(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : स्नेहा दि. खोब्रागडे
….
भौगोलिक नकाशा (Geographic map)

भौगोलिक नकाशा

एखाद्या ठिकाणच्या निवडक वैशिष्ट्यांचे प्रतीकात्मक प्रतिनिधित्व सामान्यतः सपाट पृष्ठभागावर काढलेले चित्र म्हणजे त्या भूभागाचा नकाशा. नकाशे दृश्य स्वरूपात विशिष्ट भूभागची ...
भौतिक प्रवेश (Physical Access)

भौतिक प्रवेश

संगणक सुरक्षेतील एक शब्द. संगणक प्रणालीमध्ये लोकांचा प्रत्यक्ष प्रवेश मिळविण्याच्या क्षमतेला परिभाषित करतो. ग्रेगरी वाईट यांच्या मते, “कार्यालयात प्रत्यक्ष प्रवेश ...
मशीन भाषा (Machine language)

मशीन भाषा

(यंत्र भाषा). संख्यात्मक कोड किंवा संकेतलिपी, ज्यावर प्रक्रिया करून संगणक थेट परिणाम दर्शवितो. ही संकेतलिपी 0 आणि 1 या दोन ...
मानवी संसाधने (Human Resources)

मानवी संसाधने

(ह्युमन रिसोअर्स). मानवी संसाधने म्हणजे लोकांचा समूह. जे एखाद्या संस्थेचे, व्यवसायाचे क्षेत्र, उद्योग किंवा अर्थव्यवस्थेचे कर्मचारी असतात. याची एक त्रोटक ...
मायक्रो संगणक (Micro Computer)

मायक्रो संगणक

(सूक्ष्मसंगणक). मायक्रो संगणकाला वैयक्तीक (Personal) संगणक असेही म्हणतात. मायक्रो संगणक हे सुपर संगणक (Super Compute), मेन फ्रेम संगणक (Main frame Computer) ...
मायक्रोसॉफ्ट विंडोज (Microsoft Windows)

मायक्रोसॉफ्ट विंडोज

(विंडोज; विंडोज ओएस; विंडोज परिचालन प्रणाली). मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनद्वारे वैयक्तिक संगणकावर चालविण्याकरिता विकसित केलेली संगणक परिचालन प्रणाली. आयबीएमच्या वैयक्त‍िक संगणकाशी मिळता ...
मालवेअर (Malware)

मालवेअर

संगणक विषाणू. मालवेअर ही संज्ञा मॅलेशिअस (Malicious) या अक्षरातील आद्याक्षर आणि सॉफ्टवेर (Software) या अक्षरातील अंत्याक्षर अशाप्रकारे तयार करण्यात आली ...
मिनी संगणक (Mini Computer)

मिनी संगणक

मिनी संगणक हे मध्यम आकाराचे संगणक. मिनी संगणक हे मेन फ्रेम संगणक (Main Frame Computer) आणि सुपर संगणकाच्या तुलनेत लहान, ...
मुद्रित सर्किट बोर्ड (Printed Circuit Board)

मुद्रित सर्किट बोर्ड

(प्रिंटेड सर्किट बोर्ड – पीसीबी; मुद्रित संकलित मंडल; PCB). पीसीबी हा एक बोर्ड असुन तो फायबर ग्लास किंवा पातळ थर ...
मेटाडेटा (Metadata)

मेटाडेटा

उपलब्ध असलेल्या माहितीची अधिक सविस्तर माहिती म्हणजे मेटाडेटा. मेटा हा एक ग्रीक शब्द आहे, ज्याचा अर्थ नंतर किंवा पुढे असा ...
मेन फ्रेम संगणक (Main frame Computer)

मेन फ्रेम संगणक

संगणकाचा एक प्रकार. मेन फ्रेम संगणक हे आकाराने मोठे असतात, उदा., रेफ्रिजरेटर व मोठे कपाट. मुख्यतः मेन फ्रेम संगणकाचा उपयोग ...
मॉडेम (Modem)

मॉडेम

संगणकीय उपकरण. मॉडेम हे संगणकाला, राउटर किंवा स्विच सारख्या दुसर्‍या एखाद्या उपकरणाला आंतरजालाशी जोडण्यास मदत करते. मॉडेम या शब्दाची व्युत्पत्ती Modular आणि ...
मोबाइल उपकरणे (Mobile Devices)

मोबाइल उपकरणे

(संगणकीय उपकरणे). हे एक लहान संगणक असून ते हातात ठेवण्यासाठी आणि चालवण्यासाठी पुरेसा असा लहान संगणक आहे. मोबाइल उपकरण म्हणजे ...
मोबाइल परिचालन प्रणाली (Mobile Operating System)

मोबाइल परिचालन प्रणाली

मोबाइलवर कार्यरत असणारी परिचालन प्रणाली. मोबाइल परिचालन प्रणाली हे सॉफ्टवेअरचे व्यासपीठ असून त्यावर इतर प्रोग्राम कार्यरत असतात. याला मोबाइल ओएस ...
युनिक्स (UNIX)

युनिक्स

(परिचालन प्रणाली; संगणक कार्य प्रणाली; Operating System). बहुवापरकर्ते संगणक परिचालन प्रणाली. युनिक्स ही परिचालन प्रणाली प्रामुख्याने इंटरनेट सर्व्हर (Internet Server), ...
रॅम (RAM)

रॅम

(संगणकीय उपकरण; रॅण्डम ॲक्सेस मेमरी; आरएएम). संगणकाची मुख्य स्मृती (मेमरी; memory). रॅण्डम ॲक्सेस मेमरी अर्थात रॅम संगणकामध्ये माहिती साठवण्याचा एक ...
लिंक्डइन (Linkedin)

लिंक्डइन

लिंक्डइन ही एक व्यवसाय आणि रोजगार आधारित सेवा आहे, जी वेबसाइट्स आणि मोबाईल अॅप्सद्वारे चालवली जाते. सह-संस्थापक रेड हॉफमन यांनी ...
लॅपटॉप (Laptop)

लॅपटॉप

लॅपटॉप हा एक प्रकारचा सूक्ष्म संगणक (मायक्रो कॉम्प्यूटर) आहे. या प्रकारच्या संगणकामध्ये डेस्कटॉप संगणकाची सर्व वैशिष्ट्ये आहेत. लॅपटॉपचा फायदा म्हणजे ...
वस्तु-अभिमुख कार्यक्रमण (Object-oriented Programming)

वस्तु-अभिमुख कार्यक्रमण

(ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग). हे एक सॉफ्टवेअर आहे, ज्यामध्ये वस्तूमध्ये डेटा (विदा) आणि निर्देश दोन्ही असतात. यामुळे याचा वितरित संगणनात सहभाग ...
वाय-फाय (Wi-Fi)

वाय-फाय

(नेटवर्किंग तंत्रज्ञान). वायरलेस फिडीलीटी (Wireless-Fidelity) यांचे संक्षिप्त रूप वाय-फाय असे आहे. वाय-फाय हे संगणकीय नेटवर्किंगचे तंत्रज्ञान असून त्यामध्ये रेडिओ तरंगाचा ...