अग्निपूजा
जगातील निरनिराळ्या खंडांमध्ये ज्या प्राथमिक संस्कृती गेल्या दीडशे वर्षांत आढळल्या, त्यांच्यातील बऱ्याच अग्निपूजक आहेत. अग्नी हा राक्षस व पिशाच यांचा ...
अग्यारी
अग्यारी (अग्निमंदिर), मध्य लंडन. पारशी धर्मियांच्या अग्निमंदिराचे हे नाव आहे. ‘आतश्-ए-दादगाह,’ ‘आतश्-ए-आदराँन’ व ‘आतश्-ए-बेहराम’ असे अग्यारीचे तीन दर्जे आहेत. ‘आतश्-ए-दादगाह’ ...
अथेना
ग्रीक साम्राज्यात अथेनाला अथेन्स शहराची पालकदेवता मानले गेले. तिच्या नावाचे उगमस्थान कदाचित हेच असू शकेल. अथेना ही ग्रीक युद्धदेवता. कालांतराने ...
अनंत
गणितातील व तर्कशास्त्रातील त्याचप्रमाणे तत्त्वमीमांसेतील एक महत्त्वाची संकल्पना. गणितात आणि तर्कशास्त्रात या संकल्पनेला देण्यात आलेले अर्थ आणि संबंधित प्रश्न ह्यांचे ...
अनुबिस
प्राचीन ईजिप्तचा एक महत्त्वपूर्ण लोकप्रिय देव. तो प्रामुख्याने मृतांचा देव मानला जात असे. अंत्यसंस्कार व ममी गुंडाळण्याच्या प्रक्रियेशी तो संबंधित ...
अपोलो
अपोलो हा ग्रीक देवतांपैकी महत्त्वाचा आणि प्रसिद्ध देव मानला जातो. तो झ्यूस आणि लेटो यांचा डीलोस येथे जन्माला आलेला पुत्र ...
अर्हत्
बौद्ध व जैन धर्मांत अत्यंत पूज्य व्यक्तीस ही उपाधी लावली जाते. व्युत्पत्तीप्रमाणे अर्हत् शब्दाचा अर्थ ‘अंगी योग्यता बाळगणारा’ किंवा ‘पूज्य’ ...
अल्-रेहमान‒अल्-रहीम
इस्लामी तत्त्वज्ञानानुसार ईश्वराची नावे. कुराणात (कुरआनात) अल्लाहचे गुणविशेष दाखविणारे ९९ शब्द आहेत. या शब्दांना विशेषण म्हणता येईल. इस्लामी तत्त्वज्ञानानुसार अल्लाह ...
अवलोकितेश्वर
एक महान बोधिसत्त्व. महायान पंथात बुद्धांपेक्षा बोधिसत्त्वाचे महत्त्व वाढल्यामुळे ह्यांस उपास्य देवतेचे स्वरूप प्राप्त झाले. समंतभद्र, रत्नपाणी, विश्वपाणी, वज्रपाणी, अवलोकितेश्वर ...
अष
पारशी धर्मामधील एक महत्त्वाची संकल्पना. अष म्हणजे दैवी वैश्विक नियम. प्राचीन पर्शियन भाषेत तिचा उल्लेख अर्त असा केला जातो. सत्य ...
अहुर मज्द
पारशी धर्मातील अत्यंत पूजनीय व एकमेवाद्वितीय अशा ईश्वराचे हे नाव आहे. अहुर मज्द ही उच्चतम दैवी शक्ती मानली आहे. ऋग्वेदातील ...
आगाखान
इस्लाम धर्माच्या शिया पंथातील निझारी इस्माइली हा एक उपपंथ असून त्याच्या प्रमुखास ‘आगाखान’ (‘अगा खान’, ‘अधा खान’, ‘आकाखान’ असेही पर्याय ...
आत्मपरित्राण
शरीरधारणा हे जीवात्म्याचे बंधन आहे. पापाचे आणि दुःखाचे त्याला बंधन आहे. या बंधनातून सुटण्याची ज्या जीवात्म्यांना आर्त इच्छा होते, त्यांनी ...
आधुनिकतावाद
ख्रिस्ती धर्मातील एक सुधारणावादी विचारसरणी. एकोणिसाव्या शतकात विज्ञानोदयाच्या व बुद्धिवादाच्या प्रभावाखाली ख्रिस्ती धर्माच्या परंपरागत व तात्त्विक विचारांमध्ये परिवर्तन होऊ लागले ...
आमेनतेत
प्राचीन ईजिप्शियन मृतात्म्यांशी संबंधित देवता. आकेन ह्या देवाची ती पत्नी असून आमेन्त, आमेन्तित, इमेन्तित किंवा इमेन्तेत अशा अन्य नावांनीही ती ...
आयएचएस / जेएचएस
येशू ख्रिस्त यांच्या पवित्र नावाची आद्याक्षरमुद्रा. प्रत्येक देशाचा राष्ट्रध्वज असतो. अनेक कंपन्यांचे मानचिन्ह किंवा बोधचिन्ह असते. बोधचिन्हाला इंग्रजीत ‘एम्ब्लेम’ म्हणतात ...