
अंकाई टंकाई किल्ले
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील इतिहासप्रसिद्ध जोड किल्ले. अंकाई हे या किल्ल्याचे पायथ्याचे गाव आहे. हे गाव मनमाड शहरापासून ८ किमी ...

अजिंक्यतारा किल्ला
अजिंक्यतारा : सातारा जिल्ह्यातील एक इतिहासप्रसिद्ध डोंगरी किल्ला. सह्याद्रीच्या बामणोली-घेरादातेगड डोंगररांगेत हा तटबंदीयुक्त किल्ला असून किल्ल्याच्या पायथ्याशीच उत्तरेस सातारा शहर ...

किल्ले
शत्रूंपासून संरक्षण करण्यास सुलभ जावे आणि सभोवतालच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवता यावे, म्हणून बांधलेल्या वास्तू. इंग्रजीत कॅसल, फोर्ट, सिटॅडल, बर्ग वगैरे ...

केंजळगड
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध डोंगरी किल्ला. हा वाई तालुक्यात वाई शहरापासून वायव्येस सु. २८ किमी. अंतरावर, तर पुण्याहून सु. ८० ...

घनगड
पुणे जिल्ह्यातील एक गिरिदुर्ग. समुद्रसपाटीपासून २५६६ फूट उंचीवर असणारा हा किल्ला ‘येकोल्याचा किल्लाʼ या नावाने देखील ओळखला जातो. पुणे शहरापासून ...

ढवळगड
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील डोंगरी किल्ला. हा किल्ला आंबळे गावाजवळ भुलेश्वरच्या डोंगर रांगेवर, समुद्रसपाटीपासून ८६४ मी. (पायथ्यापासून १०० मी.) उंचीवर ...

नारायणगड
पुणे जिल्ह्यातील एक ऐतिहासिक डोंगरी किल्ला. हा किल्ला पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव जवळील महाकाय रेडिओ दुर्बीणीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या खोडद या गावाच्या ...

प्रतापगड
महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध डोंगरी किल्ला. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात महाबळेश्वरच्या नैर्ऋत्येस सु. १३ किमी. वर आहे. त्याची समुद्रसपाटीपासून उंची १,०९२ ...

भैरवगड
सातारा जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला. हा किल्ला सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून थोड्या अलग झालेल्या एका डोंगरावर बांधलेला आहे. किल्ल्याच्या तिन्ही बाजूंनी ...

मकरंदगड
सातारा जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला. ‘मधुमकरंदगड’ या नावानेही परिचित. महाबळेश्वरपासून नैर्ऋत्य दिशेला सु. ३८ किमी. अंतरावर आणि प्रतापगडपासून दक्षिणेला सु ...

मंडणगड
महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक गिरिदुर्ग. मंडणगड या तालुक्याच्या गावातून चार किमी. अंतरावर असलेल्या या किल्ल्यावर माथ्यापर्यंत जाता येते. या किल्ल्याची ...

मानगड
रायगड जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला. रायगड-पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात हा किल्ला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील माणगावपासून पुण्याकडे जाताना ...

रांगणा किल्ला
महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील इतिहासप्रसिद्ध गिरिदुर्ग. तो कोल्हापूर जिल्ह्याच्या नैर्ऋत्येला भुदरगड तालुक्यात वसलेला आहे. हा किल्ला कोकणातील सिंधुदुर्ग व घाटमाथ्यावरील कोल्हापूर ...

राजगड
शिवकालातील एक महत्त्वाचा डोंगरी किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांची सुरुवातीची राजधानी येथे होती. तो महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात (वेल्हे तालुका) वेल्हे गावाच्या ...

रायगड
महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला आणि शिवछत्रपतींनी स्थापलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी. रायगड जिल्ह्यात तो महाडच्या उत्तरेस २५ किमी. वर व ...

रोहिडा किल्ला
पुणे जिल्ह्यातील डोंगरी किल्ला. तो भोर या तालुक्याच्या गावापासून सुमारे दहा किमी. अंतरावर वसलेला आहे. किल्ल्याच्या पायथ्याला बाजारवाडी गाव आहे ...

वासोटा
महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक वनदुर्ग. हा किल्ला कोयना-शिवसागर जलाशयाच्या पश्चिमेस बांधलेला असून याची समुद्रसपाटीपासून उंची ३७०० फूट आहे ...

वैराटगड
वैराटगड : सातारा जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला. वाई तालुक्यात सह्याद्री डोंगररांगेत वाईच्या आग्नेयीस सु. १० किमी. अंतरावर आणि मेढा (ता ...

साल्हेर
महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध डोंगरी किल्ला. तो नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यातील डोलाबारी डोंगररांगेवर समुद्रसपाटीपासून १५६७ मी. म्हणजेच ५१४१ फूट उंचीवर आहे ...

हडसर किल्ला
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक किल्ला. हा जुन्नर तालुक्यात आहे. जुन्नर शहरापासून सु. १५ किमी. अंतरावरील पेठेची वाडी हे किल्ल्याच्या पायथ्याचे ...