क्ष-किरण : निदान व उपचार (X-ray : Diagnosis and therapy)

क्ष-किरण : निदान व उपचार

(एक्स-रे : डायग्नोसिस अँड थेरपी). क्ष-किरण हे उच्च ऊर्जेचे, भेदनक्षम आणि अदृश्य विद्युतचुंबकीय तरंग आहेत. क्ष-किरणांचा शोध व्ह‍िल्हेल्म कोनराट राँटगेन ...
क्षयरोग (Tuberculosis)

क्षयरोग

(ट्युबरक्युलॉसिस). एक संसर्गजन्य रोग. प्राचीन काळापासून मनुष्याला क्षयरोग होत असल्याचे म्हटले जाते. क्षयरोग हा मायकोबॅक्ट‍िरियम ट्युबरक्युलॉसिस या सूक्ष्म जीवाणूंमुळे होतो ...
क्षुधानाश (Anorexia)

क्षुधानाश

(ॲनॉरेक्स‍िया). एक भावनात्मक विकार. या विकारामध्ये रुग्ण अन्न किंवा आहार यांना नकार देतो किंवा अन्नग्रहण करण्याचे टाळतो. प्रामुख्याने पौगडांवस्थेतील किंवा ...
खोकला (Cough)

खोकला

फुप्फुसातील दबलेली हवा कंठद्वारामधून एकदम व मोठ्या प्रमाणात बाहेर पडण्याची क्रिया म्हणजे खोकला. या क्रियेत हवा एकदम बाहेर पडल्यामुळे आवाज ...
गजकर्ण (Ringworm)

गजकर्ण

विशिष्ट सूक्ष्मकवकांच्या संसर्गामुळे होणारा त्वचारोग. ट्रायकोफायटॉन रूब्रम, मायक्रोस्पोरम कॅनिस आणि एपिडर्मोफायटॉन फ्लॉकोसम या तीन जातींच्या कवकांमुळे गजकर्ण होतो. प्रामुख्याने डोक्याची त्वचा, हाताचे तळवे, मनगटे, काखा, ...
गंध (Odour)

गंध

गंध म्हणजे वास. प्राणी आणि मनुष्यातील महत्त्वाच्या आणि मूलभूत संवेदांपैकी एक संवेद. काही प्राणी त्यांचा वावर असलेला प्रदेश आणि त्यांच्या ...
गर्भजलचिकित्सा (Amniocentesis)

गर्भजलचिकित्सा

गर्भावरणाभोवती असलेल्या उल्बी द्रवाची चिकित्सा. हे एक वैद्यकीय चिकित्सा तंत्र असून यामार्फत गर्भाच्या गुणसूत्रांमधील अपसामान्यता आणि संसर्ग यांचे जन्माअगोदर निदान ...
गर्भविज्ञान (Embryology)

गर्भविज्ञान

तौलनिक गर्भावस्था बहुपेशीय सजीवांच्या प्रारंभिक अवस्थेतील विकास आणि वाढ यांचा अभ्यास गर्भविज्ञान किंवा भ्रूणविज्ञान या शाखेत केला जातो. सामान्यपणे ही ...
गलगंड (Goitre)

गलगंड

अवटू ग्रंथी सुजल्यामुळे निर्माण झालेली एक अवस्था. या रोगाला ‘आवाळू’ असेही म्हणतात. गळ्याच्या पुढच्या भागात अवटू ग्रंथी असते. बहुतेक वेळा ...
गालगुंड (Mumps)

गालगुंड

विषाणूंच्या संसर्गामुळे माणासाला होणारा एक संसर्गजन्य रोग. पॅरामिक्सोव्हायरस नावाच्या विषाणूंमुळे गालगुंड रोगाचा प्रसार होतो. या रोगात कानाच्या पुढे आणि गालाच्या ...
गुणसूत्रे (Chromosomes)

गुणसूत्रे

सर्व सजीवांच्या पेशींत आढळणारी धाग्यांसारखी सूक्ष्म संरचना. प्रत्येक गुणसूत्रात डीएनएचे रेणू असतात. डीएनए म्हणजे डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक आम्लाचे जटिल रासायनिक संयुग. गुणसूत्रे ...
गोवर (Measles)

गोवर

गोवराचा विषाणू गोवर हा विषाणूंमुळे होणारा श्वसनसंस्थेचा संसर्गजन्य रोग आहे. जगभर या रोगाच्या साथी दिसून येतात. मुख्यत्वे हा रोग लहान ...
ग्रंथी (Glands)

ग्रंथी

वनस्पतींच्या आणि प्राण्यांच्या शरीरात विविध प्रकारचे स्राव स्रवणार्‍या पेशीसमूहाच्या संरचनांना ग्रंथी म्हणतात. मात्र काही ग्रंथी एकपेशीयदेखील असतात. ग्रंथींपासून शरीराला आवश्यक ...
ग्लायकॉलिसिस (Glycolysis)

ग्लायकॉलिसिस

चयापचय प्रक्रियेतील एक टप्पा. सजीवांच्या पेंशीमध्ये ग्लुकोजचे रूपांतर पायरुव्हिक आम्लात होण्याच्या जीवरासायनिक अभिक्रियेला ग्लायकॉलिसिस म्हणतात. या प्रक्रियेत एकूण दहा अभिक्रिया ...
ग्लायकोजेन (Glycogen)

ग्लायकोजेन

ग्लायकोजेन हे एक कर्बोदक आहे. मानव तसेच उच्चस्तरीय प्राण्यांच्या शरीरात ग्लुकोजचा संचय ग्लायकोजेनच्या रूपात केला जातो. ग्लायकोजेन ही ग्लुकोजपासून तयार ...
ग्लुकोज (Glucose)

ग्लुकोज

ग्लुकोज हे कर्बोदक वर्गाच्या एकशर्करा (मोनोसॅकॅराइड) गटातील संयुग आहे. याचे रासायनिक सूत्र C6H12O6 आहे. यामधील एक कार्बनाचा अणू आल्डिहाइड (-CHO) या ...
घटसर्प (Diphtheria)

घटसर्प

घटसर्प हा श्वसनसंस्थेच्या वरच्या भागाला म्हणजे घशाला होणारा तीव्र संसर्गजन्य रोग आहे. कॉरिनेबॅक्टेरियम डिफ्थेरी या जीवाणूंमुळे हा रोग होतो. या ...