चयापचय (Metabolism)

चयापचय

सजीवांच्या जीवनासाठी आवश्यक असलेले पदार्थ आणि ऊर्जा यांची पेशींद्वारे निर्मिती होत असताना घडून येणाऱ्या विविध रासायनिक प्रक्रिया. या प्रक्रियांमुळे सजीवांमध्ये ...
चामखीळ (Wart)

चामखीळ

त्वचेच्या पृष्ठभागावर वाढलेले लहान व खडबडीत अर्बुद. त्वचेच्या वेगवेगळ्या भागांवर प्रामुख्याने हात व बोटांची मागील बाजू, चेहरा, टाळू, पायाचा तळवा ...
चिकुनगुन्या (Chikungunya)

चिकुनगुन्या

अल्फा-विषाणूंनी बाधित झालेले डास चावल्यामुळे होणारा एक आजार. हातापायांचे सांधे सतत दुखणे, अंगावर (विशेषकरून हात, पाय, छाती व पाठीवर) पुरळ ...
चुंबकीय अनुस्पंद प्रतिमाकरण (Magnetic resonance imaging)

चुंबकीय अनुस्पंद प्रतिमाकरण

वैदयकीय क्षेत्रात शरीराच्या आतील अवयवांच्या प्रतिमा निर्माण करण्यासाठी वापरण्यात येणारे एक तंत्रज्ञान. रोगनिदान, उपचार आणि उपचारानंतर पाठपुरावा करण्यासाठी शरीरातील अवयवांचे ...
चेतासंस्था (Nervous system)

चेतासंस्था

प्राण्यांच्या ऐच्छिक आणि अनैच्छिक कृतींमध्ये समन्वय साधणारी आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागांना संदेश वाहून नेणारी एक संस्था. बहुतेक बहुपेशीय प्राण्यांमध्ये चेतासंस्था ...
जठर (Stomach)

जठर

ग्रासनली (घशापासून जठरापर्यंतचा अन्ननलिकेचा भाग) आणि आदयांत्र (लहान आतड्याचा सुरुवातीचा भाग) यांच्यामधील पचन संस्थेच्या भागाला जठर म्हणतात. हा अन्नमार्गातील सर्वात ...
जनुक (Gene)

जनुक

सजीवांच्या आनुवंशिक घटकांचे एकक. जनुके ही पेशीच्या केंद्रकातील गुणसूत्रांवर असतात आणि ती सजीवांची आनुवंशिक लक्षणे निश्चित करतात. विशिष्ट जनुके गुणसूत्राच्या ...
जनुकीय अभियांत्रिकी (Genetic engineering)

जनुकीय अभियांत्रिकी

जैव तंत्रज्ञानाचा वापर करून एखाद्या सजीवाच्या जीनोममध्ये बदल करण्याच्या तंत्राला ‘जनुकीय अभियांत्रिकी’ म्हणतात. या तंत्रात एखादया सजीवाच्या जीनोममध्ये बाहेरील नवीन ...
जनुकीय संकेत (Genetic code)

जनुकीय संकेत

प्रथिन निर्मितीसाठी सजीवांच्या जनुकांमध्ये असलेली सांकेतिक माहिती. सर्व सजीवांसाठी प्रथिने आवश्यक असतात. पेशीमध्ये ही प्रथिने वेगवेगळ्या २० ॲमिनो आम्लांपासून तयार ...
जनुकीय समुपदेशन (Genetic counselling)

जनुकीय समुपदेशन

जनुकीय विकारांची रुग्णाला किंवा त्याच्या नातेवाईकांना माहिती करून देण्याच्या प्रक्रियेला जनुकीय समुपदेशन म्हणतात. या प्रक्रियेत जनुकीय विकाराचे स्वरूप व त्याचे ...
जराशास्त्र (Gerontology)

जराशास्त्र

जराशास्त्र (Gerontology) : पहा वार्धक्य ...
जलोदर (Ascites)

जलोदर

मनुष्याच्या निरोगी स्थितीत श्वासपटलाखालील उदरपोकळीत असलेल्या द्रवाचे प्रमाण त्याहून अधिक वाढल्यास जलोदर झाला असे म्हणतात. उदर पोकळीला दोन च्छद (स्तर) ...
जीनोम (Genome)

जीनोम

आधुनिक रेणवीय जीवशास्त्रामध्ये एखादया सजीवाचा जीनोम म्हणजे त्या सजीवाच्या जनुकीय माहितीचा संपूर्ण संच. ही माहिती त्या सजीवाच्या शरीरातील डीएनए (किंवा ...
जीभ (Tongue)

जीभ

स्वाद ओळखणारे मुख्य इंद्रिय. या इंद्रियाचा समावेश पाच ज्ञानेंद्रियांमध्ये होतो. अन्नग्रहण करताना होणाऱ्या चघळणे, चावणे, गिळणे इत्यादी क्रियांना जीभ मदत ...
जीवओळख पद्धती (Biometric authentication)

जीवओळख पद्धती

एखादया व्यक्तीची ओळख त्याच्या शारीरिक लक्षणांवरून किंवा वर्तनानुसार करण्याच्या पद्धतीला जीवओळख म्हणतात. या पद्धतीचा वापर मुख्यत्वे एखाद्या व्यक्तीची ओळख पडताळण्यासाठी ...
जीवनसत्त्वे (Vitamins)

जीवनसत्त्वे

सर्व सजीवांच्या वाढीसाठी कर्बोदके, मेद, प्रथिने आवश्यक असतात. या कार्बनी पदार्थांव्यतिरिक्त काही विशिष्ट कार्बनी संयुगांची अल्प प्रमाणात आवश्यकता असते. या ...
जीवोतक परीक्षा (Biopsy)

जीवोतक परीक्षा

वैदयकीय परीक्षणाचा एक प्रकार. जिवंत किंवा मृत शरीरातून घेतलेल्या ऊतीचे सूक्ष्मदर्शीच्या मदतीने रोगनिदानासाठी केलेल्या परीक्षणाला जीवोतक परीक्षा म्हणतात. वेगवेगळ्या रोगांमुळे ...
जुळे (Twins)

जुळे

गर्भवती स्त्रीच्या एकाच प्रसूतीत एकापाठोपाठ दोन बालके जन्माला येतात, तेव्हा त्यांना जुळे म्हणतात. सामान्यपणे एका गर्भावधीच्या अखेरीस प्रसूती होऊन एक ...
जैव रेणू (Biomolecule)

जैव रेणू

सजीवनिर्मित पदार्थांच्या रेणूंना सामान्यपणे ‘जैव रेणू’ म्हणतात. या पदार्थांमध्ये कर्बोदके, मेद, प्रथिने,न्यूक्लिइक आम्ले, संप्रेरके आणि जीवनसत्त्वे या पदार्थांचा समावेश होतो ...
जैव संचयन (Bio-accumulation)

जैव संचयन

अन्न आणि पर्यावरणातील विषारी घटक सजीवांच्या शरीरात साचत जाण्याच्या क्रियेला जैव संचयन म्हणतात. या विषारी घटकांमध्ये मुख्यत: कीटकनाशके, काही धातू ...