही माहिती देणार आहे.हे संशोधक आणि संशोधन करणा-या संस्था या भौतिकी, रसायन, जीवशास्त्र, गणित, भूशास्त्र, मानववंशशास्त्र, अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, अभियांत्रिकी, शेती, पर्यावरण अशा नाना प्रकारच्या विज्ञान विषयातील असणार आहेत.

विज्ञानात रोज नवनवीन विषय निर्माण होत आहेत.मुळात माणसाला नाविन्याची आवड असल्याने कालच्यापेक्षा आज काहीतरी नवीन आणि सुधारीत गोष्ट त्याला हवी असते.हा हव्यासाच त्याला संशोधन करायला भाग पाडतो.अशी संशोधने आता वैयक्तिकस्तरावर लागण्याचा काळ मागे पडला असून संशोधने आता सांघिक स्तरावर होतात अथवा ती संस्थात्मक पातळीवर होतात.

ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला,ज्यांना नोबेल समकक्ष असलेले आबेल, फिल्ड्स, जल अथवा तत्सम पुरस्कार मिळाले,ज्यांना आपापल्या देशातील मानाचे पुरस्कार मिळाले आहेत,ज्यांच्या संशोधनामुळे समाजावर परिणाम घडवून आला आहे, ज्यांना आंतरराष्ट्रीय समित्यांवर अथवा मासिकांवर सभासदत्त्व मिळाले आहे,ज्या संस्था सातत्याने संशोधन करीत आहेत, जी मासिके संशोधनपर लेख आणि निबंध छापत आहेत, टाटां-हेन्री फोर्डसारखे जे महत्त्वाचे उद्योगपती आहेत,भाभा-नारळीकर-अब्दुस सलाम यासारख्या ज्या ज्या वैज्ञानिकांनी विज्ञानसंस्था स्थापन केल्या आहेत आणि जे विज्ञान प्रसारक आहेत अशा व्यक्ती आणि संस्थांवर या कोशात नोंदी लिहिल्या आहेत त्यांपैकी काहींनी एक अथवा एकापेक्षा अधिक गोष्टीतील पात्रता संपादन केली आहे.

वॉल्ड, जॉर्ज डेविड (Wald, George David)

वॉल्ड, जॉर्ज डेविड

वॉल्ड, जॉर्ज डेविड : ( १८ नोव्हेंबर, १९०६ – १२ एप्रिल, १९९७ ) जॉर्ज डेविड वॉल्ड यांचा जन्म अमेरिकेतील न्यूयॉर्क ...
वोल्कीन, एलियट (Volkin, Elliot )

वोल्कीन, एलियट

वोल्कीन, एलियट : ( २३ एप्रिल, १९१९  ते  ३० डिसेंबर, २०११ ) एलियट वोल्कीन यांचे लहानपण पिट्सबर्गजवळ गेले. त्यांचे आई ...
व्हाव्हिलोव्ह, निकोलाय आयव्हानोविच (Vavilov, Nikolay Ivanovich)

व्हाव्हिलोव्ह, निकोलाय आयव्हानोविच 

व्हाव्हिलोव्ह, निकोलाय आयव्हानोविच :  (२५ नोव्हेंबर १८८७ – २६ जानेवारी १९४३) व्हाव्हिलोव्ह यांचा जन्म मॉस्कोच्या एका व्यापारी कुटुंबात झाला. मॉस्को ...
व्हॅलेरी जेन मॉरीस गुडॉल (Valerie Jane Morris Goodall)

व्हॅलेरी जेन मॉरीस गुडॉल

  छोट्या चिंपँझीसह जेन गुडाल गुडॉल, व्हॅलेरी जेन मॉरीस : (३ एप्रिल १९३४) लंडनच्या हॅम्पस्टेड भागात जेन गुडॉल यांचा जन्म झाला ...
व्हॉन, जोन्स एफ. आर. ( Vaughan, Jones F. R.)

व्हॉन, जोन्स एफ. आर.

व्हॉन, जोन्स एफ. आर. : (३१ डिसेंबर १९५२) व्हॉन एफ. आर. जोन्स यांचा जन्म न्यूझीलंडमधील गिसबोर्न (Gisborne) येथे झाला. शालेय शिक्षणानंतर ...
शकुंतला हरकसिंग थिल्स्टेड (Shakuntala Haraksingh Thilsted)

शकुंतला हरकसिंग थिल्स्टेड

थिल्स्टेड, शकुंतला हरकसिंग : (१९४९ -) शकुंतला थिल्स्टेड यांचा जन्म त्रिनिदादमधील सान फर्नांडोजवळ असलेल्या रिफॉर्म नावाच्या लहानशा शहरामध्ये झाला. दहाव्या ...
शरद्चंद्र शंकर श्रीखंडे (Sharadchandra Shankar Srikhande)

