(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : स्नेहा खोब्रागडे
माणसाच्या उदयापासून तो प्रगती करीत आहे. ही प्रगती म्हणजेच विज्ञान. मग तो अग्नीचा शोध असो, की वल्कलाचा शोध असो, की गुहेत राहण्याचा. अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आणि त्याच्या प्राप्तीसाठी व त्यातील सुधारणांसाठी मानवाने अनेक शोध लावले.चाकाचा शोध हा त्यातील एक क्रांतीकारक शोध.चरक आणि सुश्रुताने जगाला आयुर्वेदाची देणगी दिली.तशीच गणितातील शून्याचा शोधही तितकाच क्रांतीकारक मानला जातो. हे शोध भारताच्या नावावर आहेत.ग्रीक लोकांनीसुध्दा पायथागोरस सिद्धांत व गणितात इतर बरेच शोध लावले. मात्र त्यानंतर पाश्चात्य देशांनी विज्ञानात मोठीच आघाडी घेतली.

हे शोध लावणा-या जगातल्या संशोधकांची चरित्रे संक्षेपाने या ज्ञानमंडळाच्या वेबसाइटवर पाहायला मिळणार आहेत.संशोधकांशिवाय हे ज्ञानमंडळ संशोधन करणा-या जगातील विविध संस्थांविषयीही माहिती देणार आहे.हे संशोधक आणि संशोधन करणा-या संस्था या भौतिकी, रसायन, जीवशास्त्र, गणित, भूशास्त्र, मानववंशशास्त्र, अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, अभियांत्रिकी, शेती, पर्यावरण अशा नाना प्रकारच्या विज्ञान विषयातील असणार आहेत.

विज्ञानात रोज नवनवीन विषय निर्माण होत आहेत.मुळात माणसाला नाविन्याची आवड असल्याने कालच्यापेक्षा आज काहीतरी नवीन आणि सुधारीत गोष्ट त्याला हवी असते.हा हव्यासाच त्याला संशोधन करायला भाग पाडतो.अशी संशोधने आता वैयक्तिकस्तरावर लागण्याचा काळ मागे पडला असून संशोधने आता सांघिक स्तरावर होतात अथवा ती संस्थात्मक पातळीवर होतात.

ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला,ज्यांना नोबेल समकक्ष असलेले आबेल, फिल्ड्स, जल अथवा तत्सम पुरस्कार मिळाले,ज्यांना आपापल्या देशातील मानाचे पुरस्कार मिळाले आहेत,ज्यांच्या संशोधनामुळे समाजावर परिणाम घडवून आला आहे, ज्यांना आंतरराष्ट्रीय समित्यांवर अथवा मासिकांवर सभासदत्त्व मिळाले आहे,ज्या संस्था सातत्याने संशोधन करीत आहेत, जी मासिके संशोधनपर लेख आणि निबंध छापत आहेत, टाटां-हेन्री फोर्डसारखे जे महत्त्वाचे उद्योगपती आहेत,भाभा-नारळीकर-अब्दुस सलाम यासारख्या ज्या ज्या वैज्ञानिकांनी विज्ञानसंस्था स्थापन केल्या आहेत आणि जे विज्ञान प्रसारक आहेत अशा व्यक्ती आणि संस्थांवर या कोशात नोंदी लिहिल्या आहेत त्यांपैकी काहींनी एक अथवा एकापेक्षा अधिक गोष्टीतील पात्रता संपादन केली आहे.

स्मिथ थीओबाल्ड (Smith Theobald)

स्मिथ थीओबाल्ड

थीओबाल्ड, स्मिथ : (३१ जुलै १८५९ – १० डिसेंबर १९३४) थिओबाल्ड स्मिथ यांचा जन्म अमेरिकेतील अल्बानी येथे झाला. कॉर्नेल विद्यापीठातून तत्त्वज्ञान या ...
स्वांटे ऑगस्ट अर्‍हेनियस (Svante August Arrhenius)

स्वांटे ऑगस्ट अर्‍हेनियस

अर्‍हेनियस, स्वांटे ऑगस्ट (१९ फेब्रुवारी १८५९ २ ऑक्टोबर १९२७). स्वीडिश भौतिकीविज्ञान रसायनशास्त्रज्ञ. आधुनिक रसायनशास्त्राचे एक आद्य संस्थापक व रसायनशास्त्राच्या ...
स्वामिनाथन, मोनकोंबू सांबशिवन (Swaminathan, Monkombu  Sambashivan )

स्वामिनाथन, मोनकोंबू सांबशिवन

स्वामिनाथन, मोनकोंबू सांबशिवन :   (७ ऑगस्ट, १९२५ –  ) मोनकोंबू सांबशिवन स्वामिनाथन यांचा जन्म तमिळनाडूमधील कुंभकोणम येथे झाला. त्यांचे ...
स्वामी कुवलयानंद (Swami Kuvalayanand)

स्वामी कुवलयानंद

स्वामी कुवलयानंद (३० ऑगस्ट १८८३ – १८ एप्रिल १९६६). भारतीय योगाचार्य. त्यांचे संपूर्ण नाव जगन्नाथ गणेश गुणे. स्वामी कुवलयानंद यांना ...
स्वेट, मिखाईल (Tsvet, Mikhail)

स्वेट, मिखाईल

स्वेट, मिखाईल : ( १४ मे, १८७२ – २६ जून, १९१९ ) स्वेट यांचा जन्म इटलीच्या अस्टी ( Asti ) ...
हक्स्ली, अँड्र्यू फिल्डिंग (Huxley, Andrew Fielding)

