(प्रस्तावना) पालकसंस्था : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद | समन्वयक : रत्नदीप देशमुख | विद्याव्यासंगी : स्नेहा दि. खोब्रागडे
….
अँड्रॉइड (Android)

अँड्रॉइड

मोबाइल परिचालन प्रणाली. विशेषत: सेल्युलर फोन आणि टॅबलेट संगणक यांकरिता ही परिचालन प्रणाली (Mobile Operating System) वापरण्यात येते. अमेरिकन टेक्नॉलॉजी ...
अंतःस्थापित सॉफ्टवेअर (Embedded Software)

अंतःस्थापित सॉफ्टवेअर

(अंत:स्थापित आज्ञांकन). संगणक सॉफ्टवेअर. हे प्रामुख्याने अंत:स्थापित प्रणालीमधील मशीन किंवा उपकरण यांवर नियंत्रण ठेवण्याकरिता तयार केलेली आज्ञावली आहे. ती वैशिष्ट्यपूर्ण ...
अनुप्रयोग सॉफ्टवेअर (Application software)

अनुप्रयोग सॉफ्टवेअर

अनुप्रयोग आज्ञावली (ॲप्लिकेशन प्रोग्राम, Application programme;  अनुप्रयोग आज्ञांकन). वापरकर्त्यांसाठी विशिष्ट कार्ये हाताळण्यासाठी तयार केलेले सॉफ्टवेअर. असे सॉफ्टवेअर संगणकाला वापरकर्त्याने दिलेल्या ...
आंतरजालकाच्या वस्तू (Internet of Thing)

आंतरजालकाच्या वस्तू

इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी). या अशा भौतिक वस्तू (किंवा अशा वस्तूंचा गट) आहेत, ज्या संवेदक, प्रक्रिया क्षमता, सॉफ्टवेअर आणि इतर ...
आय-ओएस  (iOS)

आय-ओएस

मोबाइल परिचालन प्रणाली. आय-ओएस  (पूर्वीचे आयफोन ओएस; आयफोन परिचालन प्रणाली; iPhone OS) ही ॲपल इंकॉ.ने विकसित केलेली परिचालन प्रणाली केवळ ...
इंस्टाग्राम (Instagram)

इंस्टाग्राम

संक्षिप्त रूप आयजी (IG), इंस्टा (Insta) किंवा द ग्राम (the gram). चित्रे-व्हिडिओ सामायिक करणारे अमेरिकेतील सोशस नेटवर्किंग सेवा. याला केल्व्‍हिन ...
ई-मेल (e-Mail)

ई-मेल

इलेक्ट्रॉनिकी टपाल (e-mail). इलेक्ट्रॉनिक मेल याचे संक्षिप्त रूप ई-मेल. पत्र पाठविण्याचे ई-मेल आधुनिक माध्यम आहे. ई-मेल एका प्रकारची अंकीय (Digital) ...
एथिकल हॅकिंग (Ethical Hacking)

एथिकल हॅकिंग

नैतिक अंतर्भेदन. संगणकावर साठवून ठेवलेली महत्त्वपूर्ण माहिती नैतिकतेने अथवा परवानगीने आपल्या संगणकावर पाहणे अथवा बदलविणे यालाच एथिकल हॅकिंग अर्थात नैतिक ...
एनक्रिप्शन (Encryption)

एनक्रिप्शन

संगणकीय गुप्तलेखनशास्त्राचा प्रकार. संगणकीय गुप्तलेखनाची एनक्रिप्शन ही मूलभूत प्रक्रिया आहे. यालाच इंग्रजी मध्ये डेटा एनक्रिप्शन (Data Encryption) व एनसिफरमेंट (Encipherment) ...
ऑनलाइन चॅट (Online Chat)

ऑनलाइन चॅट

ऑनलाइन संप्रेषण सेवा. इंटरनेटच्या मदतीने ऑनलाइन करण्यात येणाऱ्या गप्पांचा संप्रेषणाचा प्रकार. ऑनलाइन चॅट मजकूराच्या स्वरूपात वास्‍तविक वेळेतच पुढे पाठविण्यात येताे ...
ऑनलाइन टेलीफोनी (Online Telephony)

