(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : स्नेहा खोब्रागडे
माणसाच्या उदयापासून तो प्रगती करीत आहे. ही प्रगती म्हणजेच विज्ञान. मग तो अग्नीचा शोध असो, की वल्कलाचा शोध असो, की गुहेत राहण्याचा. अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आणि त्याच्या प्राप्तीसाठी व त्यातील सुधारणांसाठी मानवाने अनेक शोध लावले.चाकाचा शोध हा त्यातील एक क्रांतीकारक शोध.चरक आणि सुश्रुताने जगाला आयुर्वेदाची देणगी दिली.तशीच गणितातील शून्याचा शोधही तितकाच क्रांतीकारक मानला जातो. हे शोध भारताच्या नावावर आहेत.ग्रीक लोकांनीसुध्दा पायथागोरस सिद्धांत व गणितात इतर बरेच शोध लावले. मात्र त्यानंतर पाश्चात्य देशांनी विज्ञानात मोठीच आघाडी घेतली.

हे शोध लावणा-या जगातल्या संशोधकांची चरित्रे संक्षेपाने या ज्ञानमंडळाच्या वेबसाइटवर पाहायला मिळणार आहेत.संशोधकांशिवाय हे ज्ञानमंडळ संशोधन करणा-या जगातील विविध संस्थांविषयीही माहिती देणार आहे.हे संशोधक आणि संशोधन करणा-या संस्था या भौतिकी, रसायन, जीवशास्त्र, गणित, भूशास्त्र, मानववंशशास्त्र, अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, अभियांत्रिकी, शेती, पर्यावरण अशा नाना प्रकारच्या विज्ञान विषयातील असणार आहेत.

विज्ञानात रोज नवनवीन विषय निर्माण होत आहेत.मुळात माणसाला नाविन्याची आवड असल्याने कालच्यापेक्षा आज काहीतरी नवीन आणि सुधारीत गोष्ट त्याला हवी असते.हा हव्यासाच त्याला संशोधन करायला भाग पाडतो.अशी संशोधने आता वैयक्तिकस्तरावर लागण्याचा काळ मागे पडला असून संशोधने आता सांघिक स्तरावर होतात अथवा ती संस्थात्मक पातळीवर होतात.

ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला,ज्यांना नोबेल समकक्ष असलेले आबेल, फिल्ड्स, जल अथवा तत्सम पुरस्कार मिळाले,ज्यांना आपापल्या देशातील मानाचे पुरस्कार मिळाले आहेत,ज्यांच्या संशोधनामुळे समाजावर परिणाम घडवून आला आहे, ज्यांना आंतरराष्ट्रीय समित्यांवर अथवा मासिकांवर सभासदत्त्व मिळाले आहे,ज्या संस्था सातत्याने संशोधन करीत आहेत, जी मासिके संशोधनपर लेख आणि निबंध छापत आहेत, टाटां-हेन्री फोर्डसारखे जे महत्त्वाचे उद्योगपती आहेत,भाभा-नारळीकर-अब्दुस सलाम यासारख्या ज्या ज्या वैज्ञानिकांनी विज्ञानसंस्था स्थापन केल्या आहेत आणि जे विज्ञान प्रसारक आहेत अशा व्यक्ती आणि संस्थांवर या कोशात नोंदी लिहिल्या आहेत त्यांपैकी काहींनी एक अथवा एकापेक्षा अधिक गोष्टीतील पात्रता संपादन केली आहे.

लाझारो स्पालान्झीनी (Lazzaro Spallanzani) 

लाझारो स्पालान्झीनी

स्पालान्झीनी, लाझारो : ( १० जानेवारी, १७२९ ते १२ फेब्रुवारी, १७९९ ) इटली येथे लाझारो स्पालान्झीनी यांचा जन्म झाला. लाझारो यांचे ...
लाडीस्लस, मार्टन एल.  (Ladislaus, Marton L.)

लाडीस्लस, मार्टन एल. 

लाडीस्लस, मार्टन एल. : ( १५ ऑगस्ट, १९०१ – २० जानेवारी, १९७९ ) मार्टन एल. लाडीस्लस हे भौतिकशास्त्रज्ञ होते, त्यांनी ...
लान, एम. जे. व्ही. (Laan, M. J. V.)

लान, एम. जे. व्ही.

लान, एम. जे. व्ही. :  ( १९६७ )  लान १९९० मध्ये नेदरलँड्स मधील युट्रेक्ट (Utrecht) विद्यापीठातून गणिताचे द्वीपदवीधर झाले आणि ...
लायनस कार्ल पॉलिंग (Linus Carl Pauling)

लायनस कार्ल पॉलिंग

पॉलिंग, लायनस कार्ल : (२८ फेब्रुवारी १९०१ – १९ ऑगस्ट १९९४) लायनस पॉलिंग यांचा जन्म अमेरिकेतील पोर्टलँड, या ओरेगन राज्याच्या राजधानीत झाला ...
लार्स व्हॅलेरियन आलफोर्स (Larse Valerian Ahlfors)

लार्स व्हॅलेरियन आलफोर्स

आलफोर्स, लार्स व्हॅलेरियन  (१८ एप्रिल १९०७ – ११ ऑक्टोबर १९९६). फिनिश गणिती. रीमान पृष्ठभागांच्या संदर्भातील संशोधन तसेच संमिश्र विश्लेषणावरील विवेचन ...
लालजी सिंग (Lalaji Singh)

लालजी सिंग

सिंग, लालजी  (५ जुलै १९४७-१० डिसेंबर २०१७). भारतीय जीवरसायनशास्त्रज्ञ. डीएनए अंगुलिमुद्रण शाखेमध्ये लालजी सिंग यांनी केलेल्या संशोधनामुळे त्यांना भारतातील डीएनए ...
लिओनार्ड जिमी सॅव्हेज (Leonard Jimmie Savage)

