(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : स्नेहा खोब्रागडे
माणसाच्या उदयापासून तो प्रगती करीत आहे. ही प्रगती म्हणजेच विज्ञान. मग तो अग्नीचा शोध असो, की वल्कलाचा शोध असो, की गुहेत राहण्याचा. अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आणि त्याच्या प्राप्तीसाठी व त्यातील सुधारणांसाठी मानवाने अनेक शोध लावले.चाकाचा शोध हा त्यातील एक क्रांतीकारक शोध.चरक आणि सुश्रुताने जगाला आयुर्वेदाची देणगी दिली.तशीच गणितातील शून्याचा शोधही तितकाच क्रांतीकारक मानला जातो. हे शोध भारताच्या नावावर आहेत.ग्रीक लोकांनीसुध्दा पायथागोरस सिद्धांत व गणितात इतर बरेच शोध लावले. मात्र त्यानंतर पाश्चात्य देशांनी विज्ञानात मोठीच आघाडी घेतली.

हे शोध लावणा-या जगातल्या संशोधकांची चरित्रे संक्षेपाने या ज्ञानमंडळाच्या वेबसाइटवर पाहायला मिळणार आहेत.संशोधकांशिवाय हे ज्ञानमंडळ संशोधन करणा-या जगातील विविध संस्थांविषयीही माहिती देणार आहे.हे संशोधक आणि संशोधन करणा-या संस्था या भौतिकी, रसायन, जीवशास्त्र, गणित, भूशास्त्र, मानववंशशास्त्र, अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, अभियांत्रिकी, शेती, पर्यावरण अशा नाना प्रकारच्या विज्ञान विषयातील असणार आहेत.

विज्ञानात रोज नवनवीन विषय निर्माण होत आहेत.मुळात माणसाला नाविन्याची आवड असल्याने कालच्यापेक्षा आज काहीतरी नवीन आणि सुधारीत गोष्ट त्याला हवी असते.हा हव्यासाच त्याला संशोधन करायला भाग पाडतो.अशी संशोधने आता वैयक्तिकस्तरावर लागण्याचा काळ मागे पडला असून संशोधने आता सांघिक स्तरावर होतात अथवा ती संस्थात्मक पातळीवर होतात.

ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला,ज्यांना नोबेल समकक्ष असलेले आबेल, फिल्ड्स, जल अथवा तत्सम पुरस्कार मिळाले,ज्यांना आपापल्या देशातील मानाचे पुरस्कार मिळाले आहेत,ज्यांच्या संशोधनामुळे समाजावर परिणाम घडवून आला आहे, ज्यांना आंतरराष्ट्रीय समित्यांवर अथवा मासिकांवर सभासदत्त्व मिळाले आहे,ज्या संस्था सातत्याने संशोधन करीत आहेत, जी मासिके संशोधनपर लेख आणि निबंध छापत आहेत, टाटां-हेन्री फोर्डसारखे जे महत्त्वाचे उद्योगपती आहेत,भाभा-नारळीकर-अब्दुस सलाम यासारख्या ज्या ज्या वैज्ञानिकांनी विज्ञानसंस्था स्थापन केल्या आहेत आणि जे विज्ञान प्रसारक आहेत अशा व्यक्ती आणि संस्थांवर या कोशात नोंदी लिहिल्या आहेत त्यांपैकी काहींनी एक अथवा एकापेक्षा अधिक गोष्टीतील पात्रता संपादन केली आहे.

सिचनोव्हर, आरॉन  (Ciechanover, Aaron)

सिचनोव्हर, आरॉन 

सिचनोव्हर, आरॉन : ( १ ऑक्टोबर १९४७ ) आरॉन सिचनोव्हर यांचा जन्म हायफा येथे झाला. हा भाग ब्रिटिश संरक्षित पॅलेस्टाईनचा भाग ...
सिडनी व्हिक्टर आल्टमन (Sidney Victor Altman)

सिडनी व्हिक्टर आल्टमन

आल्टमन, सिडनी व्हिक्टर : ( ७ मे१९३९). कॅनेडियन-अमेरिकन रेणवीय जीवशास्त्रज्ञ. त्यांना रिबोन्यूक्लिइक अम्लाच्या (RNA; आरएनए) उत्प्रेरक गुणधर्माच्या शोधाबद्दल १९८९ सालातील ...
सिमेआँ देनिस प्वॉन्सा (Simeon Denis Poisson)

सिमेआँ देनिस प्वॉन्सा

प्वॉन्सा, सिमेआँ देनिस( २१ जून १७८१ – २५ एप्रिल १८४० ) उपजतच बुद्धिमान असलेल्या सिमेआँ प्वॉन्सा यांनी शल्यचिकित्सक व्हावे ...
सिरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लि. (Serum Institute of India Pvt. Ltd.)

सिरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लि.