ऑनलाइन टेलीफोनी

ऑनलाइन टेलिफोनीला इंटरनेट टेलिफोनी सुद्धा म्हणतात. इंटरनेट टेलिफोनी हे एक प्रकारचे संप्रेषण (communication) तंत्रज्ञान आहे जे इंटरनेटद्वारे व्हॉइस कॉल (Voice ...
कोबोल (COBOL)

कोबोल

कोबोल ही संकलित इंग्रजी सारखी संगणक प्रोग्रामिंग भाषा आहे, जी व्यावसायिक वापरासाठी तयार केलेली आहे. हि प्रक्रियात्मक आणि ऑब्जेक्ट-उन्मुख भाषा ...
क्लिपर (Clipper)

क्लिपर

(संगणक प्रोग्रामिंग भाषा). क्लिपर एक एक्स-बेस कंपायलर (xBase Compiler) आहे, जी मुळात एमएस-डॉस (MS-DOS) अंतर्गत सॉफ्टवेअर प्रोग्राम (programme) तयार करण्यासाठी ...
ग्राहक संबंध व्यवस्थापन साॅफ्टवेअर (Customer Relationship Management Software)

ग्राहक संबंध व्यवस्थापन साॅफ्टवेअर

(कस्टमर रेलेशनशिप मॅनेजमेंट; सीआरएम). ग्राहक संबंध व्यवस्थापन ही एक प्रक्रिया आहे. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात माहितीचा अभ्यास करून, त्याचे विश्लेषण करून ...
जालक स्विच (Network Switch)

जालक स्विच

(स्व‍िचिंग हब, ब्रिजिंग हब, मॅक ब्रिज; Swiching hub, bridging hub, MAC bridge). संगणक जालकातील हार्डवेअरचा एक प्रकार. संगणक जालकाला विविध ...
झिग्बी (Zigbee)

झिग्बी

(संप्रेषण तंत्रज्ञान). झिग्बी तंत्रज्ञान वैयक्तिक कामासाठी तयार करण्यात आले आहे. ते एक वायरलेस वैयक्तिक क्षेत्र नेटवर्क (वायरलेस पर्सनल एरिया नेटवर्क; ...
टीसीपी/आयपी (TCP/IP)

टीसीपी/आयपी

पारेषित नियंत्रण नियम/इंटरनेट ‍(अंतरजाळे) नियम. इंटरनेटवरील संदेशन पारेषणाचे नियम. याला इंग्रजीत ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल/इंटरनेट प्रोटोकॉल (Transmission Control Protocol/Internet Protocol) असे म्हणतात. टीसीपी/आयपी हे ...
टॅबलेट संगणक (Tablet Computer)

टॅबलेट संगणक

(मोबाइल उपकरण; मोबाइल टेलिफोन). संगणकाचा प्रकार. लॅपटॉप संगणक आणि स्मार्टफोन यांच्या आकारांदरम्यान अर्थातच मध्यम असतो. सुरुवातीलस टॅबलेट संगणकांनी माहिती इनपुट ...
ट्विटर (Twitter)

ट्विटर

मायक्रोब्लॉगिंग सेवा (Microblogging service). वैयक्तिक संगणक किंवा भ्रमणध्वनीद्वारे संदेश वितरीत करणारी ऑनलाइन लघु स्तंभ लेखन सेवा. ट्विटरमध्ये मायस्पेस (Myspace) आणि ...
डिक्रिप्शन (Decryption)

डिक्रिप्शन

डेटा इनक्रिप्शनद्वारे (Data encryption) तयार करण्यात आलेल्या माहितीला मूळ स्वरूपात रूपांतरित करण्याची प्रक्रिया. डिक्रिप्शनमध्ये अवाचनीय किंवा गैरसमजुतीकरिता तयार करण्यात आलेल्या ...