सातवीण (Indian devil tree)

सातवीण

सातवीण : पहा सप्तपर्णी ...
साबुदाणा (Sago)

साबुदाणा

साबुदाणा (मेट्रोझायलॉन सॅगो) : (१) वृक्ष, (२) फुलोरा, (३) फळे, (४) साबुदाणा. (सॅगो). एक पिष्टमय खाद्यपदार्थ. साबुदाणा हा पदार्थ पाम ...
साल वृक्ष (Sal tree)

साल वृक्ष

साल वृक्ष (शोरिया रोबस्टा) : (१) वनस्पती, (२) फुले, (३) फळे. (साल ट्री). एक पाणझडी वृक्ष. हा वृक्ष डिप्टेरोकार्पेसी कुलातील ...
साल वृक्ष (Sal tree)

साल वृक्ष

साल वृक्ष (शोरिया रोबस्टा) : (१) वृक्ष, (२) फुले, (३) फळे. (साल ट्री). एक पाणझडी वृक्ष. हा वृक्ष डिप्टेरोकार्पेसी कुलातील ...
सालई (Indian olibanum tree)

सालई

सालई (बॉस्वेलिया सेराटा) : (१) वृक्ष, (२) फुले, (३) फळे. (इंडियन ऑलिबॅनम ट्री). एक मध्यम आकाराचा पानझडी वृक्ष. सालई हा ...
सिंकोना (Cinchona)

सिंकोना

सिंकोना (सिंकोना  कॅलिसाया) : (१) वनस्पती, (२) फुले, (३) फळे. हिवतापावर मागील सु. ३०० वर्षांपेक्षाही अधिक काळ उपचारांसाठी वापरले जाणारे ...
सीताफळ (Custard apple / Sugar apple)

सीताफळ

सीताफळ (ॲनोना स्क्वॅमोजा) : (१) वृक्ष, (२) फूल, (३) फळे. (कस्टर्ड ॲपल / सुगर ॲपल). सीताफळ हा वृक्ष ॲनोनेसी कुलातील ...
सुप्तावस्था (Dormancy)

सुप्तावस्था

(डॉर्‌मँसी). सजीवांच्या जीवनचक्रात जेव्हा वाढ, विकास आणि हालचाल (प्राण्यांच्या बाबतीत) या क्रिया तात्पुरत्या थांबतात, तेव्हा सजीवांच्या त्या अवस्थेला सुप्तावस्था किंवा ...
सुबाभूळ (Subabul/ River tamarind)

सुबाभूळ

सुबाभूळ (ल्युसीना ल्युकोसेफॅला) : (१) वृक्ष, (२) फूल, (३) शेंगा. (सुबाबूल; रिव्हर टॅमॅरिंड). एक बिनकाटेरी वृक्ष. सुबाभूळ हा वृक्ष बाभळीच्या ...
सुरण (Elephant foot yam)

सुरण

सुरण (ॲमॉर्फोफॅलस पिओनिआयफोलियस) : (१) वनस्पती, (२) फुलोरा, (३) कंद (गड्डा). (एलिफंट फूट यॅम). एक कंदयुक्त खाद्य वनस्पती. सुरण ही ...
सुरू (Cypress)

सुरू

(सायप्रस). सामान्यपणे सुरू या नावाने ओळखल्या जाणाऱ्या व लागवडीखाली असलेल्या वृक्षांचा समावेश पाइनॅलिस गणाच्या क्युप्रेसेसी कुलात केला जातो. पूर्वी हा ...
सूक्ष्मपोषकद्रव्ये (Micronutrients)

सूक्ष्मपोषकद्रव्ये

(मायक्रोन्युट्रिएन्ट). सजीवांच्या शारीरिक क्रिया व्यवस्थित चालण्यासाठी अणि स्वास्थ्यासाठी जीवनभर सूक्ष्मपोषकद्रव्यांची गरज असते. या सूक्ष्मपोषकद्रव्यांमध्ये मुख्यत: मूलद्रव्ये आणि जीवनसत्त्वे यांचा समावेश ...
सूचिपर्णी वृक्ष (Coniferous tree)

सूचिपर्णी वृक्ष

(कोनिफेरस ट्री). अनावृतबीजी वनस्पतींमधील वृक्षसमूहाचा एक मोठा गण. सूचिपर्णी वृक्षांची पाने सूईसारखी अणकुचीदार असतात, म्हणून या वृक्षसमूहाला ‘सूचिपर्णी वृक्ष’ म्हणतात ...
सूर्यफूल (Sunflower)

सूर्यफूल

सूर्यफूल (हेलिअँथस ॲन्यूस) : फुलांसहित वनस्पती. (सनफ्लॉवर). खाद्यतेल तसेच तेलबिया यांसाठी लागवड केली जाणारी एक वनस्पती. सूर्यफूल ही वर्षायू वनस्पती ...
सोनटक्का (Common ginger lily)

सोनटक्का

सोनटक्का (हेडीशियम कॉरोनॅरियम) : (१) वनस्पती (२) फुले. (कॉमन जिंजर लिली). एक सुगंधी वनस्पती. सोनटक्का ही वनस्पती झिंजिबरेसी कुलाच्या हेडीशियम ...
सोयाबीन (Soybean)

सोयाबीन

सोयाबीन (ग्लायसीन मॅक्स) : (१) वनस्पती, (२) फुले, (३) शेंगा, (४) बिया. एक गळिताचे कडधान्य. सोयाबीन ही वर्षायू वनस्पती फॅबेसी ...
स्ट्रॉबेरी (Strawberry)

स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरी (फ्रॅगॅरिया ॲनॅनासा) : (१) झुडूप, (२) फुले, (३) फळे. रसाळ फळांसाठी जगभर प्रसिद्ध असलेली एक वनस्पती. स्ट्रॉबेरी ही वनस्पती ...
स्प्रूस (Spruce)

स्प्रूस

स्प्रूस (पिसिया स्मिथियाना) : (१) वनस्पती, (२) शंकू. अनावृत्तबीजी वनस्पतींपैकी पायनेसी कुलाच्या पिसिया प्रजातीतील सर्व वनस्पतींना ‘स्प्रूस’ म्हणतात. पिसिया प्रजातीत ...
हदगा (Cork wood tree/Humming bird tree)

हदगा

हदगा (सेस्बॅनिया ग्रँडिफ्लोरा) : (१) वृक्ष, (२) फुले, (३) शेंगा. (कॉर्क वुड ट्री/हमिंग बर्ड ट्री). एक शिंबावंत वृक्ष. हदगा ही ...
हळद (Turmeric)

हळद

हळद (कुर्कुमा लाँगा): (१) झुडूप, (२) फुल, (३) मूलक्षोड. (टर्मेरिक). हळद ही वनस्पती झिंजिबरेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव कुर्कुमा ...