हक्स्ली, अँड्र्यू फिल्डिंग

हक्स्ली, अँड्र्यू फिल्डिंग : ( २२ नोव्हेंबर १९१७ – ३० मे २०१२ ) अँड्र्यू हक्स्ली यांचा जन्म लंडनमध्ये झाला. त्यांचे ...
हरगोबिंद खोराना (Har Gobind Khorana)

हरगोबिंद खोराना

खोराना, हरगोबिंद :  (९ जानेवारी, १९२२ – ९ नोव्हेंबर २०११) हरगोबिंद खोराना यांचा जन्म ब्रिटिश भारतात मुलतान-पंजाबमधील रायपूर (सध्या पाकिस्तान) ...
हरमन हेलरिगल (Hermann Hellriegel)

हरमन हेलरिगल

हेलरिगल, हरमन : (२१ ऑक्टोबर १८३१ – ११ एप्रिल १९२९) हरमन हेलरिगल यांचा जन्मपेगाऊ, साक्झोनी इथे झाला. हरमन यांचे शिक्षण ग्रीम्मा येथील एका ...
हराल्ड क्रेमर (Harald Cramér)

हराल्ड क्रेमर

क्रेमर, हराल्ड : (२५ सप्टेंबर, १८९३ – ५ ऑक्टोबर, १९८५) हराल्ड क्रेमर स्वीडनमधील स्टॉकहोम येथे जन्मले. स्टॉकहोम विद्यापीठ महाविद्यालयात त्यांनी ...
हरी क्रिष्ण जैन (Hari Krishna Jain)

हरी क्रिष्ण जैन

जैन, हरी क्रिष्ण : (२८ मे १९३० – ८ एप्रिल २०१९) हरी क्रिष्ण जैन यांचा जन्म हरियाणा राज्यातील गुरगाव येथे झाला. हरि ...
हरीश-चंद्र (Harish-Chandra)

हरीश-चंद्र

(११ ऑक्टोबर १९२३ — १६ ऑक्टोबर १९८३). भारतीय अमेरिकन गणितज्ज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ. त्यांचे पूर्ण नाव हरीश-चंद्र चंद्रकिशोर मेहरोत्रा. त्यांनी गणितातील ...
हर्बर्ट बॉयर (Hebert Boyer)

हर्बर्ट बॉयर

बॉयर, हर्बर्ट : (१० जुलै १९३६) हर्बर्ट बॉयर यांना लहानपणी अभ्यासात मुळीच रस नव्हता. त्यांचे सारे लक्ष फूटबॉल, बास्केटबॉल आणि ...
हर्षे, अल्फ्रेड डे (Hershey, Alfred)

हर्षे, अल्फ्रेड डे

हर्षे, अल्फ्रेड डे : ( ४ डिसेंबर,१९०८ – २२ मे,१९९७ ) अल्फ्रेड डे हर्षे यांचा जन्म ओवोसो मिशिगन येथे झाला ...
हर्स्ट, हॅरोल्ड एडविन (Hurst, Harold Edwin)

हर्स्ट, हॅरोल्ड एडविन

हर्स्ट, हॅरोल्ड एडविन  (१ जानेवारी, १८८० – ७ डिसेंबर, १९७८)   ब्रिटनमधील लिसेस्टर (Leicester) येथे जन्मलेल्या हर्स्ट यांनी रसायनशास्त्र आणि ...
हसन नसीम सिद्दिकी (Hasan Naseem Siddiquie)

हसन नसीम सिद्दिकी

सिद्दिकी, हसन नसीम : (२० जुलै १९३४ – १४ नोव्हेंबर १९८६) हसन नसीम सिद्दिकी यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बिजनोर झाला. त्यांचे प्राथमिक ...
हाइन्‍रिक गुस्टाफ आडोल्फ एंग्‍लर (Heinrich Gustav Adolf Engler)

हाइन्‍रिक गुस्टाफ आडोल्फ एंग्‍लर

एंग्‍लर, हाइन्‍रिक गुस्टाफ आडोल्फ : (२५ मार्च १८४४ – १० ऑक्टोबर १९३०) जर्मन वनस्पतिशास्त्रज्ञ. वनस्पति वर्गीकरण आणि भू-वनस्पतीशास्त्र यांमध्ये ...
हानेमान, सॅम्युअल ( Hahnemann, Samuel)

हानेमान, सॅम्युअल

हानेमान, सॅम्युअल  (१० एप्रिल, १७५५ – २ जुलै, १८४३)
होमिओपॅथी या औषध पद्धतीचा शोध लावणारे म्हणून सॅम्युअल हानेमान यांचे नाव प्रसिध्द आहे. जर्मनीमधील ...
हायगेन्स, क्रिस्तीआन (Huygens, Christiaan)

हायगेन्स, क्रिस्तीआन

हायगेन्सक्रिस्तीआन (Huygens, Christiaan) (१४ एप्रिल १६२९ – ८ जुलै १६९५) हायगेन्स यांचा जन्म हेग येथील सधन व मातबर कुटुंबात झाला. वयाच्या १६व्या वर्षापर्यंत त्यांचे शिक्षण घरीच ...
हार्पर, जॉन लांडर (Harper, John Lander)

हार्पर, जॉन लांडर

हार्पर, जॉन लांडर : (२७ मे, १९२५ – २२ मार्च, २००९) इंग्लंडमधील कृषिप्रधान रग्बी परगण्यात वाढलेला जॉन लहानपणापासून स्थानिक शेती-कुरणांचे ...
हार्वे, विलियम (Harvey, William)

हार्वे, विलियम

हार्वे, विलियम : ( १ एप्रिल,  १५७८ ते ३ जून, १६५७ )  विलियम हार्वे यांचा जन्म इंग्लंडमधील फॉल्कस्टोन, केंट येथे झाला ...