  सिरम इन्स्टिट्यूट लॅबोरेटरी, पुणे. सिरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लि. : (स्थापना – १९६६) सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रा. लि ...
सी. आर. राव ( C. R. Rao)

सी. आर. राव

राव, सी. आर. : ( १० सप्टेंबर १९२० ) सी. आर. राव यांचा जन्म कर्नाटकातील हडगळी येथे झाला. त्यांची गणितातील गती ...
सी. आर. राव ॲडव्हान्सड् इंस्टिट्यूट ऑफ मॅथमेटिक्स, स्टॅटिस्टिक्स अँड कंप्यूटर सायन्स (C. R. Rao Advanced Institute of Mathematics, Statistics and Computer Science)

सी. आर. राव ॲडव्हान्सड् इंस्टिट्यूट ऑफ मॅथमेटिक्स, स्टॅटिस्टिक्स अँड कंप्यूटर सायन्स

सी. आर. राव ॲडव्हान्सड् इंस्टिट्यूट ऑफ मॅथमेटिक्स, स्टॅटिस्टिक्स अँड कंप्यूटर सायन्स : (स्थापना – २००७) हैदराबाद येथे स्थापन झालेली सी. आर. राव ...
सी. एच. तौब (C. H. Taubes)

सी. एच. तौब

तौब, सी. एच. : (२१ फेब्रुवारी १९५४ – )अमेरिकन गणिती आणि भौतिकशास्त्रज्ञ तौब यांचा जन्म न्यूयॉर्क मधील रोचेस्टर (Rochester) येथे झाला ...
सी. जी. जे.‌ याकोबी (C. G. J. Jacobi)

सी. जी. जे.‌ याकोबी

याकोबी, सी. जी. जे.‌ : (१० डिसेंबर, १८०४ – १८ फेब्रुवारी १८५१) जर्मनी (तेव्हाच्या प्रुशिया) मधील पोट्सडॅम येथे जन्मलेल्या याकोबींचे प्राथमिक ...
सीमॉन फ्लेक्सनर (Simon Flexner)

सीमॉन फ्लेक्सनर

फ्लेक्सनर, सीमॉन : (२५ मार्च १८६३ – २ मे १९४६) सीमॉन फ्लेक्सनर यांचा जन्म लुईसव्हिले, केंटकी येथे झाला. फ्लेक्सनर त्यांनी आपली  ...
सीमोर बेन्झर (Seymour Benzer)

सीमोर बेन्झर

सीमोर बेन्झर बेन्झर, सीमोर : (१५ ऑक्टोबर १९२१ — ३० नोव्हेंबर २००७). अमेरिकन भौतिकीविज्ञ आणि रेणवीय जीवशास्त्रज्ञ. बेन्झर यांचा जन्म ...
सीवीरो ओचोआ द आल्बोर्नोज (Severo Ochoa de Albornoz)

सीवीरो ओचोआ द आल्बोर्नोज

आल्बोर्नोज, सीवीरो ओचोआ द : (२४ सप्टेंबर १९०५ – ०१ नोव्हेंबर १९९३) सीवीरो ओचोआ द आल्बोर्नोज यांचा जन्म स्पेनच्या किनारपट्टीवर लुआर्का ...
सुकुमार रामन (Sukumar Raman)

सुकुमार रामन

रामन, सुकुमार :  ( ३ एप्रिल १९५५ ) सुकुमार रामन यांचा जन्म चेन्नई येथे झाला.  त्यांना लहानपणापासून जंगले आणि वन्य प्राण्यांची ...
सुखदेव पवन (Sukhadev Pawan)

सुखदेव पवन

पवन सुखदेव : ( ३० मार्च, १९६० ) पवन सुखदेव यांचा जन्म नवी दिल्ली येथे १९६० साली झाला. बालपणीच त्यांना ...
सुब्बाराव यल्लाप्रगडा (Subbarao Yellapragada)

सुब्बाराव यल्लाप्रगडा

यल्लाप्रगडा सुब्बाराव : (१२ जानेवारी १८९५ – ८ ऑगस्ट १९४८) यल्लाप्रगडा यांचा जन्म १२ जानेवारी १८९५ या दिवशी  ब्रिटिश राजवटीतील मद्रास ...
सुरय्या हसन-बोस (Suraiya Hasan-Bose) 

सुरय्या हसन-बोस

हसन-बोस सुरय्या : (१९२८ – ३ सप्टेंबर २०२१) सुरय्या हसन-बोस यांचा जन्म आणि शालेय शिक्षण हैद्राबाद येथे झाले. पुढील शिक्षणासाठी ...
सुलिव्हन, डेनिस, पारनेल (Sullivan, Dennis Parnell)

सुलिव्हन, डेनिस, पारनेल

सुलिव्हन, डेनिस, पारनेल : (१२ फेब्रुवारी, १९४१) अमेरिकन गणिती सुलिव्हन यांचा जन्म पोर्ट ह्युरॉन, मिशिगन येथे झाला. ह्युस्टन, टेक्सास येथे प्राथमिक ...
सुश्रुत (Sushrut)

सुश्रुत

सुश्रुत :  (अंदाजे ६०० ते ५१२) आयुर्वेदशास्त्रामधे अतुलनीय योगदान देणाऱ्या संशोधकांमध्ये सुश्रुताचार्यांची गणना होते. त्यांचा  कार्यकाळ इ.स.पूर्व ६०० ते ५१२ ...
सुसुमू टोनागावा (Susumu Tonegawa)

सुसुमू टोनागावा

टोनागावा, सुसुमू : (५ सप्टेंबर, १९३९) सुसुमू टोनगावा यांचा जन्म जपानमधील नागोया येथे झाला. टोनगावांचे प्राथमिक शिक्षण टोकियोमधील हिबिया हायस्कूल ...
सॅम्युअल कोउ (Samuel Kou)

सॅम्युअल कोउ

कोउ, सॅम्युअल : (१९७४ -) सॅम्युअल कोउ यांचे बालपण चीनमधील लांझ्हाउ या अतिदुर्गम डोंगराळ भागात गेले. माध्यमिक शाळेत कोऊ यांनी गणित ...
सेंगर, फ्रेडरिक ( Sanger, Fredrick )

सेंगर, फ्रेडरिक

सेंगर, फ्रेडरिक : (१३ ऑगस्ट, १९१८ – १० नोव्हेंबर, २०१३)                      ...