
अंकुर (Ankur)
भारतीय चित्रपटसृष्टीतील समांतर चित्रपटशैलीच्या प्रारंभीच्या काळातील महत्त्वाचा चित्रपट. सुप्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट १९७४ मध्ये प्रदर्शित ...

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)
बच्चन, अमिताभ : (११ ऑक्टोबर १९४२). हिंदी चित्रपटसृष्टीतील महान अभिनेता. जन्म अलाहाबाद येथे. त्यांचे वडील ⇨ हरिवंशराय बच्चन हे हिंदी ...

भालजी पेंढारकर
पेंढारकर, भालजी : (३ मे १८९८ – २६ नोव्हेंबर १९९४). भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया घालणाऱ्या चित्रकर्मींमधले अग्रणी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक, ...

शिवाजी गणेशन् (Sivaji Ganesan)
शिवाजी गणेशन् : (१ ऑक्टोबर १९२८–२१ जुलै २००१). तमिळ रंगभूमीवरील व चित्रपटसृष्टीतील एक श्रेष्ठ अभिनेते. मूळचे पूर्ण नाव विलुपुरम चिनय्या ...

शोले (Sholey)
भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध हिंदी चित्रपट. या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश सिप्पी यांनी केले. तर निर्मिती जी. पी. सिप्पी यांची होती ...

सत्यजित राय (Satyajit Ray)
राय, सत्यजित : ( २ मे १९२१ – २३ एप्रिल १९९२ ). आंतरराष्ट्रीय ख्यातीचे श्रेष्ठ भारतीय चित्रपट-दिग्दर्शक आणि ‘भारतरत्न’ या ...

हृषिकेश/ऋषिकेश मुखर्जी (Hrishikesh Mukherjee)
मुखर्जी, हृषिकेश (ऋषीदा) : (३० सप्टेंबर १९२२ – २७ ऑगस्ट २००६). भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावान दिग्दर्शक आणि सिनेसंकलक. त्यांनी कलात्मकता ...