
अगाधीय क्षेत्रविभाग (Abyssal Zone)
खंडान्त उताराच्या मर्यादेपलीकडचा जास्त खोली असलेला महासागरातील हा जैव भौगोलिक प्रदेश असून महासागराचा हा सर्वांत खोल भाग आहे. याची खोली ...

अगाधीय टेकडी (Abyssal Hill)
सुस्पष्ट अशी समुद्रांतर्गत असलेली लहान टेकडी. ती अगाधीय (अतिशय खोल) समुद्रतळावर (सु. ३,००० ते ६,००० मी. खोल) काही मीटर ते ...

अगाधीय सागरी मैदान (Abyssal Plain)
महासागराच्या अनेक द्रोणी (Basin) यांमधील सर्वांत खोल भागातील सपाट व जवळजवळ समतल क्षेत्राला अगाधीय सागरी मैदान म्हणतात. ही मैदाने सामान्यपणे ...

अंध दरी (Blind Valley)
दोन्ही काठ उभ्या भिंतीप्रमाणे असलेली व भूमिगत जलप्रवाहांमुळे बनलेली दरी. जलप्रवाहाच्या शेवटी ही दरी तीव्र उताराच्या उभ्या भिंतींनी झाकली जाते ...

अन्जामेना शहर (N’Djamena City)
मध्य आफ्रिकेतील चॅड देशाची राजधानी आणि देशातील सर्वांत मोठे शहर. लोकसंख्या ७,२१,०८१ (२०१८). हे देशाच्या नैर्ऋत्य भागात, चॅड-कॅमेरून सरहद्दीवर, शारी ...

अपघर्षण (Abrasion)
पृष्ठभागाची मुख्यत: घर्षणाद्वारे झीज घडवून आणणाऱ्या क्रियेला अपघर्षण म्हणतात. वाळू, रेती, खडकाचा चुरा किंवा इतर डबरयुक्त जलप्रवाह, हिमनदी, वारा, सागरी ...

अफानासी निकितीन (Afanasy Nikitin)
निकितीन, अफानासी : (१४३३ – १४७२). (अफानस न्यिकीत्यिन). भारताला भेट देणारा पहिला रशियन प्रवासी. रशियातील त्वेर येथे त्याचा जन्म झाला ...

अयनदिन (Solstice)
अयनदिन हे वर्षातील दोन दिवस (प्रत्यक्षातील दोन क्षण) असून या दिवशी सूर्य त्याच्या सर्वांत उत्तरेच्या किंवा दक्षिणेच्या स्थानी असतो. वर्षातील ...

अरल समुद्र (Aral Sea)
मध्य आशियातील कझाकस्तान आणि उझबेकिस्तान या दोन देशांत विस्तारलेला समुद्र. याला अरल सरोवर म्हणूनही ओळखले जाते. कझाकस्तान आणि उझबेकिस्तान या ...

अरवली पर्वत (Aravalli Mountain)
वायव्य भारतातील पर्वतरांग. तिचा विस्तार गुजरातपासून दिल्लीपर्यंत नैर्ऋत्य – ईशान्य दिशेत झालेला आहे. पर्वताची लांबी सुमारे ६०० किमी. असून गुरुशिखर ...

अलास्का पर्वतरांग (Alaska Mountain Range)
अलास्का पर्वतरांग (Alaska Mountain Range) : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी अलास्का राज्यातील वेगवेगळ्या पर्वतरांगांपैकी एक प्रमुख पर्वतरांग. अलास्का हे राज्य उत्तर ...

अलास्का पर्वतरांगा (Alaskan Mountains)
उत्तर अमेरिकेच्या वायव्येस असलेल्या संयुक्त संस्थानांच्या अलास्का राज्यात अलास्का पर्वतरांगा आढळतात. या पर्वतश्रेण्यात ब्रूक्स पर्वतरांग, अलास्का पर्वतरांग व अल्यूशन पर्वतरांग ...

अलेक्झांडर फोन हंबोल्ट (Alexander Von Humboldt)
हंबोल्ट, अलेक्झांडर फोन (Humboldt, Alexander Von) : (१४ सप्टेंबर १७६९ – ६ मे १८५९). जर्मन भूगोलज्ञ, समन्वेषक, प्रवासी व निसर्गवैज्ञानिक. त्यांना ...

अल्यूशन पर्वतरांग (Aleutian Range)
अमेरिकेतील एक पर्वतरांग. उत्तर अमेरिकेच्या वायव्येस असलेल्या संयुक्त संस्थानांच्या अलास्का राज्यात अलास्का पर्वतरांगा आढळतात. या पर्वतश्रेण्यात ब्रुक्स, अलास्का व अल्यूशन या ...

अवर्षण (Drought)
नैसर्गिक हवामान चक्रात वृष्टी (पर्जन्य अथवा हिमवृष्टी) अभावी दीर्घकाळ कोरडा काळ राहणे म्हणजे अवर्षण होय. अवर्षण (अ-नाही, वर्षण-वृष्टी) ही संज्ञा ...

अवशिष्ट शैल (Monadnock)
झीजरोधक खडकाची झीज न होता अवशेषाच्या रूपात मागे राहिलेली एकटी वा सुटी टेकडी किंवा विस्तीर्ण सपाट स्थलीप्राय प्रदेशातील एकटा आणि ...

अश्व अक्षांश (Horse Latitudes)
पृथ्वीच्या दोन्ही गोलार्धातील उपोष्ण कटिबंधीय जास्त दाबाच्या पट्ट्याला उद्देशून ‘अश्व अक्षांश’ असे संबोधले जाते. दोन्ही गोलार्धांत ३०° ते ३५° या ...

अॅक्रा शहर (Accra City)
पश्चिम आफ्रिकेतील घाना देशाची राजधानी, देशातील सर्वांत मोठे शहर व एक प्रमुख सागरी बंदर. लोकसंख्या ४४,००,००० (२०२० अंदाज). देशाच्या दक्षिण ...

अॅडॉल्फस वॉशिंग्टन ग्रीली (Adolphus Washington Greely)
ग्रीली, अॅडॉल्फस वॉशिंग्टन (Greely, Adolphus Washington) : ( २७ मार्च १८४४ – २० ऑक्टोबर १९३५ ). अमेरिकन लष्करी अधिकारी आणि ...