आर्डीपिथेकस
मानवी उत्क्रांतीशी संबधित प्रायमेट गणातील नामशेष झालेली एक प्रजाती. या प्रजातीत आर्डीपिथेकस रमिडस (Ardipithecus ramidus) आणि आर्डीपिथेकस कडाबा (Ardipithecus kadabba) ...
इजीअन कला : मायसीनीअन कला
मायसीनी ही ग्रीसमधील एक प्राचीन नगरी आणि प्रागैतिहासिक कांस्य (ब्राँझ) युगातील इजीअन संस्कृतीतील महत्त्वाचा भाग. या नगरीच्या नावामुळे तिला मायसीनी ...
इजीअन कला : मिनोअन कला
प्रागैतिहासिक कांस्य (ब्राँझ) युगातील इजीअन समुद्राच्या आसपासच्या प्रदेशात इ. स. पू. ३००० ते ११०० च्या दरम्यान नांदत असलेल्या संस्कृतीस सामान्यतः ...
ऑस्ट्रॅलोपिथेकस
ऑस्ट्रॅलोपिथेकस हे मानवी उत्क्रांतीच्या वाटचालीत उगम पावलेल्या व नंतर नामशेष झालेल्या पराजातीचे (Genus) नाव आहे. ऑस्ट्रॅलोपिथेकस याचा शब्दशः अर्थ ‘दक्षिणेकडील कपीʼ ...
ऑस्ट्रॅलोपिथेकस अनामेन्सिस
ऑस्ट्रॅलोपिथेकस अनामेन्सिस ही ऑस्ट्रॅलोपिथेकस पराजातींमधील सर्वांत अगोदर उत्क्रांत झालेली प्रजात. या प्रजातीचे जीवाश्म ४२ ते ३९ लक्षवर्षपूर्व या काळातील असून ...
ऑस्ट्रॅलोपिथेकस अफारेन्सिस
ऑस्ट्रॅलोपिथेकस अफारेन्सिस (Australopithecus afarensis) ही मानवी उत्क्रांतीशी थेट संबंध असलेली व दीर्घकाळ अस्तित्वात असलेली प्रजात होती. हे मानवसदृश प्राणी सुमारे ...
ओरोरिन
ओरोरिन टुजेनेन्सिस (Orrorin tugenensis) ही मानवी उत्क्रांतीशी संबधित जीवाश्मस्वरूपात मिळालेली एक प्रायमेट प्रजात. ओरोरिन टुजेनेन्सिस हा शब्द केनियातील स्थानिक भाषेत ...
के. पदय्या
पदय्या, कटरागड्डा : (२० मे १९४३). श्रेष्ठ भारतीय पुरातत्त्वज्ञ. प्रागैतिहासिक काळासंबंधी मोलाचे संशोधन करून पुरातत्त्वातील तत्त्वज्ञानात त्यांनी मूलगामी भर टाकली ...
त्वांग बालक
त्वांग बालक हे दक्षिण आफ्रिकेत ‘त्वांगʼ या ठिकाणी मिळालेल्या ऑस्ट्रॅलोपिथेकस आफ्रिकानस जीवाश्माचे नाव आहे. हा जीवाश्म २५ लक्ष वर्षांपूर्वीचा आहे ...
पिल्टडाउन मानव
पिल्टडाउन मानव ही विज्ञानाच्या इतिहासातील एक कुप्रसिद्ध घटना आहे. विसाव्या शतकाच्या प्रारंभी मानवी उत्क्रांतीबद्दल अनेक मतप्रवाह प्रचलित होते. मानवाचा उगम ...
पुरातत्त्वविद्या : इतिहास
भूतकाळाचे भान आणि मागील काळात काय घडले हे जाणून घेण्याचे कुतूहल ही खास मानवाची वैशिष्ट्ये आहेत. मानवी संस्कृतीला किमान पंचवीस ...
पुरातत्त्वविद्या : व्याख्या आणि व्याप्ती
पुरातत्त्वविद्या हा इंग्रजीमधील ‘आर्किऑलॉजीʼ (Archaeology) या शब्दाचा मराठीतील प्रतिशब्द आहे. ⇨ पुरातत्त्वविद्येसाठी केवळ पुरातत्त्व असाही शब्द वापरला जातो. मराठीत या ...
प्रागैतिहासिक कला, भारतातील
मानवाच्या सांस्कृतिक इतिहासाच्या प्रथम कालखंडास प्रागैतिहास अशी संज्ञा दिली जाते. त्याचे स्थूलमानाने प्रागैतिहास, आद्य इतिहास (protohistory) व इतिहासकाळ असे तीन ...
भीमबेटका
मध्य प्रदेश राज्यातील प्रागैतिहासिक कलेसाठी प्रसिद्ध असलेले रायसेन जिल्ह्यातील एक स्थळ. ते विंध्या पर्वतरांगांत वसले आहे. विंध्य पर्वतातील गुहांमधे व ...