
आकारविज्ञान
जीवशास्त्राची एक शाखा. सजीवांचा तपशीलवार अभ्यास करण्याकरिता असलेल्या सैद्धांतिक शाखांपैकी एक. पूर्वी या शाखेत सजीवांचा आकार, स्वरूप व संरचना यांचा ...

आनुवंशिकता
एक पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे आनुवंशिकता. सर्व सजीवांमध्ये – प्राणी, वनस्पती आणि जीवाणूंसारख्या सूक्ष्मजीवांमध्येही ...

आनुवंशिकताविज्ञान
सजीवांमधील गुणधर्म एका पिढीमधून दुसर्या पिढीत कसे उतरतात, याचा सामान्यपणे आणि जनुकांचा विशेषकरून अभ्यास करणारी जीवशास्त्राची एक शाखा. या शाखेला ...

आयुःकाल
सजीवाचा जन्म आणि मृत्यू यांदरम्यानचा कालावधी म्हणजे सजीवाचा आयुःकाल. जीवविज्ञानाच्या व्याख्येनुसार सजीवाचा आयुःकाल हा गर्भधारणा ते मृत्यू यांदरम्यानचा कालावधी असे ...

उत्क्रांती
उत्क्रांती म्हणजे क्रमविकास. जीवसृष्टीत अविरत घडत राहणारी बदल-प्रक्रिया. या प्रक्रियेतून लाखो वर्षांच्या कालावधीत आदिजीवांमध्ये बदल होऊन अतिप्रगत प्राणी आणि वनस्पती ...

उत्परिवर्तन
सजीवांच्या पेशीत असलेल्या जनुकीय माहितीत घडून आलेला बदल म्हणजेच उत्परिवर्तन. उत्परिवर्तनामुळे जनुकांमध्ये किंवा गुणसूत्रांमध्ये बदल होतो आणि त्यामुळे त्यांच्या विशिष्ट ...

उभयलिंगी
ज्या सजीवांमध्ये प्रजननासाठी केवळ पुं-जननेंद्रिय असणारे (नर) आणि स्त्री-जननेंद्रिय असणारे (मादी) असे दोन गट असतात, त्या सजीवांना एकलिंगी म्हणतात. मात्र, ...

ऊतिविज्ञान
ऊती म्हणजे बहुपेशीय सजीवांमधील एकाच प्रकारची संरचना आणि कार्य करणार्या पेशींचा समूह. ऊतिविज्ञानात मुख्यत: ऊतींचा, तसेच पेशींचा आणि इंद्रियांचा समावेश ...