अंकिया नाट
अंकिया नाट : अंकिया नाट आसाम राज्यातील पारंपरिक लोकनाट्य आहे. या लोकनाट्यात भाओना या नाट्य अंगाचे सादरीकरण केले जाते. भाओनाचा ...
अच्युत दत्तात्रय ठाकूर
ठाकूर, अच्युत दत्तात्रय : (७ मे १९५२ – १८ मे २०२१). महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोकसंगीत विशेषज्ञ, संगीत दिग्दर्शक. ते लोकसंगीताचे साक्षेपी ...
अज्ञानदास
(१७ वे शतक). एक शिवकालीन शाहीर. अगिनदास ह्या नावानेही ते ओळखला जातात. ते पुण्याचे राहणारे. त्यांच्या गुरूचे नाव नारायण असावे ...
अण्णाभाऊ साठे
साठे, अण्णाभाऊ : (१ ऑगस्ट १९२० – १८ जुलै १९६९ ). कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवास वर्णन ...
अनंत फंदी
अनंत फंदी : (१७४४—१८१९). उत्तर पेशवाईत विशेष गाजलेल्या शाहिरांतील सर्वांत जेष्ठ शाहीर. त्यांचे आडनाव घोलप. ते अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे ...
अनंत महादेव मेहंदळे
मेहंदळे, अनंत महादेव : ( ७ फेब्रुवारी १९२८ – २४ एप्रिल १९९२ ). महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नारदीय कीर्तनकार. पुणे जिल्ह्यातील मळवली ...
अर्जुनबुवा वाघोलीकर
वाघोलीकर, अर्जुनबुवा (जन्म : १८५३ – मृत्यू : मार्च १९१८) :-नामांकित मराठी शाहीर. मूळ नाव अर्जुना भिवा वाघमारे. पुणे जिल्ह्यातील ...
अर्धमागधी कोश
अर्धमागधी कोश (१९२३-३८): अर्धमागधी शब्दाला संस्कृत, गुजराती, हिंदी आणि इंग्रजी इत्यादी भाषेतील अर्थ पर्याय देणारा कोश . जैन मुनि रत्नचंद्रजी ...
अशोक परांजपे
परांजपे, अशोक : (३० मार्च १९४१ – ९ एप्रिल २००९). महाराष्ट्रातील लोककला संशोधक, गीतकार, नाटककार. त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील हरिपूर ...
आखाडी
आखाडी ( झाडीपट्टीतील) : गुरुपौणिमा किंवा व्यासपूजा म्हणून ओळखला जाणारा हा सण झाडीपट्टीत अकाडी (आखाडी) म्हणून साजरा करतात. वर्षभरांतील सणांची ...
आख्यायिका
पारंपरिक गोष्टी म्हणजे आख्यायिका. मुख्यत: संत, वीरपुरुष, लोकोत्तर स्त्रिया, लोकनेते यांच्याभोवती आख्यायिकांची गुंफण झालेली दिसते. लोकसाहित्याचाच त्या एक भाग असल्यामुळे ...
आत्माराम पाटील
पाटील,आत्माराम : (जन्म : ९ नोव्हेंबर १९२४ – मृत्यू : १० नोव्हेंबर २०१०) विख्यात मराठी शाहीर. पूर्ण नाव आत्माराम महादेव ...
आंध्रप्रदेश, तेलंगणाचे लोकसाहित्य संशोधन
आंध्रप्रदेश,तेलंगणाचे लोकसाहित्य संशोधन : तेलुगू भाषा ही आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यांची अधिकृत भाषा आहे. तेलुगू हा शब्द आता अधिकृतरित्या स्वीकारला ...
आनंद महाजन जळगावकर
आनंद महाजन जळगावकर : (१९१८ – ५ मे १९९६). महाराष्ट्रातील तमाशा फडाचे संचालक आणि लोककला संवर्धक. त्यांचा जन्म बंडू आणि ...
आसीन आणि आटीव
आसीन आणि आटीव (झाडीपट्टीतील) आसीन : आश्विन महिन्याच्या पौर्णिमेस झाडीपट्टीत साजरा केला जाणारा सण.शेतात निघालेल्या नव्या पिकाची पहिली आंबील या ...
इंडियन नॅशनल थिएटर
इंडियन नॅशनल थिएटर : भारताच्या सांस्कृतिक इतिहासात अभिनय आणि संहिता या दृष्टीने मापदंड म्हणून मानली जाणारी एक सांस्कृतिक संस्था. इंडियन ...
इंत्रुज
गोव्यातील ख्रिस्ती लोकांचा उत्सव. तो कार्निव्हलच्या (Carnival) दिवसात साजरा करतात. इंत्रुज हा कार्निव्हलचाच एक भाग मानतात. हा शब्द मूळ पोर्तुगीज ...
इंदल
महाराष्ट्रातील पावरा आदिवासी जमातीतील प्रसिद्ध उत्सव. सातपुडा परिसरात भिल्ल व पावरा या दोन्ही समाजात प्रामुख्याने हा उत्सव साजरा करतात. ‘इंदल’ ...
इसाप
इसाप : (इ. स. पू. सहावे शतक). ग्रीक नीतिकथाकार. हिरॉडोटसच्या मते हा बुद्धाचा समकालीन होय. इसाप हा एक गुलाम होता. त्याच्या मालकाचे ...
उखाणा
कोड्यातून, कूटप्रश्नातून, कथनातून व काव्यात्म पदबंधातून चटकदार तसेच खेळकरपणे आपले म्हणणे मांडण्याचा लोकवाङ्मयातील अभिव्यक्ती प्रकार. उखाण्यालाच आहणा, उमाना, कोहाळा असे ...