अँगस एस. डेटन
डेटन, सर अँगस एस. (Deaton, Sir Angus S.) : (१९ ऑक्टोबर १९४५). प्रसिद्ध ब्रिटिश-अमेरिकन स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि अर्थशास्त्रातील नोबेल स्मृती ...
इलिनॉर ओस्ट्रॉम
ओस्ट्रॉम, इलिनॉर (Ostrom, Elinor) : (७ ऑगस्ट १९३३ – १२ जून २०१२). अमेरिकन राजकीय अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळविणाऱ्या ...
एडमंड फेल्प्स
फेल्प्स, एडमंड : (२६ जुलै १९३३). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिकाचा मानकरी. त्यांना देशाच्या अल्प व दीर्घ मुदतीच्या आर्थिक धोरणातील ...
एडवर्ड एच. चेंबरलिन
चेंबरलिन, एडवर्ड एच. : (१९ मे १८९९ – १६ जुलै १९६७). विसाव्या शतकातील एक सुप्रसिध्द अमेरिकन नवअभिजातवादी अर्थशास्त्रज्ञ. ते औद्योगिक ...
एडवर्ड सी. प्रिसकॉट
एडवर्ड सी. प्रिसकॉट : (२६ डिसेंबर १९४०). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. सूक्ष्म अर्थशास्त्र, आर्थिक धोरणातील सातत्य आणि ...
एरिक स्टार्क मॅस्किन
एरिक स्टार्क मॅस्किन : (१२ डिसेंबर १९५०). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचा सहमानकरी. मॅस्किन यांना अर्थशास्त्रातील ‘यांत्रिक अभिकल्प सिद्धांत’ ...
ऑलिव्हर इ. विल्यम्सन
ऑलिव्हर इ. विल्यम्सन : (२७ सप्टेंबर १९३२). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. विल्यम्सन यांना अमेरिकन राजकीय अर्थतज्ज्ञ इलिनॉर ...
ऑलिव्हर हार्ट
हार्ट, ऑलिव्हर (Hart, Oliver) : (९ ऑक्टोबर १९४८). प्रसिद्ध ब्रिटिश-अमेरिकन अर्थशास्त्रज्ज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. हार्ट यांना करारांच्या माध्यमातून ...
केनेथ जोसेफ ॲरो
ॲरो, केनेथ जोसेफ (Arrow Kenneth Joseph) : (२३ ऑगस्ट १९२१ – २१ फेब्रुवारी २०१७). सुप्रसिद्ध अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व नोबेल पुरस्काराचा ...
क्लाइव्ह डब्ल्यू. जॉन ग्रेंजर
ग्रेंजर, क्लाइव्ह डब्ल्यू. जे. (Granger, Clive William John) : (४ सप्टेंबर १९३४ – २७ मे २००९). ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ, गणिती व ...
ख्रिस्तोफर ए. पिसाराइडेज,
पिसाराइडेज, सर ख्रिस्तोफर ए. (Pissarides, Sir Christopher A.) : (२० फेब्रुवारी १९४८). सुप्रसिद्ध ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिकाचा सहमानकरी. लंडन ...
गॅरी बेकर
बेकर, गॅरी : (२ डिसेंबर १९३० – ३ मे २०१४). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचा मानकरी. देशाच्या बाजारपेठांतील व्यक्तींचे ...
चंदुलाल नगीनदास वकील
चंदुलाल नगीनदास वकील : (२२ ऑगस्ट १८९५ – २६ ऑक्टोबर १९७९). नामवंत भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषदेचे पहिले भारतीय ...
जीन तिरोल
तिरोल, जीन (Tirole, Gean) : (९ ऑगस्ट १९५३). फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कराचा मानकरी. तिरोल यांना बाजारपेठातील मक्तेदारी पेढ्यांचा ...
जेम्स अलेक्झांडर मिर्लीझ
जेम्स अलेक्झांडर मिर्लीझ : (५ जुलै १९६३). स्कॉटीश अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराचे सहमानकरी. मिर्लीझ यांना आर्थिक प्रेरणा प्रणाली/सिद्धांत विकसित ...
जेम्स एम. ब्यूकानन
ब्यूकानन, जेम्स एम. : (३ ऑक्टोबर १९१९ – ९ जानेवारी २०१३). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा मानकरी. ब्यूकानन यांनी ...
जेम्स तोबीन
तोबीन, जेम्स : (८ मार्च १९१८ – ११ मार्च २००२). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ, तेथील फेडरल रिझर्व सिस्टिमचे आर्थिक सल्लागार व अर्थशास्त्राच्या ...
जेरार्ड देब्य्रू
देब्य्रू, जेरार्ड : (४ जुलै १९२१ – ३१ डिसेंबर २००४). अमेरिकन फ्रेंच अर्थतज्ज्ञ, गणिती व अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचा मानकरी. अमेरिकेचे ...
जॉन फोर्ब्स नॅश
नॅश, जॉन फोर्ब्स (Nash, John Forbes) : (१३ जून १९२८ – २३ मे २०१५). अमेरिकन गणिती, अर्थतज्ज्ञ व अर्थशास्त्रातील नोबेल ...