
आर्गली (Argali)
पृष्ठवंशी संघातील स्तनी (mammalia) वर्गाच्या खुरी अधिगणाच्या समखुरी गणातील (Artiodactyla) सर्वांत मोठी वन्य मेंढी आहे. हिचे शास्त्रीय नाव ओव्हिस ॲमॉन (Ovis ...

आर्डवुल्फ (Aardwolf)
हा मांसाहारी (Carnivora) गणातील आफ्रिकेत आढळणारा सस्तन प्राणी आहे. तो हायानिडी (Hyaenidae) कुलातील प्रोटिलीनी (Protelinae) उपकुलात अस्तित्वात असलेला एकमेव प्राणी ...

इग्वाना (Iguana)
पृष्ठवंशी संघाच्या सरीसृप वर्गाच्या (Reptilia) स्क्वॅमाटा-सरडा (Squamata-Lijzard) गणातील इग्विनिआ (Iguania) उपगणातील इग्वानिडी (Iguanidae) कुलातील सरड्यासारखा दिसणारा परंतु, त्याच्यापेक्षा मोठा प्राणी ...

केंद्रकाम्ले (Nucleic acids)
सजीव पेशींची बहुतेक सर्व रचना आणि जैविक प्रक्रिया प्रथिनांद्वारे (Proteins) होतात. प्रथिनांचे कार्य त्यांच्या विशिष्ट रचनेवर अवलंबून असते. प्रथिन निर्मितीचा ...

गांडूळ (Earthworm)
गांडूळ या प्राण्याचा समावेश वलयी संघाच्या (Annelida) ऑलिगोकीटा (Oligocheta; अल्परोमी) वर्गामध्ये होतो. याच्या सु. १,८०० हून अधिक जाती आहेत. त्यांपैकी भारतात ...

ग्लुकोजलयन (Glycolysis)
ग्लुकोज ही कार्बनचे सहा अणू असलेली शर्करा असून सर्व सजीव पेशींतील उर्जेचा प्रमुख स्रोत आहे. आहारातील स्टार्च, सेल्युलोज, पेक्टीन यांसारख्या ...

घोरपड (Bengal monitor)
घोरपड हा सरीसृप वर्गातील स्क्वॅमॅटा (Squamata) गणातील व्हॅरॅनिडी (Varanidae) कुलातील प्राणी असून याचे शास्त्रीय नाव व्हॅरॅनस बेंगालेन्सिस (Varanus bengalensis) आहे ...

जीवदीप्ती (Bioluminescence)
निसर्गत: काही पदार्थ विविध प्रकारे प्रकाशमान होतात. त्यातील प्रतिदीप्ती (Fluorescence), स्फुरदीप्ती (Phosphorescence), रासायनिक प्रतिदीप्ती (Chemical fluorescence) हे प्रमुख प्रकार आहेत ...

जीवनसत्त्वे (Vitamins)
जीवनसत्त्व म्हणजे अत्यंत सूक्ष्म प्रमाणात सजीवास आवश्यक चयपचयास मदत करणारा असा कार्बनी रेणू आहे. यांपैकी काही आवश्यक रेणू सहसा शरीरात ...
![डीऑक्सिरायबोन्यूक्लिइक अम्ल (डीएनए) [Deoxyribonucleic acid (DNA)]](https://marathivishwakosh.org/wp-content/uploads/2020/11/1-अंतिम-244x300.jpg?x54351)
डीऑक्सिरायबोन्यूक्लिइक अम्ल (डीएनए) [Deoxyribonucleic acid (DNA)]
सर्व जनुकांचा संच म्हणजेच सजीवांचा जीनोम (Genome) होय. काही विषाणूंचा अपवाद वगळता सर्व सजीवांचा जीनोम डीएनए रेणूच्या स्वरूपात असतो. इतिहास ...

तंतुकणिका (Mitochondria)
बहुतेक सर्व दृश्यकेंद्रकी पेशीतील अनेक पेशी अंगकांपैकी पेशीद्रवामध्ये असलेले एक पेशीअंगक. तंतुकणिका गोल चेंडूच्या आकाराची किंवा अंडाकृती असून तिचा व्यास ...

तरस (Hyena)
स्तनी वर्गाच्या मांसाहारी (Carnivora) गणातील हायनिडी कुलातील सस्तन प्राणी. या कुलातील याच्या हायना (Hyena) व क्रोकूटा (Crocuta) या दोन प्रजाती ...

नयन / तिबेटी मेंढी (Tibetan argali)
सस्तनी वर्गाच्या बोव्हिडी (Bovidae) कुलातील आणि समखुरी अधिगणातील (आर्टिओडॅक्टिला) ही सर्वांत मोठी जंगली मेंढी आहे. ती तिबेटच्या पठारावर लडाखच्या उत्तर ...

पाणकावळा (Cormorant)
पक्षिवर्गातील सुलिफॉर्मिस किंवा पेलिकॅनिफॉर्मिस (Suliformes / Pelecaniformes) गणाच्या फॅलॅक्रोकोरॅसिडी (Phalacrocoracidae) कुलातील पक्षी. पाणथळ जागेत अधिवास असल्याने त्यास पाणकावळा असे म्हणतात ...

पुरातत्त्वीय प्राणिविज्ञान (Zooarchaeology)
जैवपुरातत्त्वविज्ञानाची एक उपशाखा. प्राचीन मानवी वसाहतींच्या ठिकाणी पुरातत्त्वीय उत्खननातून मिळालेल्या सांस्कृतिक अवशेषांमध्ये प्राण्यांचे अवशेष सर्वांत जास्त प्रमाणात आढळतात. याचे मुख्य ...

पुरातत्त्वीय संशोधन आणि शंखशिंपले (Archaeomalacology)
प्राचीन काळापासून अनेक प्राणी माणसाला उपयोगी पडत आहेत. शंखशिंपले या मृदुकाय प्राण्यांनीसुद्धा मानवी संस्कृतीमध्ये फार मोलाची भूमिका बजावलेली आहे. प्राचीन ...

पेडवा (Sardinella fimbriata)
पेडवा माशाचा समावेश क्लुपिफॉर्मिस (Clupeiformes) गणातील क्लुपिइडी (Clupeidae) या मत्स्यकुलात होतो. त्याचे शास्त्रीय नाव सार्डिनेला फिंब्रिएटा (Sardinella fimbriata) असे आहे ...

प्राणी पेशी (Animal cell)
पंचसृष्टी सजीवातील (Five kingdom classification) दृश्य केंद्रकी पेशी. तिचा आकार गोलाकार किंवा अनियमित असून लांबी १०—३० मायक्रोमीटर असते. प्राणी पेशीचे ...