कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
महाराष्ट्रातील एक विद्यापीठ. विद्यापीठीय शिक्षणाचे विकेंद्रीकरण व्हावे, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९८९ नुसार १५ ऑगस्ट १९९० रोजी ...
काश्मीर विद्यापीठ
जम्मू व काश्मीर राज्यातील एक विद्यापीठ. १९४८ मध्ये जम्मू व काश्मीर या नावाने स्थापन करण्यात आलेल्या विद्यापीठाचे १९६९ मध्ये विभाजन ...
गोंडवाना विद्यापीठ
महाराष्ट्र राज्याच्या चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन्ही अतीदुर्गम जिल्ह्यांचा शैक्षणिक व इतर कार्यक्षेत्रांचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून गडचिरोली येथे स्थापन ...
गोवा विद्यापीठ
गोंय विद्यापीठ. गोवा राज्यातील एकमेव विद्यापीठ. त्याची स्थापना १९८४च्या गोवा विद्यापीठ कायद्यानुसार झाली. या विद्यापीठाची सुरुवात १ जून १९८५ मध्ये ...
जम्मू विद्यापीठ
जम्मू व काश्मीर राज्यातील एक विद्यापीठ. १९४८ मध्ये श्रीनगर येथे जम्मू व काश्मीर या नावाचे एक विद्यापीठ स्थापन करण्यात आले ...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
महाराष्ट्र राज्यातील एक विद्यापीठ. केवळ एकाच जिल्हयासाठी निर्मिती झालेले विद्यापीठ, अशी या विद्यापीठाची ख्याती आहे. विद्यापीठाची स्थापना महाराष्ट्र राज्य शासकीय ...
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ
महाराष्ट्रातील नासिक येथील एक प्रसिद्ध तसेच भारतातील पाचवे मुक्त विद्यापीठ. समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत शिक्षणाचा प्रसार व्हावा तसेच सर्व सामान्याला, नोकरी, ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
महाराष्ट्र राज्यातील नागपूर येथील एक जुने विद्यापीठ. विद्यापीठाची स्थापना ४ ऑगस्ट १९२३ रोजी नागपूर विद्यापीठ या नावाने झाली. सुरुवातीला विद्यापीठाचे ...
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण
भारतीय नागरिकांमध्ये शिक्षणाचा पुरस्कार करण्यासाठी भारत सरकारने आखलेले शैक्षणिक धोरण. भारतातील ग्रामीण व नागरी भागातील प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षण कसे ...
शिक्षण
शिक्षणाचा उदय प्रागैतिहासिक काळात झाला. सुरुवातीच्या काळात कुटुंब हे शिक्षणाचे केंद्र व आईवडील, विशेषत: आई, हे बालकाचे गुरू होते. पुढे ...
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
महाराष्ट्रातील एक विद्यापीठ. कोल्हापूर संस्थानचे श्रीमंत राजाराम छत्रपती, प्राचार्य डॉ. बाळकृष्ण आणि डॉ. सी. आर. तावडे यांनी शिवाजी विद्यापीठाची कल्पना ...
शेर-ए-काश्मीर कृषिविज्ञान व तंत्रविद्या विद्यापीठ काश्मीर
जम्मू व काश्मीर राज्यातील एक विद्यापीठ. जम्मू व काश्मीर राज्याच्या विधानमंडळातील ऑगस्ट १९८२ च्या आधिनियमानुसार १९८२ मध्ये या विद्यापीठाची स्थापना ...
शेर-ए-काश्मीर कृषिविज्ञान व तंत्रविद्या विद्यापीठ जम्मू
जम्मू व काश्मीर राज्यातील एक विद्यापीठ. काश्मीर विभागाच्या तुलनेत जम्मू विभागातील पशुधन, कृषिप्रकार, पिकांचे स्वरूप इत्यादींमध्ये तफावत असून तेथील समस्यांचे ...
श्री कृष्णदेवराय विद्यापीठ
आंध्र प्रदेश राज्यातील अनंतपूर येथील एक सार्वजनिक विद्यापीठ. स्थापना १९८१. तिरूपती येथील श्री वेंकटेश्वर विद्यापीठाचे एक पदव्युत्तर शिक्षण केंद्र म्हणून ...
श्री जगन्नाथ संस्कृत विश्वविद्यालय
ओडिशा राज्यातील जगन्नाथपुरी (पुरी) येथील एक संस्कृत विद्यापीठ. ओडिशा विधानसभेच्या १९८१ मधील एकतीसाव्या अधिनियमानुसार ७ जुलै १९८१ रोजी राज्यात पूर्वी ...
श्री शंकराचार्य संस्कृत विद्यापीठ
केरळ राज्याच्या एर्नाकुलम् जिल्ह्यातील कालडी येथील एक संशोधनाभिमुख सार्वजनिक संस्कृत विद्यापीठ. याची स्थापना २५ नोव्हेंबर १९९३ रोजी झाली. विद्यापीठाला केवलाद्वैतवादाचे ...
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ
महाराष्ट्र राज्यातील एक विद्यापीठ. पश्चिम विदर्भातील ग्रामीण भागातील लोकांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने तत्कालीन नागपूर विद्यापीठाचे (सध्याचे राष्ट्रसंत तुकडोजी ...
हंबोल्ट विद्यापीठ
जर्मनी येथील जगप्रसिद्ध शिक्षणसंस्था. त्याचे मुख्यालय बर्लिन येथे आहे. या विद्यापीठाची स्थापना १५ ऑक्टोबर १८१० रोजी विल्हेल्म हंबोल्ट यांनी केली ...
हैदराबाद विद्यापीठ
तेलंगणा राज्यातील विद्यापीठ. या विद्यापीठाची स्थापना २ ऑक्टोबर १९७४ रोजी सांसदीय अधिनियम (क्र. ३९) १९७४ नुसार केंद्रीय विद्यापीठ म्हणून झाली ...