(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : स्नेहा खोब्रागडे
माणसाच्या उदयापासून तो प्रगती करीत आहे. ही प्रगती म्हणजेच विज्ञान. मग तो अग्नीचा शोध असो, की वल्कलाचा शोध असो, की गुहेत राहण्याचा. अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आणि त्याच्या प्राप्तीसाठी व त्यातील सुधारणांसाठी मानवाने अनेक शोध लावले.चाकाचा शोध हा त्यातील एक क्रांतीकारक शोध.चरक आणि सुश्रुताने जगाला आयुर्वेदाची देणगी दिली.तशीच गणितातील शून्याचा शोधही तितकाच क्रांतीकारक मानला जातो. हे शोध भारताच्या नावावर आहेत.ग्रीक लोकांनीसुध्दा पायथागोरस सिद्धांत व गणितात इतर बरेच शोध लावले. मात्र त्यानंतर पाश्चात्य देशांनी विज्ञानात मोठीच आघाडी घेतली.

हे शोध लावणा-या जगातल्या संशोधकांची चरित्रे संक्षेपाने या ज्ञानमंडळाच्या वेबसाइटवर पाहायला मिळणार आहेत.संशोधकांशिवाय हे ज्ञानमंडळ संशोधन करणा-या जगातील विविध संस्थांविषयीही माहिती देणार आहे.हे संशोधक आणि संशोधन करणा-या संस्था या भौतिकी, रसायन, जीवशास्त्र, गणित, भूशास्त्र, मानववंशशास्त्र, अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, अभियांत्रिकी, शेती, पर्यावरण अशा नाना प्रकारच्या विज्ञान विषयातील असणार आहेत.

विज्ञानात रोज नवनवीन विषय निर्माण होत आहेत.मुळात माणसाला नाविन्याची आवड असल्याने कालच्यापेक्षा आज काहीतरी नवीन आणि सुधारीत गोष्ट त्याला हवी असते.हा हव्यासाच त्याला संशोधन करायला भाग पाडतो.अशी संशोधने आता वैयक्तिकस्तरावर लागण्याचा काळ मागे पडला असून संशोधने आता सांघिक स्तरावर होतात अथवा ती संस्थात्मक पातळीवर होतात.

ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला,ज्यांना नोबेल समकक्ष असलेले आबेल, फिल्ड्स, जल अथवा तत्सम पुरस्कार मिळाले,ज्यांना आपापल्या देशातील मानाचे पुरस्कार मिळाले आहेत,ज्यांच्या संशोधनामुळे समाजावर परिणाम घडवून आला आहे, ज्यांना आंतरराष्ट्रीय समित्यांवर अथवा मासिकांवर सभासदत्त्व मिळाले आहे,ज्या संस्था सातत्याने संशोधन करीत आहेत, जी मासिके संशोधनपर लेख आणि निबंध छापत आहेत, टाटां-हेन्री फोर्डसारखे जे महत्त्वाचे उद्योगपती आहेत,भाभा-नारळीकर-अब्दुस सलाम यासारख्या ज्या ज्या वैज्ञानिकांनी विज्ञानसंस्था स्थापन केल्या आहेत आणि जे विज्ञान प्रसारक आहेत अशा व्यक्ती आणि संस्थांवर या कोशात नोंदी लिहिल्या आहेत त्यांपैकी काहींनी एक अथवा एकापेक्षा अधिक गोष्टीतील पात्रता संपादन केली आहे.

अर्न्स्ट ऑटो फिशर (Ernst Otto FischerFischer)

अर्न्स्ट ऑटो फिशर

फिशर, एर्न्स्ट ओटो : (१० नोव्हेंबर १९१८ – २३ जुलै २००७). जर्मन रसायनशास्त्रज्ञ. त्यांनी धातू आणि कार्बनी पदार्थ एकत्र करण्याची ...
अर्न्स्ट कार्ल ॲबे (Ernst Karl Abbe)