लिओनार्ड जिमी सॅव्हेज

सॅव्हेजलिओनार्ड जिमी : (२० नोव्हेंबर १९१७ – १ नोव्हेंबर १९७१) मिशिगन विद्यापीठातून गणितात पदवी मिळाल्यावर सॅव्हेज यांनी गणितात विकलक भूमिती या विषयावर ...
लिओनार्ड, फ्रिट्झ (Leonhard, Fritz)

लिओनार्ड, फ्रिट्झ

लिओनार्ड, फ्रिट्झ : ( १२ जुलै १९०९ ते  ३० डिसेंबर १९९९ ) फ्रिट्झ लिओनार्ड या जर्मन अभियंत्याचा जन्म जर्मनीतील स्टुटगार्ट ...
लिओनार्दो द विन्चि (Leonardo da Vinci)

लिओनार्दो द विन्चि

लिओनार्दो द विन्चि : (१५ एप्रिल १४५२ – २ मे १५१९) लिओनार्दो द विन्चि इटालीत जन्मले. लिओनार्दो यांनी त्याकाळच्या संपूर्ण इटालीत ज्येष्ठ, ...
लिओपोल्ड (लावोस्लव) रूझिचका (रूझिका)  (Leopold Lavoslov Ružička)                   

लिओपोल्ड

रूझिचका (रूझिका), लिओपोल्ड (लावोस्लव) : (१३ सप्टेंबर १८८७ – २६ सप्टेंबर १९७६)क्रोशियात व्हूकॉव्हार येथे जन्मलेल्या लेओपोल्ड यांचे कुटुंबीय कलाकुसरीची कामे ...
लिजेंदर, ए-एम. (Legendre, A-M.)

लिजेंदर, ए-एम.

लिजेंदर, ए-एम. : (१८ सप्टेंबर, १७५२ – १० जानेवारी, १८३३) लिजेंदर हे पॅरिसमधील सधन कुटुंबात जन्मले होते. त्यांचे शिक्षण पॅरिसमधील मुझरीन ...
लिटिलवुड, जॉन एडंसोर (Littlewood, John Edensor)

लिटिलवुड, जॉन एडंसोर 

लिटिलवुडजॉन एडंसोर : (९ जून १८८५ – ६ सप्टेंबर १९७७) रॉचेस्टर येथे लिटिलवुड यांचा जन्म झाला. लंडन येथील सेंट पॉल्स स्कूलमधे त्यांचे शालेय ...
लिपमन, फ्रित्झअल्बर्ट ( Lipmann, Fritz Albert)

लिपमन, फ्रित्झअल्बर्ट

लिपमन, फ्रित्झ अल्बर्ट : ( १२ जून १८९९ – २४ जुलै १९८६ ) फ्रित्झ अल्बर्ट लिपमन यांचा जन्म जर्मनीतील कोनिग्झबर्ग येथे ...
ली लिङ्क्वीस्ट सूझन (Lee Lindquist Susan)

ली लिङ्क्वीस्ट सूझन

सूझन, ली लिङ्क्वीस्ट : (५ जून १९४९ – २७ ऑक्टोबर २०१६) सूझन ली लिङ्क्वीस्ट या एक जागतिक कीर्तीच्या अमेरिकन जीवशास्त्रज्ञ होत्या ...
लीकी,  रिचर्ड अर्स्किन फ्रेअर (Leakey, Richard Erskine Frere)

लीकी,  रिचर्ड अर्स्किन फ्रेअर

लीकी,  रिचर्ड अर्स्किन फ्रेअर : (१९ डिसेंबर, १९४४ – २ जानेवारी, २०२२) रिचर्ड अर्स्किन फ्रेअर लीकी यांचा जन्म नैरोबी येथे झाला ...
लुई ब्रेल (Louis Braille)

लुई ब्रेल

ब्रेल, लुई : (४ जून, १८०९ ते ६ जानेवारी, १८५२) लुई ब्रेल यांचा जन्म फ्रान्समध्ये पॅरिस शहराच्या पूर्वेस असलेल्या कूप्व्रे या गावी ...
लुका कवाली स्पोर्झा लुईगी (Luigi, Luca Cavalli-Sforza)

लुका कवाली स्पोर्झा लुईगी

लुईगी, लुका कवाली स्पोर्झा : (२५ जानेवारी १९२२ – ३१ ऑगस्ट २०१८) कवाली स्फोर्झा यांचा जन्मइटलीतील जेनोआ येथे झाला. स्फोर्झा यांचे  ...
लुडविग गटमान (Ludwig Guttmann)

लुडविग गटमान

गटमान, लुडविग : (३ जुलै १८९९ – १८ मार्च १९८०) लुडविग गटमान यांचा जन्म जर्मन ज्यू कुटुंबात टोस्ट येथे झाला. त्याकाळी ...
लॅन्डस्टायनर, कार्ल (Landsteiner, Karl)

लॅन्डस्टायनर, कार्ल

लॅन्डस्टायनर, कार्ल : (१४ जून,१८६८ – २६ जून, १९४३) कार्ल लॅन्डस्टायनर यांचा जन्म व्हिएन्ना येथे झाला. वडील लिओपोल्ड प्रख्यात वृत्तपत्र संपादक ...
लॅरी ए. वासरमन (Larry A. Wasserman)

लॅरी ए. वासरमन

वासरमन, लॅरी ए. : वासरमन यांचा जन्म विंडसर, ओंटारिओ येथे झाला.  कॅनेडियन संख्याशास्त्रज्ञ लॅरी ए. वासरमन  यांनी युनिवर्सिटी ऑफ टोरोंटोमधून ...