अग्निदलिक खडक
ज्वालामुखीच्या स्फोटक उद्रेकातून (Volcanic explosive eruption) बाहेर पडलेले घन पदार्थ एकत्रित साचून तयार झालेल्या राशींस अग्निदलिक किंवा स्फोटशकली खडक म्हणतात ...
अँडेसाइट
ज्वालामुखी खडक प्रकारातील लाव्हा थरांनी बनलेला बेसाल्ट खालोखाल विपुल आढळणारा खडक. प्लॅजिओक्लेज खनिज याचा मुख्य घटक असून हॉर्नब्लेंड व कृष्णाभ्रकसुद्धा ...
अंतरा-ट्रॅपी थर
भूशास्त्रीय कालखंडातील क्रिटेसिअस काळामध्ये (Cretaceous Period) समुद्राचे भूमीवर विशेष प्रमाणात अतिक्रमण घडून येऊन, संबंध पृथ्वीवर विविध पर्वतरांगा निर्मिती, ज्वालामुखीचे उद्रेक ...
अंबर जीवाश्म
अंबर हे स्फटिक (Crystal) किंवा खनिज (Mineral) नसून जैविक घटकांपासून तयार झालेले जीवाश्म (Fossil) आहे. ते जीवाश्माच्या रूपाने आढळणाऱ्या शंकुमंत ...
औषधीय खनिज : अभ्रक
अभ्रक हे आयुर्वेद महारसातील महत्त्वाचे खनिज आहे. इ. स. पू. ४ थ्या शतकातील कौटिल्य अर्थशास्त्रात वज्राभ्रक नावाने अभ्रकाचा उल्लेख आढळतो ...
औषधीय खनिज : माक्षिक
आयुर्वेदामधील महारसातील एक खनिज. याला संस्कृतमध्ये माक्षिकम्, हिंदीमध्ये माक्षिक, तर इंग्रजीत चॅल्कोपायराइट (Chalcopyrite) किंवा कॉपर पायराइट (Copper Pyrite) संबोधले जाते ...
औषधीय खनिज : वैक्रान्त
आयुर्वेद महारसातील महत्त्वपूर्ण खनिज. कौटिल्य अर्थशास्त्रात याचा उल्लेख ‘वैकृन्तक’ नावाने दिसून येतो. रसहृदयतन्त्र ग्रंथापासून अनुक्रमे सर्व रसशास्त्राच्या ग्रंथात महारस तसेच ...
औषधीय खनिजे :
आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त व औषधी गुणधर्म असलेल्या खनिजांना औषधीय खनिजे संबोधले जाते. प्रामुख्याने आयुर्वेदीय औषधनिर्मितीमध्ये खनिजांचा वापर मोठया प्रमाणात आढळून ...
खनिजांचे नामकरण
जमिनीतून खणून काढलेल्या सर्वच नैसर्गिक पदार्थांना सामान्य व्यवहारात खनिज म्हणतात. आपल्या रोजच्या व्यवहारात दगडी कोळसा, शाडू, माती तसेच काचनिर्मितीसाठी वापरली ...
गॅब्रो
अग्निज कुळ वर्गीकरणाच्या तालिकेतील पातालिक (Plutonic), अल्पसिलिक (Basic), भरडकणी (Coarse grained) या गट प्रकारातील गॅब्रो हा महत्त्वाचा प्रातिनिधिक अग्निज खडक ...