अकबर
अकबर : (१५ ऑक्टोबर १५४२–२७ ऑक्टोबर १६०५). भारताचा तिसरा मोगल सम्राट. संपूर्ण नाव जलालुद्दीन महम्मद अकबर. वडील हुमायून व आई हमीदाबानू परागंदा असताना अमरकोट (सिंध) येथे ...
अंकाई टंकाई किल्ले
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील इतिहासप्रसिद्ध जोड किल्ले. अंकाई हे या किल्ल्याचे पायथ्याचे गाव आहे. हे गाव मनमाड शहरापासून ८ किमी ...
अक्कलकोट संस्थान
ब्रिटिश अंमलाखालील भारतातील सु. ५०० चौ. किमी. क्षेत्राचे एक मांडलिक संस्थान. अक्कलकोट संस्थान सोलापूर जिल्ह्यात सोलापूरच्या आग्नेयीस होते. हे संस्थान दुय्यम ...
अफजलखान
अफजलखान मुहम्मदशाही : (? – १० नोव्हेंबर १६५९). विजापूरच्या आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार व सेनानी. त्याच्या पूर्वायुष्याची फारशी माहिती ज्ञात ...
अफानासी निकितीन
निकितीन, अफानासी : (१४३३ – १४७२). (अफानस न्यिकीत्यिन). भारताला भेट देणारा पहिला रशियन प्रवासी. रशियातील त्वेर येथे त्याचा जन्म झाला ...
अब्दुल रझाक
रझाक, अब्द-अल् : (६ नोव्हेंबर १४१३–?ऑगस्ट १४८२). मध्ययुगीन फार्सी इतिहासकार. त्याचा जन्मसमरकंद (उझबेकिस्तान) येथे एका मुस्लिम धर्मोपदेशकाच्या कुटुंबात झाला. त्याचे ...
अमोघवर्ष पहिला
अमोघवर्ष, पहिला : (सु. ८०८ ? – ८८० ?). राष्ट्रकूट वंशातील एक राजा. तिसरा गोविंद ह्याचा एकुलता एक मुलगा. पित्याच्या मृत्यूनंतर हा बालवयातच ...
अरब-मराठे संबंध
ओमानचे अरब राजे आणि छ. शिवाजी महाराज यांच्यातील संबंध. व्यापार आणि पोर्तुगीजांसारखा समान शत्रू या दोन कारणांमुळे हे संबंध निर्माण ...
अर्काटचे नबाब
अर्काटचे नबाब : मोगल काळात कर्नाटकच्या नबाबांनाच अर्काटचे नबाब म्हणत. प्राचीन काळी राष्ट्रकूट, चालुक्य, चोल, पल्लव, यादव, नायक व अखेर, मराठे ...
अर्नाळा किल्ला
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध जलदुर्ग व पर्यटनस्थळ. वैतरणा नदीच्या मुखावर समुद्रकिनाऱ्यापासून पाव किमी.वर तो समुद्रात बांधला आहे. उत्तर कोकणातील ...
अलाउद्दीन हसन गंगू बहमनी
अलाउद्दीन हसन गंगू बहमनी : (कार. ऑगस्ट १३४७–फेब्रुवारी १३५८). मध्ययुगात दक्षिण भारतात स्थापन झालेल्या बहमनी सत्तेचा संस्थापक व एक कर्तबगार ...
अल् मसूदी
मसूदी, अल् : (८९६ — ९५७). अरब प्रवासी, इतिहासकार व भूगोलज्ञ. त्याचे पूर्ण नाव अबू-अल्-हसन-अली-इब्न हुसेन अल्-मसूदी. तो मुहंमद पैगंबर ...
अल्- बीरूनी
बीरूनी, अल्- : (४ सप्टेंबर ९७३ – ? डिसेंबर १०४८ ?) मध्य आशियातील मध्ययुगीन काळातील एक प्रसिद्ध मुसलमान इतिहासकार, तत्त्वचिंतक व ...
असीरगड आणि फारुकी राजवट
मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध किल्ला. बुरहानपूरपासून उत्तरेला २० किमी. अंतरावर समुद्रसपाटीपासून सु. ८५० फूट उंचीवर हा अभेद्य किल्ला आहे ...
अहमदशाह बहमनी
बहमनी साम्राज्याचा नववा सुलतान (कार.१४२२–१४३६). मूळ नाव शियाबुद्दीन अहमद. पहिला अहमदशाह म्हणून ओळख. हा चौथा बहमनी सुलतान दाऊदशाहचा मुलगा, तर ...
आंतोन्यो मॉन्सेरात
मॉन्सेरात, आंतोन्यो : ( १५३६–१५ मार्च १६०० ). परकीय प्रवासी व स्पॅनिश जेझुइट धर्मगुरू. त्याचा जन्म स्पेनमधील कॅटालोनिया प्रांतातील विक ...
आवजी कवडे
कवडे, आवजी : (मृत्यू १७४९). अठराव्या शतकातील एक शूर आणि पेशव्यांचे निष्ठावान मराठा सरदार. त्यांचा जन्म नेमका कुठे व केव्हा ...
इतिहास
इतिहासाची अधिकात अधिक वस्तुनिष्ठ अशी व्याख्या करायची, तर इतिहास ह्या संस्कृत शब्दाचा व्युत्पत्तिसिद्ध जो अर्थ आहे, तोच स्वयंपूर्ण आणि प्रमाण ...