अर्न्स्ट कार्ल ॲबे

अर्न्स्ट कार्ल ॲबे ॲबे, अर्न्स्ट कार्ल  :  (२३ जानेवारी, १८४० — १४ जानेवारी, १९०५). अर्न्स्ट कार्ल ॲबे यांचा जन्म आयसेनाख ...
अर्न्स्ट वॉल्टर मेयर (Ernst  Walter Mayr)

अर्न्स्ट वॉल्टर मेयर

मेयर, अर्न्स्ट वॉल्टर :   (५ जुलै १९०४ —३ फेब्रुवारी २००५). अर्न्स्ट वॉल्टर मेयर यांचा जन्म जर्मनीतील केम्प्टेन शहरात झाला ...
अर्न्स्ट हाइन्राइच हेकेल (Ernst Heinrich Haeckel)

अर्न्स्ट हाइन्राइच हेकेल

हेकेल, अर्न्स्ट हाइन्राइच : (१६ फेब्रुवारी, १८३४ – ९ ऑगस्ट, १९१९) अर्न्स्ट हेकेल यांचा जन्म त्या काळच्या पॉट्सडॅम, प्रुशिया म्हणजे ...
अर्बथनॉट, जॉन (Arbuthnot, John)

अर्बथनॉट, जॉन

अर्बथनॉट, जॉन : ( २९ एप्रिल १६६७ ते २७ फेब्रुवारी १७३५ ) अर्बथनॉट यांचा जन्म स्कॉटलंडमधील किन्कार्डिनेशायर (Kincardineshire) येथे झाला. उच्चशिक्षित, ...
अर्ल डब्ल्यू सदरलँड-ज्युनियर (E.W. Sutherland Jr.)

अर्ल डब्ल्यू सदरलँड-ज्युनियर

सदरलँड-ज्युनियर, अर्ल डब्ल्यू : (१९ नोव्हेंबर १९१५ – ९ मार्च १९७४) सदरलँड यांचा जन्म बर्लिंगेम, कॅन्सस येथे झाला. सदरलँड यांनी कॅन्ससच्या ...
अर्व्हिंग फिशर (Irving Fisher)

अर्व्हिंग फिशर

फिशर, अर्व्हिंग :  (२७ फेब्रुवारी १८६७ – २९ एप्रिल १९४७). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ. भांडवल सिद्धांत (Capital Theory) या क्षेत्रातील कामाबद्दल ते विशेष ...
अलेक्झांडर इमिल-जाँ येर्सिन (Alexandre Emile Jean Yersin)

अलेक्झांडर इमिल-जाँ येर्सिन

येर्सिन, अलेक्झांडर इमिल-जाँ : ( २२ सप्टेंबर १८६३ – १ मार्च १९४३ ) अलेक्झांडर येर्सिन यांचा जन्म स्वित्झर्लंडमधील लावशमध्ये (Lavaux) ...
अलेक्झांडर फ्लेमिंग (Alexander Fleming)

अलेक्झांडर फ्लेमिंग

फ्लेमिंग, अलेक्झांडर  : (६ ऑगस्ट १८८१ – ११ मार्च १९५५). वैद्यक आणि जीवाणुशास्त्रज्ञ. त्यांनी पेनिसिलिनचा शोध लावला. पेनिसिलीन (Penicillium) हे सूक्ष्म ...
अलेक्झांड्रा व्होल्टा (Alessandro Volta)

अलेक्झांड्रा व्होल्टा

व्होल्टा, अलेक्झांड्रा : (१८ फेब्रुवारी १७४५ – ५ मार्च  १८२७) अलेक्झांड्रा व्होल्टा यांचा जन्म इटलीतील लोम्बार्डी प्रांतातील कोमोमध्ये झाला. चौदाव्या वर्षापासूनच ...
अलेक्सिस कॅरेल (Alexis Carrel)

अलेक्सिस कॅरेल

कॅरेल, अलेक्सिस : (२८ जून १८७३ – ५ नोव्हेंबर १९४४) अ‍ॅलेक्सिस कॅरेल या फ्रेंच शल्यतज्ञ आणि जीव वैज्ञानिकाचा जन्म फ्रान्समध्ये झाला. त्यांच्या ...
अल्फान्सो कॉर्टी (Alfonso Giacomo Gaspare Corti)

