
७२ चा नियम
गुंतवणूक केलेला पैसा किती वर्षांत दुप्पट होईल, हे निश्चित करण्यासाठीचा एक नियम. इटालियन गणितज्ज्ञ फ्रा लुका बारटोलोनिओ डी पासिओली हे ...

अँगस एस. डेटन
डेटन, सर अँगस एस. (Deaton, Sir Angus S.) : (१९ ऑक्टोबर १९४५). प्रसिद्ध ब्रिटिश-अमेरिकन स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि अर्थशास्त्रातील नोबेल स्मृती ...

अडत्या
उत्पादक, घाऊक व्यापारी व किरकोळ व्यापारी यांच्यातर्फे आर्थिक व्यवहार करणारा एक मध्यस्थ. याला दलाल असेही म्हणतात. उत्पादकाकडून माल खरेदी करून ...

अतिरिक्त क्षमता
उद्योगसंस्थेच्या पारंपरिक सिद्धांतात उत्पादन व्यय वक्राचा आकार इंग्रजी U अक्षराप्रमाणे आहे. U आकारामुळे उद्योगसंस्थेच्या अतिरिक्त क्षमतेची समस्या दृग्गोचर होते. उद्योगसंस्थेच्या ...

अत्युच्च भार किंमत निश्चिती
अत्युच्च भार किंमत निश्चिती ही किंमत ठरविण्याची अशी व्यूहरचना आहे की, ज्यामध्ये वस्तू व सेवा यांची मागणी जास्त असताना जास्त ...

अंदाजपत्रक, कौटुंबिक
मिळकत व खर्च यांत ताळमेळ राहण्याकरिता कुटुंबाने बनविलेले जमा, खर्च व शिल्लक यांचे अंदाजपत्रक. याचे स्वरूप सरकारी किंवा मोठ्या उद्योगधंद्याच्या ...

अधिकार दृष्टीकोन
गरीबी, वंचितता, दुष्काळ, दारिद्र्य व भूकबळी यांचे विश्लेषण करणारी एक अर्थशास्त्रीय संकल्पना. यालाच अधिकारिता तत्त्व असेही म्हणतात. या संकल्पनेचे विश्लेषण ...

अधिकोषण आयोग, १९७२
भारतीय बँकिंग व्यवसायाचा सर्वांगीण अभ्यास करून राष्ट्रीय विकासासाठी नेमण्यात आलेला एक आयोग. भारतातील बँकिंग क्षेत्रासंदर्भात १९६९ हे वर्ष महत्त्वाचे मानले ...

अध्ययन वक्र
अनुभव वक्र. अनुभवाच्या उत्पादनखर्चावर होणाऱ्या परिणामाचे गणितिक प्रमाण. या वक्राला ‘विद्वता वक्रʼसुद्धा म्हणतात. १९३६ मध्ये प्रसिद्ध अमेरिकन वैमानिक आणि प्रशिक्षक ...

अनुत्पादक मालमत्ता
बँकेशी संबंधित असलेली एखादी मालमत्ता जेव्हा उत्पन्न निर्माण करण्यास असमर्थ असते, तेव्हा तिला अनुत्पादक मालमत्ता असे म्हणतात. बँकेने ग्राहकाला दिलेल्या ...

अनुसूचित बँका
आधुनिक काळातील बँका जी कामे करतात, त्यांपैकी बहुतेक कामे ब्रिटिशपूर्व भारतात सावकारी पेढ्यांमार्फत पार पाडली जात. त्यामुळे त्यांचा उल्लेख एतद्देशीय ...

अनौपचारिक अर्थव्यवस्था
किमान मजूर एकत्र येऊन काम करण्याचे एक क्षेत्र. अनौपचारिक अर्थव्यवस्थेला असंघटित क्षेत्र असेही म्हणतात. अनौपचारिक अर्थव्यवस्था हा शब्द प्रथमत: १९७१ ...

अन्न सुरक्षा
सर्व नागरिकांना पुरेसे, वेळेवर आणि सर्वकाळ म्हणजेच बाराही महिने चांगल्या दर्जाचे अन्न मिळणे म्हणजे अन्न सुरक्षा, असे ढोबळ मानाने म्हणता ...

अभिजित बॅनर्जी
बॅनर्जी, अभिजित (Banerjee, Abhijit) : (२१ फेब्रुवारी १९६१). अमेरिकेत स्थित प्रसिद्ध भारतीय अर्थशास्त्रज्ञ व नोबेलस्मृती पुरस्काराचे सहमानकरी. जागतिक स्तरावरील गरिबी ...

अर्थशास्त्र
मानवाला उपलब्ध असलेल्या मर्यादित साधनसंपत्तीचा उपयोग करून मानवाच्या असंख्य गरजांची शक्य तितकी अधिक पूर्ती कशी करावी, याचा विचार करणारे शास्त्र ...

अवपुंजन
अवपुंजन म्हणजे एखाद्या राष्ट्राने किंवा एखाद्या व्यापारीमंडळाने केलेली वस्तूची अशी निर्यात की, ज्या वस्तूची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात त्या वस्तूच्या निर्माण ...

असंघटित क्षेत्र
खाजगी किंवा अत्यल्प कर्मचारी असलेल्या घरगुती व्यवसायांचे एक क्षेत्र. हे व्यवसाय क्षेत्र अनौपचारिक क्षेत्र म्हणूनही ओळखले जाते. या क्षेत्रात लघु ...

अहलुवालिया, इशर जज
इशर जज अहलुवालिया (Isher Judge Ahluwalia) : (१ ऑक्टोबर १९४५ – २६ सप्टेंबर २०२०). प्रसिद्ध भारतीय अर्थशास्त्रज्ञ. आर्थिक सिद्धांत व ...