
नाडी (Channel of Prana)
नाडी या संकल्पनेला हठयोगात महत्त्वाचे स्थान आहे. नाडी शब्द ‘नद्’ या धातूपासून तयार झाला आहे. ‘स्पंदन पावणे’ असा या धातूचा ...

पुरुष
पुरुष आणि प्रकृति ही सांख्यदर्शनाची दोन पायाभूत तत्त्वे आहेत. भारतीय दर्शनात व्यक्तीच्या आत्म्यास ‘पुरुष’ अशी संज्ञा दिली आहे. सांख्यदर्शनात पुरुषाला ...

प्रकृति
सांख्य-योग दर्शनांमध्ये पुरुष आणि प्रकृती ही दोन सर्वव्यापी आणि नित्य तत्त्वे आहेत. पुरुष म्हणजे चेतनतत्त्व आणि प्रकृति म्हणजे जडतत्त्व असे ...

प्रतिप्रसव / प्रतिसर्ग (Pratiprasava / Pratisarga)
‘प्रसव’ किंवा ‘सर्ग’ याचा अर्थ सृष्टी किंवा निर्मिती असा आहे. ‘प्रतिप्रसव’ म्हणजे त्रिगुणात्मक सृष्टीचा क्रमश: मूळ कारणात लय होणे. प्रकृति म्हणजे ...

प्रत्यय (Knowledge)
सर्वसामान्यपणे मराठीमध्ये प्रत्यय या शब्दाचा अर्थ ‘जाणीव’ असा होतो. परंतु, योगदर्शनानुसार चित्ताच्या वृत्तीद्वारे पुरुषाला प्राप्त होणारे ज्ञान म्हणजे प्रत्यय होय ...

प्रत्ययसर्ग
बुद्धीमध्ये असणाऱ्या धर्म, अधर्म, ज्ञान, अज्ञान, राग (आसक्ती), वैराग्य, ऐश्वर्य (अष्टसिद्धी) आणि अनैश्वर्य (सिद्धींचा अभाव) या आठ भावांच्या कमी-अधिक प्रमाणामुळे ...

प्रत्याहार (Pratyahara)
‘प्रत्याहार’ या शब्दाची फोड प्रति + आ + हृ अशी आहे. ‘हृ’ या धातूचा अर्थ ‘हरण करणे’ असा आहे. प्रति ...

बुद्धीचे आठ भाव
बुद्धी या शब्दाचा अर्थ सर्वसामान्यत: आकलन-क्षमता असा समजला जातो; परंतु सांख्य-योग दर्शनांमध्ये बुद्धी म्हणजे ‘निश्चयात्मक ज्ञान करवून देण्याचे साधन’ होय ...

भूतजय
पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पाच महाभूतांवर नियंत्रण प्राप्त करणे म्हणजे भूतजय नावाची सिद्धी होय. ‘भूत’ या शब्दाचा ...

महाभूत (Gross Elements)
पृथ्वी, जल, अग्नि, वायु आणि आकाश या पाच मूलतत्त्वांना महाभूत असे म्हणतात. भूत या शब्दाचा शब्दश: अर्थ ‘जे उत्पन्न झाले ...

यम
पतंजलींनी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही योगाची आठ अंगे सांगितली आहेत (योगसूत्र २.२९). ती योगसाधनेच्या ...

योगदर्शनानुसार धर्म व धर्मी
धर्म हा शब्द ‘धृ’ या संस्कृत धातूपासून बनलेला असून या धातूचा मूळ अर्थ ‘धारण करणे’ असा होतो. या अर्थानुसार एखाद्या ...

योगशास्त्रानुसार मौनाचे प्रकार
महर्षि पतंजलींनी योगशास्त्रात नियमांचा उल्लेख योगाचे एक अंग म्हणून केला आहे. शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वरप्रणिधान यांचा अंतर्भाव नियमांत होतो ...

विपाक
जगामध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाचे आयुष्य वेगवेगळे असते. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, आवडी-निवडी वेगळ्या असतात, आयुष्याचा कालावधी कमी-जास्त असतो, आयुष्यात ...

समाधि – विषयप्रवेश
मराठीमध्ये ‘समाधि’ हा शब्द स्त्रीलिंगामध्ये प्रचलित असला तरी संस्कृतमध्ये तो पुल्लिंगी आहे. लोकव्यवहारात ‘समाधि’ शब्दाचा अर्थ ‘ज्या ठिकाणी सत्पुरुषांनी देहत्याग ...

समापत्ति (Samāpatti)
समापत्ति या शब्दाची व्युत्पत्ति ‘सम् + आ + पद्’ अशी असून या संज्ञेचा शब्दश: अर्थ ‘चित्ताचे विषयापर्यंत (आ), योग्य प्रकारे ...

सम्प्रज्ञात समाधि (Samprajnata Samadhi)
महर्षि पतंजलींनी ‘चित्ताच्या वृत्तींचा निरोध म्हणजे योग’ अशी योगाची व्याख्या केली आहे. सामान्य भाषेत चित्ताच्या वृत्ती म्हणजे ‘विचार’ असे समजता ...

संस्कार (Samskara; Impressions)
सर्वसामान्यपणे संस्कार या शब्दाचा अर्थ ‘लहान मुलांना चांगले आचरण करण्यासाठी दिलेली शिकवण’ असा प्रचलित आहे. परंतु, योगदर्शनानुसार या शब्दाचा अर्थ ...

सूक्ष्म शरीर / लिंगदेह (लिंगशरीर)
डोळ्यांना दिसणारे शरीर हाच जीवाचा एकमात्र देह आहे अशी सर्वसामान्य समजूत असते. माता आणि पिता या दोघांपासून उत्पन्न झालेला रक्त, ...