अल्फान्सो कॉर्टी

कॉर्टी, अल्फान्सो : (२२ जून १८२२ – २ ऑक्टोबर १८७६) अल्फान्सो कॉर्टी यांचे पूर्ण नाव अल्फान्सो जॅक्मो गॅस्पार कॉर्टी असे होते ...
अल्मरॉथ एडवर्ड राइट (Almroth Edward Wright)

अल्मरॉथ एडवर्ड राइट

राइट, अल्मरॉथ एडवर्ड : (१० ऑगस्ट १८६१ – ३० एप्रिल १९४७) अल्मरॉथ एडवर्ड राइट यांचा जन्म मिडलटोन त्यास या उत्तर यॉर्कशायर ...
असोसिएशन ऑफ मायक्रोबायोलॉजिस्ट्स ऑफ इंडिया (Association of Microbiologists of India - AMI)

असोसिएशन ऑफ मायक्रोबायोलॉजिस्ट्स ऑफ इंडिया

असोसिएशन ऑफ मायक्रोबायोलॉजिस्ट्स ऑफ इंडिया : (स्थापना – १९८३) असोसिएशन ऑफ मायक्रोबायोलॉजिस्ट्स ऑफ इंडिया (अमी) ही देशातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित वैज्ञानिक ...
असोसिएशन फॉर रिसर्च इन होमिओपॅथी (ए.आर.एच.) (Association for Research in Homeopathy (ARH)

असोसिएशन फॉर रिसर्च इन होमिओपॅथी

असोसिएशन फॉर रिसर्च इन होमिओपॅथी (ए.आर.एच.) : ( स्थापना – १९८६ ) होमिओपॅथीचा एल. सी. इ. एच. (L.C.E.H.) हा अभ्यासक्रम पूर्ण केलेले डॉ ...
असोसिएशन फॉर विमेन इन मॅथेमॅटिक्स ( Association for Women in Mathematics)

असोसिएशन फॉर विमेन इन मॅथेमॅटिक्स

असोसिएशन फॉर विमेन इन मॅथेमॅटिक्स (एडब्ल्यूएम) ही संस्था स्त्रियांना गणित शिक्षण मिळणे, तसेच त्यांना समान संधी आणि समान वागणूक मिळणे यांसाठी ...
असोसिएशन फॉर सिम्बॉलिक लॉजिक ( Association for Symbolic Logic)

असोसिएशन फॉर सिम्बॉलिक लॉजिक

गणितज्ज्ञ आणि तत्त्वज्ञान-तर्कशास्त्रातील तज्ज्ञ यांची आंतरराष्ट्रीय संस्था. असोसिएशन फॉर सिम्बॉलिक लॉजिक (एएसएल) ही गणितज्ज्ञ आणि तत्त्वज्ञान-तर्कशास्त्रातील तज्ज्ञ यांची सर्वांत मोठी ...
अस्त्राखान, लाझारस  (Astrachan, Lazarus)

अस्त्राखान, लाझारस 

अस्त्राखान, लाझारस : ( २७ जून, १९२५ – २ ऑगस्ट, २००३) लाझारस अस्त्राखान हे एक जनुकशास्त्रज्ञ होते ज्यांनी अणु जीवशास्त्रात काही ...
अहमद नज़ीर ( Ahmad Najeer)

अहमद नज़ीर

नज़ीर, अहमद  (२७ जानेवारी १९३२ – ८ जून २०१३). कॅरिबियन मृदाशास्त्रज्ञ. प्राध्यापक डॉ. नज़ीर अहमद हे त्यांच्या उष्ण प्रदेशीय  मृदेवरील संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखले ...
अ‍ॅंम्पियर, आंद्रे मारी (Ampere, Andre Marie)

अ‍ॅंम्पियर, आंद्रे मारी

अ‍ॅंम्पियर, आंद्रे मारी : ( २० जानेवारी १७७५ ते १० जून १८३६ ) अ‍ॅम्पियर ह्यांनी कुठल्याही प्रकारचे औपचारिक शिक्षण घेतले ...