
पुरातत्त्वविद्या : व्याख्या आणि व्याप्ती
पुरातत्त्वविद्या हा इंग्रजीमधील ‘आर्किऑलॉजीʼ (Archaeology) या शब्दाचा मराठीतील प्रतिशब्द आहे. ⇨ पुरातत्त्वविद्येसाठी केवळ पुरातत्त्व असाही शब्द वापरला जातो. मराठीत या ...

पुरातत्त्वीय परोजीवीविज्ञान
पुरातत्त्वीय पुराव्यांमध्ये मिळणाऱ्या परोपजीवींचा अभ्यास करण्याची पद्धती. मानव आणि मानवेतर प्राण्यांत अनेक प्रकारचे परोपजीवी आढळतात. इतर सजीवांचा वापर करून जे ...

पुरातत्त्वीय प्राणिविज्ञान
जैवपुरातत्त्वविज्ञानाची एक उपशाखा. प्राचीन मानवी वसाहतींच्या ठिकाणी पुरातत्त्वीय उत्खननातून मिळालेल्या सांस्कृतिक अवशेषांमध्ये प्राण्यांचे अवशेष सर्वांत जास्त प्रमाणात आढळतात. याचे मुख्य ...

पुरातत्त्वीय मानवशास्त्र
प्राचीन काळातील भांडी, हत्यारे, शिलालेख, चित्रे इत्यादी मानवनिर्मित वस्तुंचा आणि प्राण्यांचे दात, कवठी, हाडे, तसेच वनस्पती इत्यादी पुरावशेषांच्या आधारे तत्कालीन ...

पुरातत्त्वीय वनस्पतिविज्ञान
प्राचीन मानवी वसाहतींच्या ठिकाणी चाललेल्या उत्खननांत सर्व प्रकारच्या वनस्पतींचे अवशेष निरनिराळ्या स्वरूपांमध्ये सापडतात. अत्यंत प्राचीन काळी मानव अन्न गोळा करून ...

पुरातत्त्वीय संशोधन आणि फायटोलिथ
वनस्पतिजीवाश्मांचे अनेक प्रकार असतात. वनस्पतींच्या अवयवांपासून तयार झालेला दगडी कोळसा व नैसर्गिक तेल ही जीवाश्मांचीच उदाहरणे आहेत. काही प्रसंगी प्राचीन ...

पुरातत्त्वीय संशोधन आणि शंखशिंपले
प्राचीन काळापासून अनेक प्राणी माणसाला उपयोगी पडत आहेत. शंखशिंपले या मृदुकाय प्राण्यांनीसुद्धा मानवी संस्कृतीमध्ये फार मोलाची भूमिका बजावलेली आहे. प्राचीन ...

पुरापरागविज्ञान
पुरापरागविज्ञान ही पुरातत्त्वीय वनस्पतिविज्ञानाची एक उपशाखा आहे. प्राचीन काळात पर्यावरणात झालेले बदल आणि अशा बदलांचा मानवी संस्कृतींवरील परिणाम यांचा अभ्यास ...

पोटॅशियम-अरगॉन कालमापन पध्दती
पोटॅशियम-अरगॉन ही कालमापनाची पद्धत कार्बन-१४ कालमापन पद्धती प्रमाणेच किरणोत्सर्गाच्या तत्त्वावर आधारित आहे. अरगॉन या मूलद्रव्याच्या समस्थानिकांचा (Isotopes) वापर करून कालमापन ...

प्रायोगिक पुरातत्त्व
पुरातत्त्वामधील विविध सिद्धांतकल्पना पडताळून पाहणे व निष्कर्ष काढणे यासाठी प्रत्यक्ष प्रयोगांमधून मिळालेल्या माहितीचा उपयोग करण्याच्या दृष्टीकोनाला प्रायोगिक पुरातत्त्व असे म्हणतात ...

प्रिन्सेस रॉयल
लक्षद्वीपमधील प्रसिद्ध प्रिन्सेस रॉयल जहाज. लक्षद्वीप बेटसमूहातील बंगारम हे एक वस्ती नसलेले छोटे प्रवाळ बेट अगाट्टी बेटापासून आठ किमी. अंतरावर ...

फ्रेडेन्सबोर्ग
पाण्यात बुडलेले एक गुलामवाहक जहाज. नाविक (नॉटिकल) पुरातत्त्वाच्या इतिहासात फ्रेडेन्सबोर्ग या गुलामांची वाहतूक करणाऱ्या जहाजाच्या संशोधनाला महत्त्वाचे स्थान आहे. याचे ...

बंकरचे पुरातत्त्व
बंकर म्हणजे तळघर अथवा आश्रयासाठी जमिनीखाली बनवलेली जागा. बंकरचे चक्रीवादळांपासून बचाव करण्यासाठी बनवलेली तळघरे, सैनिकांना राहण्यासाठी अथवा युद्धसामग्री लपवून ठेवण्यासाठीचे ...

बंदिछावण्यांचे पुरातत्त्व
बंदिछावण्यांचे पुरातत्त्व हा संघर्षांच्या पुरातत्त्वीय अभ्यासाचा एक भाग आहे. एका अथवा अनेक माणसांना एकाच ठिकाणी बंदिवासात ठेवणे म्हणजेच डांबून ठेवणे ...

बोधनिक पुरातत्त्वविज्ञान
पुरातत्त्वीय उत्खननांतून मिळणाऱ्या प्रत्यक्ष अथवा भौतिक पुराव्यांचा उपयोग करून प्राचीन काळातील मानवांच्या वैचारिक क्षमतेचा अभ्यास करणे, याला ‘बोधनिक पुरातत्त्वविज्ञानʼ (Cognitive ...

भारतीय पुरातत्त्व परिषद
भारतात पुरातत्त्वशास्त्राच्या अभ्यासाला प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित शैक्षणिक व्यासपीठ असलेली संस्था. या परिषदेची स्थापना १९६७ मध्ये बनारस हिंदू विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय ...

भाषाविज्ञान आणि पुरातत्त्व
भाषाविज्ञानातील ऐतिहासिक भाषाविज्ञान ही ज्ञानशाखा आणि पुरातत्त्वविद्या हे भूतकाळातील सांस्कृतिक घटना आणि बदल यांच्याकडे बघण्याचे दोन परस्परपूरक मार्ग आहेत. प्राचीन ...