अरब-मराठे संबंध
ओमानचे अरब राजे आणि छ. शिवाजी महाराज यांच्यातील संबंध. व्यापार आणि पोर्तुगीजांसारखा समान शत्रू या दोन कारणांमुळे हे संबंध निर्माण ...
आनंदराव धुळप
धुळप, आनंदराव : (कार. १७६४-१७९५). मराठेशाहीतील एक प्रसिद्ध आरमार सुभेदार आणि दर्यावर्दी. मराठ्यांच्या इतिहासात आरमार या राज्यांगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे ...
आवजी कवडे
कवडे, आवजी : (मृत्यू १७४९). अठराव्या शतकातील एक शूर आणि पेशव्यांचे निष्ठावान मराठा सरदार. त्यांचा जन्म नेमका कुठे व केव्हा ...
इब्राहिमखान गारदी
गारदी, इब्राहिमखान : (? – १७६१). पानिपतच्या तिसऱ्या लढाईतील मराठ्यांचा एक प्रमुख सरदार. या लढाईत त्याने गारद्यांच्या तुकडीचे नेतृत्व केले ...
औरंगजेबाची किल्ले मोहीम
दिल्लीचा मोगल बादशाह औरंगजेब (१६१८—१७०७) याने दक्षिणेत मराठ्यांविरुद्ध केलेली मोहीम. औरंगजेबाला मराठ्यांच्या वाढत्या सत्तेला छ. शिवाजी महाराजांच्या हयातीत आळा घालता ...
कोंडाजी फर्जंद
फर्जंद, कोंडाजी : (मृत्यू १६८२). शिवकालीन इतिहासातील एक पराक्रमी योद्धा, निष्ठावान सरदार आणि गनिमी काव्यातील निष्णात सेनानी. छत्रपती शिवाजी महाराज ...
गणपती-पंतप्रधान रुपया
रुपया प्रकारातील चांदीचे एक चलनी नाणे. मिरज येथील गंगाधरराव पटवर्धन या पेशव्यांच्या सरदारांनी हे नाणे पाडले. अठराव्या शतकात मराठ्यांनी आपल्या ...
गोवळकोटची लढाई
मराठे आणि जंजिरेकर सिद्दी यांच्यातील महत्त्वाची लढाई. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात हा गोवळकोट आहे. सन १७३० पासून गोवळकोटचा परिसर सिद्दीकडून ...
चिमाजी आप्पा
मराठेशाहीतील एक पराक्रमी सेनानी. बाळाजी विश्वनाथ (सु. १६६० ? — २ एप्रिल १७२०) यांचा मुलगा व पहिला बाजीराव (कार. १७२०—४०) ...
छत्रपती रामराजे भोसले
रामराजे, छत्रपति : (? १७२२ — ९ डिसेंबर १७७७). सातारा संस्थानचे छत्रपती. सातारा गादीचे पहिले संस्थापक छत्रपती शाहू (१६८२—१७४९) यांच्या ...
जव्हार संस्थान
ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील महाराष्ट्रात असणारे एक जुने संस्थान. ठाणे जिल्ह्याच्या ईशान्येस असलेले जव्हार संस्थान सांप्रत जव्हार तालुका असून तो पालघर जिल्ह्यात ...
जॉन विल्यम हेसिंग
हेसिंग, जॉन विल्यम : (५ नोव्हेंबर १७३९ – २१ जुलै १८०३). मराठेशाहीतील प्रसिद्ध लष्करी अधिकारी आणि आग्र्याचा किल्लेदार. हा मूळचा ...
डच वखारीची स्थापना
डच वखारीची स्थापना : (इ.स.१६८०). परकीय व्यापारी. मध्ययुगात डच व्यापारी भारतात आले. व्यापारी सवलती मिळविण्यासाठी डच ईस्ट इंडिया कंपनीचे प्रतिनिधी ...
डच-आंग्रे लढाई
डच-आंग्रे लढाई : (६-७ जानेवारी १७५४). महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीजवळील अरबी समुद्रात आंग्रे घराण्यातील पराक्रमी वीर तुळाजी आंग्रे आणि डच यांच्यात ...
डच-मराठे संबंध
डच-मराठे संबंध : (१६६०-१६८०). छ. शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेले स्वराज्य आणि परकीय व्यापारी डच यांच्यातील परस्परसंबंध. येथे तंजावरच्या मराठी ...
तुळाजी कान्होजी आंग्रे
आंग्रे, तुळाजी कान्होजी : (मृत्यू १७८६) मराठा आरमारातील एक देदीप्यमान नेतृत्व आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांची द्वितीय पत्नी राधाबाई उर्फ ...

