अक्षय्य बल
बलाने केलेले कार्य (work) वस्तूने मार्गक्रमण केलेल्या मार्गावर अवलंबून न राहता केवळ सुरुवातीच्या आणि अंतिम स्थितीवर अवलंबून असते, या बलाला ...
अणुकेंद्रकीय अभिक्रिया
अणुकेंद्रात घडणारी प्रक्रिया, ज्यात अणुकेंद्राची रचना बदलते आणि त्यातून ऊर्जा, नवीन कण किंवा नवीन अणुकेंद्रे निर्माण होतात. या अभिक्रियांमध्ये अणुकेंद्रातील ...
अणुकेंद्रीय छायाचित्रण पायस तंत्र
अणुकेंद्रकीय प्रारणे आणि उच्च ऊर्जेचे कण (high energy particles) यांचे मार्ग आणि परस्परक्रिया नोंदविण्यासाठी वापरले जाणारे तंत्र. या तंत्रातील पायस ...
अंतिम वेग
द्रव किंवा वायू माध्यमातून गुरुत्वाकर्षणामुळे कोणतीही वस्तू स्थिर गतीने खाली पडते, या वेगाला अंतिम वेग असे म्हणतात. या अवस्थेत वस्तूचा ...
अनिश्चिततेचे तत्त्व
भौतिकीतील या तत्त्वानुसार इलेक्ट्रॉनासारख्या एखाद्या सूक्ष्म कणाचा स्थिती–सहनिर्देशक (जागा निश्चित करणारा अंक) व संवेग (वस्तुमान × वेग)किंवा ऊर्जा आणि काल ...
अनुराधा नक्षत्र
अनुराधा नक्षत्र : नक्षत्र चक्रातील अनुराधा हे 17 वे नक्षत्र आहे. वृश्चिक राशीत एकूण तीन नक्षत्रांचा समावेश आहे. अनुराधा, ज्येष्ठा ...
अँपिअर नियम
विद्युतप्रवाह (electric current) आणि त्यातून निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र (magnetic field) यांमधील संबंध स्पष्ट करणारा मूलभूत विद्युतचुंबकीय नियम. भौतिकीविज्ञ हॅन्स ...
अँपिअरमापक
(उपकरण). प्रत्यक्ष अँपिअर या एककात विद्युत् प्रवाह मोजणारा विद्युत् प्रवाहमापक म्हणजेच अँपिअरमापक होय. निरनिराळ्या मर्यादांच्या विद्युत् प्रवाहांकरिता व कमी-जास्त अचूकतेसाठी ...
अल्फा ऱ्हास
( rays; particle; radiation). अल्फा ऱ्हास अथवा अल्फा किरणोत्सर्ग हा किरणोत्सर्गाचा एक प्रकार आहे. या किरणोत्सर्गाच्या प्रकारात अणुकेंद्रातून अल्फा कण, ...
अल्फा ऱ्हास सिद्धांत
(, ) अणुकेंद्रकातून अल्फा कण अथवा हीलियमचे अणुकेंद्रक उत्सर्जित होऊन होणाऱ्या अणुकेंद्रकाच्या ऱ्हासास अल्फा ऱ्हास म्हणतात. या ऱ्हासाचे सैद्धांतिक स्पष्टीकरण ...
आणवीय भौतिकी
अणूचा आकार, त्याचे वजन, त्याची गती, अणूंमधील पारस्परिक क्रिया, अणूची संरचना व त्याच्याहून लहान अशा सूक्ष्मकणांचे म्हणजे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन ...
आणवीय वस्तुमान एकक
आणवीय वस्तुमान एकक हे अणु, अणुकेंद्रे आणि रेणूंची वस्तुमाने मोजण्यासाठी योजलेले खास एकक आहे. या एककाची संकल्पना डाल्टन याने 1802 ...
आयनिकवृत्त आणि वैषुविकवृत्त
आयनिकवृत्त आणि वैषुविकवृत्त (Ecliptic and Celestial Equator) : आयनिकवृत्त पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते. परंतु, पृथ्वीवरील निरीक्षकाला सूर्यच आकाशात पश्चिमेकडून पूर्वेकडे ...
आयनिकवृत्त सहनिर्देशक पद्धती
आयनिकवृत्त सहनिर्देशक पद्धती : आकाशगोलावरील वस्तूंच्या या स्थाननिर्देशक पद्धतीत ‘आयनिकवृत्त’ (Ecliptic) हे संदर्भ वर्तुळ आणि वसंत संपात बिंदू हा आरंभ ...
आर्किमिडीज तत्त्व
एखादा पदार्थ द्रायूत (द्रवरूप किंवा वायुरूप पदार्थात) बुडविला असता त्यावर खालून वर असे एक बल लागू होते. त्याला उत्प्रणोदन (upthrust) असे ...
आर्द्रा नक्षत्र
आर्द्रा नक्षत्र : आर्द्रा हे नक्षत्र चक्रातील सहावे नक्षत्र आहे. आर्द्रा आणि पुनर्वसू या दोन नक्षत्रांचा मिथुन (Gemini) राशीत अंतर्भाव ...
आश्लेषा नक्षत्र
आश्लेषा नक्षत्र : आश्लेषा हे नक्षत्र-चक्रातील नववे नक्षत्र आहे. वासुकी म्हणजे हायड्रा (Hydra Constellation) या तारकासमूहात या नक्षत्रातील तारे येतात ...
उतरण
(नत प्रतल). यांत्रिक लाभ (कमी बल लावून जास्त वजन उचलले जाणे) देणारे हे एक सोपे साधन आहे. याचा उपयोग विशेषतः ...

