उत्क्रांती (Evolution)

उत्क्रांती

उत्क्रांती म्हणजे क्रमविकास. जीवसृष्टीत अविरत घडत राहणारी बदल-प्रक्रिया. या प्रक्रियेतून लाखो वर्षांच्या कालावधीत आदिजीवांमध्ये बदल होऊन अतिप्रगत प्राणी आणि वनस्पती ...
उत्परिवर्तन (Mutation)

उत्परिवर्तन

सजीवांच्या पेशीत असलेल्या जनुकीय माहितीत घडून आलेला बदल म्हणजेच उत्परिवर्तन. उत्परिवर्तनामुळे जनुकांमध्ये किंवा गुणसूत्रांमध्ये बदल होतो आणि त्यामुळे त्यांच्या विशिष्ट ...
उंदीर (Mouse, Rat)

उंदीर

उंदीर उंदीर हा स्तनी वर्गामधील कृंतक गणातील मोठ्या संख्येने आढळणारा प्राणी आहे. जगभर उंदराच्या १३७ प्रजाती आहेत. खार, बीव्हर, गिनीपिग,  ...
उभयचर वर्ग (Amphibia)

उभयचर वर्ग

पृष्ठवंशीय प्राण्यांच्या गटातील एक वर्ग. हे प्राणी पाण्यात आणि जमिनीवर दोन्हीकडे राहू शकतात. तसेच यांच्या बाल्यावस्था जलचर असून प्रौढावस्था भूचर ...
उभयलिंगी (Hermaphrodite)

उभयलिंगी

ज्या सजीवांमध्ये प्रजननासाठी केवळ पुं-जननेंद्रिय असणारे (नर) आणि स्त्री-जननेंद्रिय असणारे (मादी) असे दोन गट असतात, त्या सजीवांना एकलिंगी म्हणतात. मात्र, ...
ऊ (Louse)

ऊ समतापी प्राण्यांवर आढळणारा संधिपाद संघातील परजीवी कीटक. माणसाच्या डोक्यात आढळणारी ऊ ही पेडिक्यूलिडी कुलातील कीटक असून तिचे शास्त्रीय नाव पेडिक्यूलस ...
ऊतिविज्ञान (Histology)

ऊतिविज्ञान

ऊती म्हणजे बहुपेशीय सजीवांमधील एकाच प्रकारची संरचना आणि कार्य करणार्‍या पेशींचा समूह. ऊतिविज्ञानात मुख्यत: ऊतींचा, तसेच पेशींचा आणि इंद्रियांचा समावेश ...
ऊती संवर्धन (Tissue culture)

ऊती संवर्धन

एकाच प्रकारची संरचना असलेल्या व कार्य करणार्‍या पेशीसमूहाला ऊती म्हणतात. उच्च वनस्पती व प्राणी यांच्या पेशी, ऊती, इंद्रिये किंवा इतर ...
ऑक्टोपस (Octopus)

ऑक्टोपस

मृदुकाय (मॉलस्का) संघातील शीर्षपाद (सेफॅलोपोडा) वर्गातील ऑक्टोपोडा गणाच्या ऑक्टोपोडिडी कुलातील सागरी प्राणी. ऑक्टोपसाचे शास्त्रीय नाव ऑक्टोपस व्हल्गॅरिस आहे. रात्री संचार करणारा हा ...
ओरँगउटान (Orangutan)

ओरँगउटान

ओरॅंगउटान सस्तन प्राणी वर्गाच्या पाँजिडी कुलातील एक कपी (बिनशेपटाचे माकड). ओरँगउटान याचा अर्थ ‘अरण्यातील माणूस’ असा आहे. बोर्निओ व सुमात्रा ...
कंटकचर्मी (Echinodermata)

कंटकचर्मी

फक्त समुद्रात राहणार्‍या आणि बहुतांश कठिण व काटेरी (कंटक) त्वचा असणार्‍या अपृष्ठवंशी प्राण्यांचा संघ. या संघाला एकायनोडर्माटा असे नाव आहे. या संघात ...
कपी (Apes)

कपी

गिबन, गोरिला, ओरँगउटान आणि चिंपँझी या सस्तन प्राण्यांना ‘कपी’ अथवा ‘मानवसदृश कपी’ असे म्हणतात. स्तनी वर्गाचा एक उपवर्ग अपरास्तनी (प्लॅसेंटॅलिया) ...
कबूतर (Pigeon)

कबूतर

सगळ्या कबूतरांचा समावेश कोलंबिडी या पक्षिकुलात केलेला आहे. कबूतरांच्या सु. ३०० वन्य आणि पाळीव जाती आहेत. या जाती पारव्यापासून (कोलंबा ...
करकोचा (Stork)

करकोचा

पक्षिवर्गातील सिकोनिफॉर्मिस गणामधील पक्षी. या गणातील पक्षी चिखल असलेल्या पाणथळ जागा व दलदलीचे भाग अशा ठिकाणी घरटी बांधतात. पाय आणि ...
कल्ले (Gills)

कल्ले

अस्थिमत्स्याचे कल्ले कल्ले (क्लोम) म्हणजे जलचर प्राण्यांच्या श्वसनक्रियेत पाण्यातील ऑक्सिजन शोषून घेण्यासाठी आणि रक्तातील कार्बन डाय-ऑक्साइड विसर्जित करण्यासाठी असलेले इंद्रिय ...
कवक (Fungus)

कवक

आर्. एच्. व्हिटकर यांच्या आधुनिक पंचसृष्टी वर्गीकरणानुसार कवके ही सजीवांची एक स्वतंत्र सृष्टी आहे. जगात सर्वत्र कवके आढळतात. कवकांमध्ये पटल-आच्छादित ...
कवटी (Skull)

कवटी

मानवी कवटी मनुष्य आणि इतर पृष्ठवंशीय प्राण्यांच्या डोक्याच्या सांगाड्याला कवटी म्हणतात. स्तनी, पक्षी, सरीसृप आणि उभयचर या वर्गांतील प्राण्यांची कवटी ...
कवडी (Cowrie)

कवडी

प्रवाळावर चालणारी कवडी मृदुकाय (मॉलस्का) संघातील उदरपाद (गॅस्ट्रोपोडा) वर्गातील एक सागरी प्राणी. कवडी ही संज्ञा कवच असलेल्या जिवंत प्राण्यास आणि ...
कसर (Silver fish)

कसर

कसर कसर हा लहान कीटक १.२ ते १.८ सेंमी. लांब, चपळ व पंखहीन असतो. त्याच्या पोटाच्या शेवटच्या खंडापासून तीन शेपटासारखे ...
कस्तुरी मृग (Musk deer)

कस्तुरी मृग

कस्तुरी मृग स्तनी वर्गाच्या समखुरी ( ज्यांच्या पायांवरील खुरांची संख्या सम असते) गणातील हरणांच्या मृगकुलातील प्राणी. याचे शास्त्रीय नाव मॉस्कस ...