
अवधान अस्थिरता आणि अतिक्रियाशीलता विकृती (ADHD – Attention Deficit Hyperactivity Disorder)
ही एक वर्तनविषयक विकृती आहे. हा एक मेंदूचा आजार असून त्यात रुग्णाचे एका विशिष्ट प्रकारे वर्तन दिसून येते. अनेकदा पालक ...

आयझेंकचा व्यक्तिमत्त्वाचा सिद्धांत (Eysenck’s Theory of Personality)
हा व्यक्तिमत्त्व मानसशास्त्रातील एक गुणविशेष (trait) सिद्धांत आहे. हा सिद्धांत हान्स यूर्गन आयसेंक/आयझेंक (Hans Jürgen Eysenck, १९१६–१९९७) या जन्माने जर्मन ...

आयसीडी (International Classification of Diseases)
रोगांचे आंतरराष्ट्रीय वर्गीकरण : जागतिक पातळीवरील आरोग्याचा दर्जा आणि रोगांचे प्रमाण व प्रादुर्भाव यांचा मापदंड ठेवणारी प्रणाली म्हणजे ‘आयसीडी’. तिच्याद्वारे सर्व ...

कॅरल गिलिगन (Carol Gilligan)
गिलिगन, कॅरल : (२८ नोव्हेंबर १९३६). अमेरिकन स्त्रीवादी विचारवंत, जागतिक ख्यातीच्या मानसशास्त्रज्ञ, नीतितज्ज्ञ आणि सुप्रसिद्ध लेखिका. ‘नैतिक समस्यांकडे पाहण्याचा स्त्रियांचा ...

क्षेत्रीय मानसशास्त्र (Topological Psychology)
अमेरिकन सामाजिक मानसशास्त्रज्ञ आणि क्षेत्रीय मानसशास्त्राचा प्रणेता कुर्ट ल्यूइन याने मानसशास्त्रीय घटनांचे वर्णन आणि उपपादन करण्यासाठी गणित, पदार्थशास्त्र, रसायनशास्त्र या ...

चार्ल्स स्पिअरमन (Charles Spearman)
स्पिअरमन, चार्ल्स एडवर्ड : (१० सप्टेंबर १८६३ — १७ सप्टेंबर १९४५). इंग्रज मानसशास्त्रज्ञ. त्याचा जन्म लंडन येथे झाला. ब्रिटिश लष्करातील ...

ज्ञानसंपादन (Learning)
ज्ञानसंपादनाची सुरुवात लहान मूल आणि सभोवतालचे पर्यावरण यांच्यातील आंतरक्रियेतून होत असते. काही नवीन दिसले की, मूल त्या दिशेने स्वत:चे डोळे ...

प्रतिमा (दृश्य) संवेदनिक स्मृति (Iconic Sensory Memory)
अल्पकालिक संवेदन स्मृतीचा प्रकार. एखादी गोष्ट स्मरणात ठेवणे, याची सुरुवात संवेदन इंद्रियामार्फत होते. मानसशास्त्रज्ञांनी संशोधनांती हे सिद्ध केले आहे की, ...

भावातिरेकी सक्तियुक्त विकृती (Obsessive-Compulsive Disorder)
एक मनोविकृती. या मानसिक आजारास कल्पना क्रिया अनिवार्यता / विचार कृती अनिवार्यता / कल्पना कृती अनिवार्यता असेही म्हटले जाते. या ...

भावातिरेकी सक्तियुक्त विकृतीचे प्रकार (Types of Obsessive-Compulsive Disorder)
मनोविकृतीच्या या मानसिक आजारास कल्पना क्रिया अनिवार्यता / विचार कृती अनिवार्यता / कल्पना कृती अनिवार्यता असेही म्हटले जाते. या नोंदीत ...

मानसिक विकारांची नैदानिक व सांख्यिकी नियमपुस्तिका (DSM)
डायग्नोस्टिक ॲण्ड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल ऑफ मेंटल डिसऑर्डर्स (डीएसएम) : (Diagnostic and Statistical Manual of Mental Disorders) मानसिक विकारांची नैदानिक व ...

यथार्थता, मानसशास्त्रीय चाचणीची (Validity of Psychological Test)
मानसशास्त्रीय चाचणीचे मानांकन करण्याकरिता वापरली जाणारी एक पद्धत. मानवी क्षमता आणि गुणवैशिष्ट्ये यांचे मापन करण्यासाठी मानसशास्त्रज्ञ विविध मानसशास्त्रीय चाचण्यांचा वापर ...

रॅाजर्सचे व्यक्तिमत्त्व प्रारूप (Rojer’s Personality Model)
अमेरिकन मानसशास्त्रज्ञ कार्ल रॅन्सम रॅाजर्स ह्यांनी मांडलेले व्यक्तिमत्त्व प्रारूप त्यांच्या व्यक्तीकेंद्रित उपचारपद्धती व सिद्धांतावर आधारित आहे. मानसशास्त्रज्ञ म्हणून काम करताना ...

लेव्ह सेमेनोव्हिच व्योगोट्स्की (Lev Semyonovich Vygotsky)
व्योगोट्स्की, लेव्ह सेमेनोव्हिच (Vygotsky, Lev Semyonovich) : (५ किंवा १७ नोव्हेंबर १८९६ – ११ जून १९३४). प्रख्यात रशियन शिक्षणतज्ज्ञ, भाषाशास्त्रज्ञ ...