अतिदक्षता विभाग : परिचारिकेचे कर्तव्य व जबाबदारी
अतिदक्षता विभाग (intensive care unit; ICU) याला इंटेन्सिव्ह थेरपी युनिट, इंटेन्सिव्ह ट्रीटमेंट युनिट (ITU) किंवा क्रिटिकल केअर युनिट (CCU) म्हणून ...
अपोहन रुग्ण परिचर्या
अपोहन म्हणजे ‘बाहेर घालविणे’ किंवा ‘वेगळा करणे’ होय. मूत्रपिंड निकामी झाल्यानंतर रक्तशुद्धीकरणासाठी अपोहन तंत्र (dialysis) हा पर्याय उत्तम ठरतो. कृत्रिम ...
आघात रुग्ण परिचर्या
अपघात, बलात्कार किंवा नैसर्गिक आपत्ती इत्यादींसारख्या भयानक घटनेला भावनिक प्रतिसाद म्हणजे आघात किंवा ट्रॉमा होय. आघाताचा प्रकार व रुग्णाची सर्वसाधारण ...
आंतरराष्ट्रीय परिचर्या परिषद
स्वरूप व व्याख्या : आंतरराष्ट्रीय परिचर्या परिषद ही जगभरातील परिचारिकांच्या हितासाठी कार्य करणारी पहिली आंतरराष्ट्रीय संस्था आहे. या संस्थेची स्थापना ...
आंत्रपुच्छ-उच्छेदन परिचर्या
आंत्रपुच्छ हा मोठ्या आतड्यांचा एक भाग असून पोटाच्या उजव्या बाजूला असतो. सर्वसाधारणपणे हा शरीरातील निरुपयोगी अवयव आहे, परंतु जंतुसंसर्ग झाल्यास ...
आहारोपचार पद्धतीतील परिचर्या
आहाराचा आरोग्यावर होणाऱ्या परिणामाचा शास्त्रशुद्ध अभ्यास म्हणजे आहारशास्त्र होय. या संकल्पनेत अन्न, अन्न घटक व अन्नाचे कार्य यांचा समावेश होतो ...
उपजत व्यंग
ज्या बालकांना कोणत्याही कारणाने शारीरिक अथवा मानसिक व्यंग असते त्यास उपजत व्यंग किंवा जन्मजात विकृती असे म्हणतात. बाह्य शरीररचनेतील विकृती ...
ऋतुनिवृत्ती व परिचर्या
ऋतुनिवृत्ती : स्वाभाविक ऋतुस्राव बंद होण्याच्या कालाला ऋतुनिवृत्ती किंवा रजोनिवृत्ती असे म्हणतात. सर्वसाधारणपणे वयाच्या ४५ ते ५० व्या वर्षी स्त्रीला ...
ऋतुस्राव व परिचर्या
ऋतुस्राव : मुलगी वयात आल्यावर योनिमार्गातून दर महिन्यास जो रक्तस्राव होतो त्यास ऋतुस्राव, रजोदर्शन अथवा मासिक पाळी असे म्हणतात. मुलगी ...
कर्करोग नियंत्रण व प्रतिबंध परिचर्या
मानवी शरीरातील पेशींची अनियंत्रित व असामान्य वाढ म्हणजे कर्करोग. प्रत्यक्षात कर्करोग म्हणजे काही एकच रोग नाही तर एका विशिष्ट प्रकारच्या ...
कर्करोग रुग्ण परिचर्या
शरीरातील काही पेशींची अनियंत्रित वाढ होऊन, ती शरीराच्या इतर भागांत पसरते व शरीरास घातक अर्बुद (गाठ) तयार होते; याला कर्करोग ...
कौटुंबिक आरोग्य सेवा व परिचर्या
प्रस्तावना : सामाजिक आरोग्य परिचर्येमध्ये कौटुंबिक आरोग्य सेवा हा अतिशय महत्त्वाचा भाग असतो. प्रत्येक समाजात किंवा देशात कुटुंब व्यवस्था ही ...
कौटुंबिक परिचर्या देण्यासाठी उपयोगी स्त्रोत
प्रस्तावना : कौटुंबिक आरोग्य सेवा देताना त्या कुटुंबाच्या आरोग्य समस्या व गरजा शोधल्यानंतर त्या गरजा पुरविण्यासाठी उपलब्ध साधने किंवा स्त्रोत ...
गृहभेटीद्वारे कौटुंबिक आरोग्य परिचर्या
प्रस्तावना : गृहभेटी देऊन आरोग्याची काळजी घेणे ही आरोग्य सेवा देण्यासाठी सामाजिक परिचर्येची पारंपरिक पद्धत आहे. ज्या योगे कुटुंबातील सदस्यांचे ...
ग्रामीण आरोग्य सेवा : पर्यवेक्षक भूमिका
प्रस्तावना : भारतातील “ग्रामीण आरोग्य मिशन” या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण आरोग्य परिचर्या देण्यासाठी आरोग्य सेवेमध्ये पर्यवेक्षकांची नेमणूक केली जाते. यात स्त्री ...
जीवनावश्यक चिन्हे तपासणीमध्ये परिचारिकेची भूमिका
प्रस्तावना : व्यक्ती आजारी पडल्यानंतर त्याच्या आजाराचे निदान करणे व उपचार पद्धती ठरविणे यासाठी आरोग्य संस्थांमध्ये नियमित व वारंवार त्याची ...
जोखमीचे गरोदरपण व परिचर्येचे निरीक्षण
प्रसूति व स्त्रीरोग परिचारिका गरोदर माता तपासणी केंद्रात गरोदर स्त्रियांची तपासणी करताना स्वाभाविक गरोदरपण व जोखमीचे गरोदरपण यांची लक्षणे समजून ...
तोंडावाटे औषधोपचार कार्यपद्धती
प्रस्तावना : आरोग्य सेवेमध्ये औषधोपचार (Medication Therapy) हा रुग्णांच्या उपचार व्यवस्थापनाचा कणा मानला जातो. रुग्णास विविध आजारांमध्ये तोंडावाटे दिली जाणारी ...
नवजात शिशु परिचर्या
बालकाच्या आयुष्यातील जन्मानंतरचा साधारणत: चार आठवड्यापर्यंतचा कालावधी हा नवजात शिशू कालावधी म्हणून ओळखला जातो. प्रत्येक बालकाची शारीरिक आणि मानसिक वाढ ...
न्यायवैद्यक परिचर्या
न्यायवैद्यक परिचर्या ही परिचर्येची एक विशेष अद्ययावत शाखा असून शरीरावर किंवा मनावर झालेल्या जखमा, आघात, अत्याचार अथवा हिंसाचार यांचा वैद्यकीय ...