अश्विनौ
अश्विनीकुमार : सूर्य, चंद्र, अग्नी, इंद्र, वरुण, वायू इत्यादी ३३ मुख्य देवतांपैकी ऋग्वेदातील एक महत्त्वाची युग्मदेवता. ते कायम परस्परांसोबत राहतात ...
अष्टदिक्पाल
आठ दिशांचे पालन करणाऱ्या आठ देवांना ही संज्ञा आहे. ‘अष्ट’ म्हणजे आठ आणि ‘दिक्पाल’ म्हणजे दिशा (दिक्) यांचे पालन करणारे ...
अष्टविनायक
महाराष्ट्रातील लोकप्रसिद्ध आठ पवित्र गणपती क्षेत्रांतील गणपतींना ‘अष्टविनायक’ म्हणतात. ही महाराष्ट्र राज्यातील आठ मानाची आणि प्रतिष्ठेची गणपतीची मंदिरे आहेत. पश्चिम ...
अहंकार
सांख्यांच्या सृष्ट्युत्पत्तीमधील एक अत्यंत महत्त्वाचे तत्त्व. प्रकृतीत त्रिगुणांची (सत्त्व, रज, तम) उलथापालथ होऊन सत्त्वगुण वरचढ झाला की, बुद्धी किंवा महत् ...
अहंमात्रवाद
‘फक्त मी अस्तित्वात आहे. इतर कशालाही अस्तित्व नाही’ किंवा ‘मी आणि माझ्या अवस्था म्हणजेच सबंध अस्तित्व’ हे तत्त्वमीमांसेतील एक मत ...
आगम
आगम (संस्कृतमध्ये आगम) हे क्रियापद मूळ गम् (गम) पासून आले आहे. ज्याचा अर्थ ‘जाणे’ आणि पूर्वपद म्हणजे ‘कडे’ आणि शास्त्रांना ...
आगम
आर्यांच्या पूर्वी भारतात स्थायिक झालेल्या द्रविड, ऑस्ट्रिक इ. वैदिकेतर लोकांच्या धार्मिक परंपरेतून हिंदुधर्मात मूर्तिपूजा, देवळे, उत्सव, सणवार इ. अनेक गोष्टी ...
आजीवक
भारतातील एक प्राचीन धर्मपंथ. ‘आजीविक’ असेही त्याचे नाव आढळते. हा पंथ आज अस्तित्वात नाही. तो नामशेष होण्यापूर्वी त्याला सु. २,००० ...
आत्मा
भारतीय तत्त्वज्ञानातील एक महत्त्वाची संकल्पना. आत्मा हा शब्द अत् = सतत चालणे या धातुपासून आला असावा. सतत गतिशील असल्याने त्याला ...
ईशोपनिषद
ईशोपनिषद किंवा ईशावास्योपनिषद. हे महत्त्वाच्या व विश्वसनीय मानल्या गेलेल्या दशोपनिषदांपैकी सर्वाधिक प्राचीन उपनिषद मानले जाते. शुक्ल यजुर्वेदाच्या वाजसनेयी संहितेचा चाळिसावा ...
ईश्वरवाद
ईश्वराची सर्वसंमत अशी व्याख्या करणे कठीण आहे. ईश्वर विश्वाचा निर्माता व नियंता आहे, तो परिपूर्ण आहे. तो सर्वशक्तिमान आहे, सर्व ...
उपमान
उपमिती या प्रकारच्या यथार्थ अनुभवाचे साधन म्हणजे उपमान. ज्ञानप्रक्रियेसाठी आवश्यक मानलेल्या प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द या चार प्रमाणांमधील ‘उपमान’ ...
उपवास
उपवास म्हणजे विशिष्ट कालमर्यादेत मुख्यतः आहार वर्ज्य करण्याचे व्रत होय. या व्रतात ब्रह्मचर्य, मौन इ. निर्बंध शास्त्र वा रूढी जशी ...
उषा
उषा म्हणजे अरुणोदय. ही प्रातःकाळाची देवता वैदिक साहित्यात आविष्कृत झालेली दिसून येते. ऋग्वेदातील २० सूक्ते उषा देवतेची असून ही सर्व ...
एकसत्तावाद
विश्वात किती वस्तू आहेत किंवा किती प्रकारच्या वस्तू आहेत, ह्या प्रश्नांना मिळणाऱ्या वेगवेगळ्या उत्तरांवरून एकसत्तावाद आणि त्याला विरोधी असलेले द्वयवाद ...
एस. एन. गोयंका
गोयंका, सत्यनारायण : (३० जानेवारी १९२४ — २९ सप्टेंबर २०१३). भारतातील विपश्यना संकल्पनेचे पुनर्प्रवर्तक, थोर आचार्य आणि एक प्रसिद्ध व्यापारी ...
ऐतरेयोपनिषद
हे ऋग्वेदाचे उपनिषद आहे.ऋग्वेदाच्या ऐतरेय आरण्यकाच्या दुसऱ्या विभागातील तत्त्वज्ञानात्मक अथवा ज्ञानकांडात्मक असलेल्या चार ते सहा अध्यायांना ऐतरेयोपनिषद म्हटले जाते. या ...
कठोपनिषद
कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तिरीय शाखेच्या अंतर्गत येणारे उपनिषद. हे उपनिषद काठकोपनिषद म्हणूनही ओळखले जाते. हे दशोपनिषदांमधील अतिशय महत्त्वाचे उपनिषद मानले जात ...