अंतराय
योगमार्गातील विघ्ने. महर्षी पतंजलींनी योगदर्शनातील समाधिपादामध्ये (१.३०) योगाभ्यासात विघ्न आणणाऱ्या नऊ अंतरायांची गणना केलेली आहे. या अंतरायांना योगाच्या परिभाषेत चित्तविक्षेप, ...
अंतर्धान
अंतर्धान ही एक सिद्धी असून पातंजल योगसूत्राच्या विभूतिपादात हिचा उल्लेख आहे. पतंजली महर्षींनी ‘कायरूपसंयमात् तद्ग्राह्यशक्तिस्तम्भे चक्षुष्प्रकाशासम्प्रयोगे अंतर्धानम्’ (३.२१) सूत्रात या ...
अपरिग्रह
मनुष्यास जे सुख-समाधान लाभते, ते विषयांपासून आणि विषय प्राप्त करून देणाऱ्या साधनांपासून मिळते असे त्याला वाटत असते; म्हणून तो नेहेमी ...
अमृतनादोपनिषद्
अमृतनादोपनिषद् हे कृष्णयजुर्वेदाच्या परंपरेतील गौण उपनिषद् आहे. ज्या उपनिषदांवर शंकराचार्यांनी भाष्ये लिहिली आहेत त्या उपनिषदांना मुख्य उपनिषदे आणि इतर उपनिषदांना ...
अमृतबिन्दु उपनिषद्
अमृतबिन्दु उपनिषद् हे कृष्ण यजुर्वेदाचे उपनिषद् आहे. ह्या उपनिषदामध्ये मन, ब्रह्म, आत्म्याचे एकत्व, शब्दब्रह्म इत्यादी संकल्पनांचा विचार केला आहे. या ...
अहिंसा
पतंजली मुनींनी अष्टांगयोगामध्ये वर्णिलेल्या पहिल्या अंगातील पाच यमांपैकी अहिंसा हा पहिला यम आहे (पातञ्जल योगसूत्र २.३०).‘हिंसेचा अभाव’ असा या संज्ञेचा ...
आचार्य विज्ञानभिक्षु
आचार्य विज्ञानभिक्षु : सांख्य, योग आणि वेदान्त या तीन दर्शनांचे आचार्य. त्यांनी या दर्शनांवर अनेक मौलिक ग्रंथ लिहिले आहेत. त्यांचे ...
ईश्वरप्रणिधान
ईश्वरप्रणिधान म्हणजे ईश्वराची भक्ती. योगसूत्रांमध्ये ‘ईश्वरप्रणिधानाद्वा|’ (पातञ्जल योगसूत्र १.२३), ‘तप:स्वाध्यायेश्वरप्रणिधानानि क्रियायोग:|’ (पातञ्जल योगसूत्र २.१) आणि ‘शौचसन्तोष तप:स्वाध्यायेश्वरप्रणिधानानि नियमा:|’ (पातञ्जल योगसूत्र ...
काल – योगदर्शनानुसार
वर्तमान, भूत, भविष्य, तास, मिनिट, सेकंद, वर्ष, महिने, दिवस इत्यादी अनेक शब्दांद्वारे आपण काळाविषयी व्यवहार करीत असतो. ‘काल’ या तत्त्वाविषयी ...
क्रियायोग
क्रिया हाच योग किंवा मोक्षप्राप्तीचा उपाय म्हणजे क्रियायोग. जेव्हा क्रिया किंवा कर्म हे स्वत:च योगसाधना आहे अशा भावनेने केले जाते, ...
क्षुरिकोपनिषद्
कृष्ण यजुर्वेदाशी संबंधित असलेल्या या उपनिषदात अवघे २५ मंत्र आहेत. यातील उपदेश साधकांना संसाराचे बंध कापून मोक्षाची वाट सुकर करण्यासाठी ...