शरद्चंद्र शंकर श्रीखंडे

श्रीखंडे, शरद्चंद्र शंकर (१९ ऑक्टोबर १९१७—२१ एप्रिल २०२०). भारतीय गणितज्ञ आणि संख्याशास्त्रज्ञ. त्यांनी चयन गणित आणि संख्याशास्त्रीय संकल्पना यात विशेष ...
शहानी, खेम   (Shahani Khem)

शहानी, खेम  

शहानी, खेम : (१ मार्च, १९२३ – ६ जुलै, २००१) खेम शहानी यांनी १९४३ साली दुग्ध व अन्न तंत्रज्ञान आणि ...
शांताराम गोविंद काणे (Shantaram Govind Kane)

शांताराम गोविंद काणे

काणे, शांताराम गोविंद  (१७ मार्च १९४३). भारतीय संशोधक. काणे यांनी आय्.आय्.टी. (इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इंडिया) पवई येथे आयुर्वेदिक भस्मावर संशोधन ...
शारदा एम. मेनन (Sharada M. Menon)

शारदा एम. मेनन

मेनन, एम. शारदा : (५ एप्रिल १९२३ – ५ डिसेंबर २०२१) शारदा एम मेनन यांचा जन्म मल्याळी कुटुंबात कर्नाटकातील मंगलोर येथे ...
शाहीद जमील  (Shahid Jameel)

शाहीद जमील

जमील, शाहीद : (८ ऑगस्ट, १९५७ -) भारताच्या उत्तर प्रदेशात शाहीद जमील यांचा जन्म झाला. अलीगढ मुस्लिम विद्यापीठात त्यांनी बी.एस्सी ...
शिप्रा गुहा मुखर्जी (Shipra Guha Mukherjee)

शिप्रा गुहा मुखर्जी

मुखर्जी, शिप्रा गुहा : (१३ जुलै १९३८ – १५ सप्टेंबर २००७) शिप्रा गुहा मुखर्जी यांचा जन्म कलकत्ता येथे झाला. त्यांचे प्राथमिक ...
शिमोन उलित्झेर (Shimon Ulitzur)

शिमोन उलित्झेर 

उलित्झेर, शिमोन : शिमोन उलित्झेर चेक्लाइट लिमिटेड या कंपनीत प्रमुख वैज्ञानिक म्हणून काम पहात. पूर्वी याच कंपनीत ते प्रमुख तंत्रज्ञान अधिकारी ...
शियान-फु जेफ वू (Chien-fu Jeff Wu)

शियान-फु जेफ वू

वू, शियान-फु जेफ : (१९४९ –  ) तैवान येथे जन्मलेले वू राष्ट्रीय तैवान विद्यापीठातून गणित विषयात बी.एस्सी. झाले. कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कली ...
शील, कार्ल विल्हेल्म ( Scheele,Carl Wilhelm)

शील, कार्ल विल्हेल्म

शील, कार्ल विल्हेल्म : ( ९ डिसेंबर, १७४२ – २१ मे, १७८६ ) कार्ल विल्हेल्म शील यांचा जन्म जर्मनीमधील स्ट्रालसंड गावी झाला ...
शेखर चिंतामणी मांडे (Shekhar C. Mande) 

शेखर चिंतामणी मांडे 

मांडे, शेखर चिंतामणी : ( ५ एप्रिल १९६२ ) शेखर मांडे यांचा जन्म नागपूर येथे झाला. नागपूर विद्यापीठातून भौतिकी, रसायनशास्त्र ...
शॉक्ली, विल्यम ब्रॅडफर्ड  (Shockley, William Bradford)

शॉक्ली, विल्यम ब्रॅडफर्ड  

शॉक्ली, विल्यम ब्रॅडफर्ड : (१३ फेब्रुवारी, १९१० – १२ ऑगस्ट, १९८९) शॉक्ली यांचा जन्म लंडनमधे झाला. त्यांचे बालपण पालो आल्टो या ...
शोपे, रिचर्ड एडवीन ( Shope, Richard Edwin)

शोपे, रिचर्ड एडवीन

शोपे, रिचर्ड एडवीन : ( १९०१ – २ ऑक्टोबर, १९६६) शोपे यांचा जन्म डिमॉईन आयोवा (Des Moines , Iowa) मध्ये झाला ...
शोर, पीटर विलिस्टन (Shor, Peter Williston)

शोर, पीटर विलिस्टन

शोर, पीटर विलिस्टन : (१४ ऑगस्ट, १९५९ ) अमेरिकन गणिती शोर यांचा जन्म न्यूयॉर्क येथे झाला. १९८१ साली कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ ...
श्याम स्वरूप आगरवाल (Shyam Swarup Agarwal)

श्याम स्वरूप आगरवाल

आगरवाल, श्याम स्वरूप : (५ जुलै १९४१ – २ डिसेंबर २०१३) श्याम स्वरूप आगरवाल यांचा जन्म बरेली या उत्तर प्रदेशातील औद्योगिक ...