अज्ञेयवाद (Agnosticism)
तत्त्वज्ञानातील एक विचारप्रणाली. अज्ञेयवाद हा आंशिक संशयवाद होय. संशयवादाची भूमिका अतिरेकी नास्तिवाची असते. मानवाला कोणत्याच प्रकारचे सर्वमान्य, विश्वसनीय ज्ञान प्राप्त ...

अनुभववाद (Empiricism)
ज्ञानमीमांसेतील एक महत्त्वाची व प्रभावी विचारप्रणाली. इंद्रियानुभव हाच मानवी ज्ञानाचा एकमेव उगम आहे आणि मानवी ज्ञानाचे प्रामाण्य इंद्रियानुभवावर आधारलेले असते, ...

अनुभववाद, भारतीय (Indian Empiricism)
केवळ अनुभवालाच प्रमाण मानणारा वाद. भारतीय संदर्भात अनुभववादाचा विचार केला, तर न्याय-वैशेषिक, सांख्य-योग, अद्वैत, मीमांसादी दर्शनांनी अनुभवाला प्रमाण मानले आहे ...
अनुमानाचे नियम व रूपांतरणाचे नियम (Rules of Inference and Rules of Replacement)
ॲरिस्टॉटलने मांडलेल्या तर्कशास्त्राचा मेग्यारियन व स्टोईक पंथीयांनी विस्तार केला. परंपरागत म्हणून ओळखले जाणारे तर्कशास्त्र आशय आणि तपशील या दोन्ही बाबतींत ...

अभाव (Non-Being / Nothingness)
तत्त्वज्ञानातील एक संकल्पना. ‘अभाव’ याचा अर्थ ‘नसणे’, ‘अस्तित्वात नसणे’ (न+भाव=अभाव) असा होतो. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात अभावाची कल्पना ‘निगेशन’, ‘नॉन्-बीइंग’, किंवा ‘नॉन्-एक्झिस्टन्स’ ...

अरविंद घोष (Aurobindo Ghosh)
घोष, अरविंद : (१५ ऑगस्ट १८७२—५ डिसेंबर १९५०). आधुनिक भारतातील प्रख्यात तत्त्वचिंतक, स्वातंत्र्यवीर, योगी व कवी. जन्म कलकत्ता येथे एका सुसंस्कृत ...

अस्तित्ववाद (Existentialism)
आधुनिक तत्त्वज्ञानातील एक प्रमुख व प्रभावी विचारसरणी किंवा दृष्टिकोन. ज्याला अस्तित्ववाद म्हणून ओळखण्यात येते, त्या तात्त्विक मताची किंवा दृष्टिकोनाची सुरुवात ...

अहंमात्रवाद (Solipsism)
‘फक्त मी अस्तित्वात आहे. इतर कशालाही अस्तित्व नाही’ किंवा ‘मी आणि माझ्या अवस्था म्हणजेच सबंध अस्तित्व’ हे तत्त्वमीमांसेतील एक मत ...

आंतोनियो ग्राम्शी (Antonio Gramsci)
ग्राम्शी, आंतोनियो : (२२ जानेवारी १८९१—२७ एप्रिल १९३७). इटालियन राजकीय तत्त्वज्ञ, इटालियन मार्क्सवादी पक्षाचे सहसंस्थापक-नेते आणि विसाव्या शतकातील मार्क्सवादी प्रवाहातील ...

आधुनिकोत्तरवाद (Postmodernism)
आधुनिक तत्त्वज्ञानाला, विचारसरणीला, मूल्यांना नाकारणे हे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मान्यता पावलेल्या आधुनिकोत्तरवादाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. आधुनिक काळी बुद्धीला, तर्काला, विज्ञानाला, ...

आलेक्सांडर गोटलीप बाउमगार्टेन (Alexander Gottlieb Baumgarten)
बाउमगार्टेन, आलेक्सांडर गोटलीप : (१७ जुलै १७१४—२६ मे १७६२). क्रिस्तीआन व्होल्फ (१६७९–१७५४) आणि इमॅन्युएल कांट (१७२४–१८०४) यांच्या दरम्यानचा सर्वश्रेष्ठ जर्मन ...

इमॅन्यूएल लेव्हिनास (Emmanuel Levinas)
लेव्हिनास, इमॅन्यूएल : (१२ जानेवारी १९०५—२५ डिसेंबर १९९५). फ्रेंच तत्त्वज्ञ. त्याचा जन्म लिथ्युएनियातील एका मध्यमवर्गीय ज्यू कुटुंबात झाला. लिथ्युएनिया तेव्हा ...
उद्देशानुसारिता (Teleology)
मानवाच्या वागण्याला काही तरी प्रयोजन वा हेतू असतो. मानव शेतात बी पेरतो ते त्यापासून पीक निघून खायला मिळावे म्हणून. मानवाच्या ...

एत्येन बॉनो दे काँदीयाक (Etienne Bonnot de Condillac)
काँदीयाक, एत्येन बॉनो दे : (३० सप्टेंबर १७१५—३ ऑगस्ट १७८०). प्रबोधनकालीन फ्रेंच तत्त्ववेत्ता. त्याचा जन्म फ्रान्समधील ग्रनॉबल येथे एका कायदेपंडित ...

एम. एन. रॉय (M. N. Roy)
रॉय, मानवेंद्रनाथ : (२१ मार्च १८८७ ‒ २५ डिसेंबर १९५४). थोर भारतीय राजकीय नेते, तत्त्वचिंतक आणि नवमानवतावादाचे प्रवर्तक. कलकत्त्या(कोलकाता)जवळील अरबालिया ...

एर्न्स्ट कासीरर (Ernst Cassirer)
कासीरर, एर्न्स्ट : (२८ जुलै १८७४—१३ एप्रिल १९४५). नव-कांटमतवादी जर्मन तत्त्ववेत्ता. त्याचा जन्म ब्रेस्लौ ह्या गावी एका ज्यू व्यापारी कुटुंबात ...

एस. एन. गोयंका (S. N. Goenka)
गोयंका, सत्यनारायण : (३० जानेवारी १९२४ — २९ सप्टेंबर २०१३). भारतातील विपश्यना संकल्पनेचे पुनर्प्रवर्तक, थोर आचार्य आणि एक प्रसिद्ध व्यापारी ...

एसे एस्ट पर्सिपी (Esse est percipi)
कोणता पदार्थ अस्तित्वात आहे, हे पाहण्याची सोपी कसोटी जॉर्ज बर्क्लीने (१६८५‒१७५३) दिली आहे. त्याचे सूत्र म्हणजे लॅटिन भाषेत “एसे एस्ट ...

ऑग्यूस्त काँत (Auguste Comte)
काँत, ऑग्यूस्त : (१९ जानेवारी १७९८—५ सप्टेंबर १८५७). एकोणिसाव्या शतकातील एक प्रभावशाली फ्रेंच तत्त्वज्ञ. प्रत्यक्षार्थवादी तत्त्वज्ञानाचा प्रणेता आणि ‘मानवतेच्या धर्मा’चा संस्थापक. दक्षिण ...

ओखमचा वस्तरा (Occam’s Razor)
तत्त्वज्ञानातील एक महत्त्वपूर्ण संकल्पना. प्रसिद्ध इंग्लिश तत्त्वज्ञ विल्यम ऑफ ओखम (१२८५‒१३४७) हा तत्त्वज्ञानात प्रसिद्धी पावला, तो त्याच्या नावाने रूढ झालेल्या ...