आल्बानो सरोवर (Albano Lake)

आल्बानो सरोवर (Albano Lake)

मध्य इटलीतील आल्बान टेकड्यांमधील ज्वालामुखी शंकू कुंडात (कटाह/काहील) निर्माण झालेले एक सरोवर (Lake). ते इटलीची राजधानी रोम (Rome) शहराच्या आग्नेयीस ...
इनारी सरोवर (Inari Lake)

इनारी सरोवर (Inari Lake)

फिनलंडच्या उत्तर भागातील लॅपलँड प्रांतातील सर्वांत मोठे सरोवर. हे सरोवर रशियाच्या सीमेलगत आहे. आर्क्टिक वृत्ताच्या उत्तरेस स. स.पासून ११९ मी ...
एअर सरोवर (Eyre Lake)

एअर सरोवर (Eyre Lake)

ऑस्ट्रेलियातील साउथ ऑस्ट्रेलिया या राज्यातील एक खाऱ्या पाण्याचे सरोवर. देशाच्या मध्य भागात असलेल्या ग्रेट ऑस्ट्रेलियन द्रोणीच्या नैर्ऋत्य कोपऱ्यात हे सरोवर ...
कॉमो सरोवर (Como Lake)

कॉमो सरोवर (Como Lake)

इटलीतील तिसर्‍या क्रमांकाचे मोठे सरोवर. यास ‘लॅरीओ सरोवर’ असेही म्हणतात. उत्तर इटलीतील लाँबर्डी प्रांतात सस.पासून १९९ मी. उंचीवर, आल्प्स पर्वताच्या ...
क्रेटर सरोवर (Crater Lake)

क्रेटर सरोवर (Crater Lake)

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी पॅसिफिक किनाऱ्यावरील ऑरेगन राज्यातील एक सरोवर. पृथ्वीवरील सर्वांत प्राचीन सरोवर म्हणून या सरोवरास मान्यता आहे. इतिहासपूर्व काळात ...
चापाला सरोवर (Chapala Lake)

चापाला सरोवर (Chapala Lake)

मेक्सिकोमधील सर्वांत मोठे गोड्या पाण्याचे सरोवर. देशाच्या पश्चिम-मध्य भागातील पठारी प्रदेशात, स. स.पासून १,८०० मी. उंचीवर हे सरोवर आहे. त्याचा ...
जॉर्ज सरोवर (George Lake)

जॉर्ज सरोवर (George Lake)

ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स राज्याच्या आग्नेय भागातील एक गोड्या पाण्याचे सरोवर. ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबरापासून ईशान्येस ४० किमी. अंतरावर, तसेच ग्रेट ...
फिंगर लेक्स (Finger Lakes)

फिंगर लेक्स (Finger Lakes)

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी न्यूयॉर्क राज्याच्या पश्चिम-मध्य भागातील सरोवरसमूह. पूर्वेकडील सिराक्यूस आणि पश्चिमेकडील जेनसीओ या दोन नगरांच्या दरम्यान हा सरोवरसमूह आहे ...
माराकायव्हो सरोवर (Maracaibo Lake)

माराकायव्हो सरोवर (Maracaibo Lake)

व्हेनेझुएला देशातील तसेच दक्षिण अमेरिका खंडातील सर्वांत मोठे सरोवर. व्हेनेझुएलाच्या वायव्य भागातील माराकायव्हो खोऱ्यात सस.पासून ४१४ मी. उंचीवर हे सरोवर ...
म्यसा सरोवर (Mjosa Lake)

म्यसा सरोवर (Mjosa Lake)

नॉर्वेतील सर्वांत मोठे आणि चौथ्या क्रमांकाचे खोल सरोवर. नॉर्वेच्या आग्नेय भागात, ऑस्लो या देशाच्या राजधानीपासून उत्तरेस ५६ किमी. वर हे ...
रेनडिअर सरोवर (Reindeer Lake)

रेनडिअर सरोवर (Reindeer Lake)

कॅनडाच्या मध्य भागातील एक सरोवर. कॅनडाच्या सस्कॅचेवन आणि मॅनिटोबा या प्रांतांच्या उत्तरेकडील सरहद्दीदरम्यान हे सरोवर विस्तारलेले आहे. हे कॅनडातील नववे, ...
वुलर सरोवर (Wular Lake)

वुलर सरोवर (Wular Lake)

भारताच्या जम्मू व काश्मीर राज्यातील तसेच भारतातील सर्वांत मोठे गोड्या पाण्याचे सरोवर. हे जम्मू व काश्मीर राज्याच्या बांदीपोरा जिल्ह्यात, श्रीनगर ...
Close Menu
Skip to content